[ १९४ ] स्थितीही पुष्कळ सुधारली आहे असें दिसूंनं येतें. या छोट्या शेतीपासून शेतकरी-मजुरांना किती फायदा होऊं लागला आहे हें खालील कोष्टकावरून दिसून येईल.
ज्याच्या जमाखर्चाचा खर्डा खालीं दिला आहे तो शेतकरी मजुरी करून संध्याकाळीं व इतर फावल्यावेळीं व सणाचे दिवशीं काम करून या चार एकरी शेताची लागवड करितो व त्याचा त्याला इतका फायदा पडतो.
- चार एकरांच्या छोट्या शेतीच्या जमाखर्चाचा खर्डा.
उत्पन्नाची जमा , . " - 1_שן ר (खर्च.
पौ. शि. पे. पौं. शि.पे. १५-१८-३ ६ टन व ७॥ हंड्रंटवेट ९-०--० कर पट्टी व भाडें. )
बटाटं ५० शि० दराप्र. 2-1३--३ भाड्याने ; आणलेला घोड्याचा खर्च .१८-०--० ६ टन बटाटे ६० शि॰ १-३--० नांगरणावळीकरितां दराप्रमाणे. ०-३--९ पेरणावळीकरितां.
१ -४--० ४ पोतीं घरी खाल्लेले. ०-३--० कुळवाकरितां.
दर पोत्यास ६ शि॰ ०-५--० बटाट्याच्या रांगा करण्याकरितां.
५--०--० ४ पोती बियाण्याकरितां ०-१०--० खताच्या नेअाणीकरितां.
विकल.
२-१०--० ४ पोतीं बियाण्याकरीता ०-८--६ वार्ली धान्य नेण्याकरितां.
ठेविलेले.
१--०--० ४ पोतीं बटाट्याचीं २--१३--३
कोवळी रोपें डुकरांनी २--०--० कृत्रिम खत. खाल्लीं तीं. १-१७--६ बटाट्यांचे बियाण्याक॰
६--०--० वार्ली धान्य विकले. ०-१२--० वार्लीच्या बियाण्याक॰ ६--०--० वार्ली घरखर्चास. ०--२-० केरट वा मॅनगोल्ड या भाज्यांच्या
बियाण्याकरिता.
१-१०--० कॅरट भाजी घरखर्चास. ------------ २--०--० मॅनगोल्डभाजी वरख. १६-४--९ ५९-२--३ एकंदर उत्पन्न अगर रुपयांत २४३-९
८८६ रुपये १३ आणे. शिल्लक नफा पौंड ४२-१७-६ अगर रु ६४३--२ अाणे.