या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जास्त शहाणपणाची होती. गोठपाटल्या आणि हिरवा चुडा पाहून एखाद्या बाईच्या वैभवाचा तर्क करण्यापूर्वी नित्य दागिने वापरणा-यांच्या हातांवर जे वण असत. ते पाहण्याची सवय ठेवली पाहिजे; नाही तर घरचे आणि उसने यांतोल फरक कळण्याचा संभव फार कमी असतो. रेनेसॉसच्यानंतर युरोपातील मध्ययुगाचा अभ्यास करीत समृद्ध झालेले मन जेव्हा भारतीय समाजजीवनाचा अभ्यास करू लागते, त्या वेळी चमत्कारिक चुका होण्याचा संभव असतो. तसल्या प्रकारच्या चुका पाश्चात्य संशोधकांनी व त्यांना गुरुस्थानी मानणा-या भारतीय संशोधकांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या आहेत. युरोपीय जीवनाचा अभ्यास करणा-यांना सर्वत्र युरोपच्या मध्ययुगात धमा लादलेली गुलामगिरी दिसत होती. त्यांचे एज ऑफ रीझन' त्यांच्या " ऑफ फेथ' चा विध्वंस करीतच साकार झालेले होते. या संशोधका भारतातील धर्मप्राधान्य ही ठळकपणे दिसणारी पहिली बाब होती. भारतात मानवी समाजाची गुलामगिरी ही ठळकपणे दिसणारी दुसरी बाब है:- धमनि गुलामगिरी निर्माण करणे ही प्रक्रिया निराळी, आणि धर्म गुलामाग एखाद्या समाजात वावरणे ही प्रक्रिया निराळी. हा सूक्ष्म फरक युरोपिय जाणवणे कठीण होते. भारतीय समाजात धर्मदास्याविरुद्धचा आवाज नेहमीच सामाजिक गुलामगिरीविरुद्धचा आवाज नसतो. ही गोष्ट ठ@ दिसणा-या बाबी पाहणा-यांनाच उमगणे शक्य होते. युरोपीय धर्मगुरुंचा प्रतिनिधी म्हणून विचारवंतांना भारतीय समाज ब्राह्मण दिसत होता. युरोपात ज्याप्रमाणे धर्मगुरु आपल्याला अभिप्रेत अ रचना समाजावर लादीत, तसे भारतात घडण्याच संभव नव्हता. ना" ब्राह्मणांना इतरांच्यापेक्षा आपली समाजरचना व कुटुंबरचना व याचेच भूषण होते. प्रत्येक जात स्वतःची वेगळी रचना टिक' प्रत्येक जातीच्या स्वतंत्र जातपंचायती होत्या; आणि कुणाच्याच कुणीच हस्तक्षेप करण्यास तयार नव्हता. त्यामुळे समाज कुटुंबरचनेच्या विविध व्यवस्था एकाच वेळी परस्परांत हस्तक्षेप न शेजारी-शेजारी नांदत होत्या. कुलधर्मात हस्तक्षेप करण्याची परंपराच ना १२८ यिनांना असणारी संभव नव्हता. भारतातील डबरचना वेगळी आहे, । टिकवून होती; व्याच कुलधर्मात समाजरचनेच्या व त हस्तक्षेप न करिता राच नसल्यामुळे ।। संस्कृती ।।