या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

समाजाने श्रीमंत व्हावे, त्यांनाच दुःखात लोटण्याचे तत्त्वज्ञान मनाला पटत नाही. कोणी म्हणेल की, 'शत्रुचा घाला आला, तर नाही का पुष्कळसे प्राण खर्ची घालून ते परतवून लावीत? तसेच हेही आहे. युरोपातील एका अवाढव्य पण मागास राष्ट्राची उन्नती करावयाची होती, व त्यासाठी महान त्यागाची आवश्यकता होती. पण त्याग कोणाचा? हा विचार रशियाबद्दल आहे म्हणून आपल्याला त्याच्याशी काय करावयाचे आहे, अशी शंका येऊ १. आपल्यापुढेही तेच प्रश्न आहेत. आपलाही देश १००-१५०वर्षांच्या त्र्यानंतर नुकताच स्वतंत्र झाला आहे. तो सर्व दृष्टीने मागास आहे. eKा वस्तू लागली की, परदेशातून आणावी लागते. कापड गिरण्यांखेरीज "नक उत्पादनाची साधने आपल्याकडे नव्हती. सर्व यंत्रसामग्री परदेशातूनच "वा लागते. अशा वेळी जे धंदे आहेत त्यांची घडी नीट बसवून हळ हळ " सामर्थ्य वाढवीत जाणे हा एक मार्ग होता. पण तो गौण म्हणून "३" सर्व धंद्यांचा पाया म्हणजे यंत्रे तयार करणे व त्यांसाठी भरपूर लोखंड व तयार करणे हा मार्ग आपण अंगिकारिला आहे. हा मार्ग इतक्या " आहे की, त्यामुळे पुढील २५ वर्षे भारताला फार कष्टाची जाणार ": ह्या कष्टांच्या वर्षात श्रमिक व्यक्तींचे जीवनमान सुधारण्याचा | प्रयत्न करणार की समाजहितासाठी त्याच्याकडे डोळेझाक करणार, " आहे. सत्ताधीशांचे श्रीमंती जीवन व त्यांच्या तोंडचा त्यागाचा उपदेश ऐकिला म्हणजे आपणही रशियाचे पूर्ण अनुकरण करात " त. स्वराष्ट्रासाठी किंवा स्वसमाजासाठी मोठी ध्येये डोळ्यांपुढे १ ती तडीस नेण्यास जो त्याग लागतो, तो 'त्याग' असावयास लला असला पाहिजे; पुढा-यांनी इतरांना करावयाला भाग पाडले , असा तो अस नये. त्याप्रमाणे 'समाज' किंवा राष्ट्र हे त्यातील तापक्षा काही निराळे आहे, ही समजूत चुकीची आहे. | कम्युनिस्ट विचारसरणीतील आणखी एक मोठा दोष म्हणजे नियमबाह्य 1 करणा-यांविषयीचा त्यांचा दृष्टिकोण, समाजाने प्रमाण म्हणून मानिलेले खर्चाचा 3 हे पाहणे आहे. सत्त वाटू ल ठेवण्यास स्वेच आहे, असा तो असू नये. त्य वर्तन करणा-या १०१ । संस्कृती ।।