या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६ आईबापांचा मित्र. आपटावी, फोइन् टाकावी, उडवून द्यावी; पाणी उपडें करावें, थापटीत वसावें, कपडे भिजवून घ्यावे; जळतें लांकूड चुलॉत्तून ओीढावें, हात भाजून ध्यावा, कपडे पेटवून घ्यावे; असल्या अनेक खोडद्या करून आपल्यास इजा करून ध्यावी; एखाद्या वस्तूचा नाश करावा, वडील मनुष्यांच्या कामांत नसते उद्योग करून भर घालावी; असें एकसारखें चाललें असतें, तरी एकसारखें राबत असण्याखेरीज दुसरा कोणताही हेतु त्यांच्या मनांत नसतो. वडील माणसांस मुलांच्या या खोड्यांपासून पुष्कळ त्रास सोसावा लागतो. परंतु मुलांच्या अज्ञानावर लक्ष देऊन, आईबापांनी त्यांस उगीच रागावू नये. कांहीं नुकसान झाल्यास शांतपणानें तें सी सावें, व मुलांस होणाच्या अपायांस योग्य उपचार करावे. मुलें रांगूं लागल्यावर किंवा वावरूं लागल्यावर ह्यांच्यावर थोडें अधिक लक्ष ठेवल्यास, त्यांतले बरेचसे अपाय टाळतां येतील; व त्यांस थोडेसें ज्ञान प्राप्त झाल्यावर, या त्यांच्या खोड्यांस हस्तव्यवसायांचे रूप देऊन, त्याँस अनेक प्रकारचे शिक्षण देतां येईल. १६ मुलें अंमळशी मोठीं झालीं, त्यांस आईबापांचे रागद्वेष समजूं लागले, ह्मणजे आपले बरेंच काम-एखाद्या गोष्टीबद्दल अपला रागद्वेष ह्यास दाखवण्यानेंच-भागूं. लागेल. असें जेवढे भागवितां येईल तेवढे चांगलें. ‘ऊठ सोट्या तुझे राज्य' असें आता धमकी देणें किंवा कोणी फारसें करीत नाहीं, पण माराची रिकामी एखादी चापटी लगावणें हेंही बरें नाहीं. योग्य वेळीं तीच गोष्ट मोठे काम करील. याकरितां सारासार विचार नेहमीं करावा. मुलांस वाईट शब्द बोलू नयेत, नाही तर बोलावयास येऊं लागल्याबरोबर ती त्यांचेच अनुकरण करतील. वाईट शब्द कानावर येऊँ लागल्यास-दर्पणासमोर असणारी वखु जशी झेति प्रतिर्विवित्। होते, अथवा ध्वनीचा 束freaf S5要? स्थळीं जसt ताबडतोब उमटतो, लाप्रमाणे-वाईट शब्दांचा अनुकरणविधि *覽 गलाच प्रत्ययास येईल; याकरितां अपशब्द बोलण्याचे टाळ* आपल्या रागद्वेषांच्या दर्शनानें यांस चांगल्या .* "