या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४२० महात्मा फुले : समग्र वाङ्मय लग्न साडे वगैरे विधि करून घेतल्यानंतर द्यावे लागतील व हें सबजज्ज साहेबांच्या फैसल्यावरून सर्वांस कळविण्यांत येत आहे. फिर्यादाचा नंबर ८३१ सन १८८४ चा जुन्नर कोर्टाचा शिक्का जोतीराव गोविंदराव फुले. नारायण मेघाजी लोखंडे. JUDGE JUNAR SUBORDINATE COURT समाप्त भाऊ कोंडाजी पा. डुंबरे. रामचंद्र तुकाराम हेजीब. लक्ष्मण गणुजी शेटे. विश्राम कुशाजी पा. पवार. रावजी मल्हारजी बोकड. संतु रामजी लाड. चिमणाजी मथाजी पा. डुंबरे. गणु बापुजी पा. डुंबरे.