या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कुणालातरी जगात कायमचे सत्य सापडले आहे, अशा विश्वासावर न बसता ते अनवरत शोधीत राहिले पाहिजे. आज ज्या त-हेने 'सत्य व अहिंसा' हे। शब्द उच्चारिले जातात त्या दृष्टीने नव्हे; पण कधीही उसंत न घेता सत्यशोधन करणे हे एक ध्येय किंवा अंतिम ध्येयाचा एक भाग होऊ शकेल. | सामाजिक न्याय-अन्यायांवर जुन्या व नव्या वाङ्मयातून, विशेषतः नव्या वाङ्मयातून, पुष्कळ विचार झाला आहे. विस्तृत व खोल अथान 'समता' हा शब्द वापरला, तर त्यात 'न्याय' ह्या कल्पनेचा अंतर्भाव होता. निरनिराळे समाजसुधारक क्रांतिकारक अन्यायाविरुद्धच झगडत असता: अगदी शांतपणे विचार केला, तर असे दिसून येते की, अशा त-हेच्या झगड्यातून नवे अन्याय निर्माण झालेले आहेत. असे का व्हावे, ते सर्व समजत नाही. काही वेळा अन्यायाविरुद्धचा झगडा खरोखरच अन्यायावि होत असतो; पण ब-याच वेळा सत्ता काबीज करण्यासाठी, लोकाय, वेधण्यासाठी अन्यायाचे बुजगावणे पूढे करण्यात येते. काही धार्मिक लावा अशी ठाम श्रद्धा असते की, त्यांच्या धार्मिकपणाचे माप होण्यासाठी त्या सद्वृत्तींना वाव मिळण्यासाठी ईश्वराने जगात गरिबांना व दीनांना जना घातले आहे. तशीच श्रद्धा पुढा-यांची आहेसे वाटते. वर सांगितलेल में लोक निदान कोणीतरी भीक मागायची तरी वाट पाहतात. पण शासन वर्गातील लोक अमके लोक, अमका वर्ग मदत करण्यालायक ९ ठरवितात, त्याला मदत कशा त-हेने करावयाची ते मार्ग फक्त। लोकांना माहीत आहेत, असे समजून मदत करणा-या निरनिराळ्या निर्माण करितात; त्यांवर पाण्यासारखा पैसा खर्च करितात. त्यामुळे अ" दारिद्रयाचे निवारण तर होतच नाही, पण पूर्वी असलेल्या शा जोडीला नवे शासक येऊन बसतात. कोटकल्याण कुणाचे होत अ ह्या मदतीच्या योजनेमध्ये कामावर नेमलेल्या शेकडो लहानमोठ्या का सत्यशोधनाची आवश्यकता असते ती अशा वेळी, लोककल्याणास कायदे करून भागत नाही, त्यांची न्याय्य अंमलबजावणी होत । पहावे लागते. कुळकायदा जितका चांगला आहे. तितकीच त्याची अस वाईट आहे. पूर्वीच्या जमीनमालकांना कायद्याने जे मिळावयास पा ११०

  • सांगितलेले धार्मिक

पण शासनकर्त्या या निरनिराळ्या संघटना *तात. त्यामुळे अन्यायाचे, असलेल्या शासकांच्या गाचे होत असेल, तर या कार्यकत्र्यांचे ककल्याणासाठी नुसते में होते की नाही, हे ची अंमलबजावणी वयास पाहिजे, ते । संस्कृती ।।