५४ | गंगाजल २. तांबडी माती माझा ओरबाडलेला अहंकार शेवाळांतून वर आलेली कोवळी पाने म्हातार्या मनाच्या हिरव्या आशा निरभ्र निळे आकाश जे व्हावे म्हणून मनाची धडपड आहे ते.