या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
सत्यमेव जयते अथ सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा-विधि हें पुस्तक जोतीराव गोविंदराव फुले सत्यशोधक समाजाचे सभासद यांनी लोकहितार्थ केलें तें रा. रा. नारायणराव मेघाजी लोखंडे यांनी आपले दीनबंधु छापखान्यांत छापून प्रसिद्ध केलें. माहे जून सन. १८८७ किंमत १ आणा