पान:Kubhram Nirnay-Vishwanath Bapu Dhopeshwarkar.pdf/16

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग दुसरा. विशेषविचार, १. वेद हे सर्वांपेक्षां पुरातून ग्रंथ आहेत यांत संशय नाही. परंतु ते ब्रह्मदेवाचे भुखांतून निघाले किंवा प्राचीन ऋषींच्या मुखांतून निघाले याचा मात्र संशय आहे. अमक्या ऋचांचा कतो अमका षि याचा अर्थ काय समुजावा १ बरें, त्या ऋचांत जो अर्थ आहे त्याप्रमाणें ब्रह्मदेवास इतर देवतांची प्रार्थना करण्याचा कधीही प्रयावयाचा नाहीं २. तरूंच वेदांत ज्या गोठी किंवा जी कमें संगितलीं आ त्यांचा ज्योति:शास्त्राशीं कांहींएक संबंध नाही. तेव्ह त्यां* कितीएक शब्दांचा आपले मतास अनुकूल असा अर्थ करून दे द या याप्रमाणें सांगितलें आहे, अशी लोकांस बाड सांगून फसावर्ण यांत मोठासा पुरुषार्थ नाही. ३. वेदांगज्योतिष ह्यत्र एक लुहानसा ग्रंथ आहे, परंतु त्यांत ग्रहस्थिति अथवा ग्रहगि यांत्रिषयीं कांहींच सांगितलें फक्त, पंचसंवत्सर, ऋतु आणि होमहवनादिकांचे काल यापेक्षां त्यांत कांहीं अधिक सांगितलें नाहीं. ४ वेदांच्या मागून पुराणें झाष्ट्र; त्यांत जगाची उत्पति, भूमीचें वर्णन, सससमुद्र, मेरूच्या सभोंवती रविचंद्रादिकांचें गमन इत्यादि •णेटी सांगितलेल्या आहेत; परंतु त्यांतील एकही गेोष्ट आमच्या