या पानाचे मुद्रितशोधन करण्याची गरज नाही
पुणे तारीख २४ माहे सप्टेंबर सन १८७६ इ. सत्यशोधक समाजाची तिसऱ्या वार्षिक समारंभाची हकिगत २१७ अध्यक्ष रा. रा. विश्राम रामजी घोल, डाक्तर. उपाध्यक्ष रा. रा. लक्ष्मणराव हरी शिंदे. चिटणीस रा. रा. नारायण तुकाराम नगरकर. खजिनदार रा. रा. रामेशट बापूशेट उरवणे. व्यवस्थापक मंडळी अध्यक्ष रा. रा. पोलसानी राजन्ना लिंगू, चकील. १. रा. रा. रामचंद्रराव हरी शिंदे १. अज्जम इलायजा शालीमन १. रा. रा. रामशिंग पुरणशिंग १. रा. रा. विठ्ठल तुळशीराम हिरवे १. रा. रा. बाळोजी खंडेराव आढाव १. रा. रा. विनायक बाबाजी ढेंगळे सभासद १. रा. रा गणपत भास्करजी कोटकर १. रा. रा. नारायण गोविंदराव कडलक १. रा. रा. दिनानाथ नारायणराव १. रा. रा. आनंदराव रामचंद्र कोठावळे १. रा. रा. हणमंतराव बापूजी साहाणे १. रा. रा. जोतीराव गोविंदराव फुले