पान:Kubhram Nirnay-Vishwanath Bapu Dhopeshwarkar.pdf/10

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंतरें येतात तीं:-बुधाचें ३९, शुक्राचें ७२, मंगलाचें ११२, गुरूचें १२०, आणि शनीचें ९५४. १६. सूर्य जर चंद्रासारखा पृथ्वीसभोंवतालीं फिरत असता तर त्यावर केउरेचा तिसरा सिद्धांत लागू झाला पाहिजे. चंद्राच्या एका प्रदक्षिणेचा काल २७ढें दि० सूर्याच्या y y ? ३६६ दि० पृथ्वीपासून चंद्राचें अंतर् २,४०,००० मैल आहे. आणि सूर्याचें झुंतर ९,९०,००,००० मैल आहे. ह्मणजे चंद्राच्या अंतरापेक्षां सूर्यांचें अंतर ३६८ पट मोठं आहे. त्याचप्रमाणें वर दिलेल्या कालावरून, चंद्राच्या एका प्रदक्षिणेच्या कालापेक्षां सूर्याच्या एका प्रदक्षिणेचा काल १३६ पट मोठा आहे. ह्मणून ... (१) : (१३): : (१)': (३६८) 3 R 3. ह्मणजे ( १३š) = (३६८) अथवा १८२ई= ४,९८,३६,०३२ असें येतें. हैं प्रमृष्ण सर्वथैव लेटें आहे सबब सूर्य, चंद्रासारखा पृथ्वीसभोंवतीं फिरत नाहीं हें सिद्ध आहे.” सूर्यमाला पृ. ३३, ३४. १६. आतां पृथ्वी जर सूर्यासभोंवती फिरत आहे तर तो तिसरा सिद्भांत पृथ्वीवर लूगू झुलू, पाहिजे. आपण याचा पडताळुा पाहूं. सूर्यापासून् पृथ्वीपर्यंत जें,अंतर,त्यूस 'एकअंतर' असें मानून त्या मापानें दुसरे ग्रहांचीं अंतरें घेर्तलीं; त्याचप्रमाणें पृथ्वीचा प्रदू’ क्षिणाकाल ह्मणजे ३६१.२९ दिवस इतकें “ एककाल? मान असें धरून दुसरे ग्रहांच्या प्रदक्षिणाकालांचीं मानें काढलीं तर परस्परांमधील प्रमाण पाहण्यास बरें पडतें. यासाठीं खालीं दिलेल्या कोष्टकांत त्याप्रमाणें मानें घेऊन केप्लरचे तिसरे सिद्धांताची सर्व ग्रहांवर योजना केली आहे.