या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कल्पना नीटशी समजावून सांगता आली नाही. ब्राह्मण हा वर्णव्यवस्थेत एक वर्णही आहे, जातिव्यवस्थेत एक जातही आहे. त्यामुळे त्यांचा प्रश्न सोपा आहे. सर्व शूद्रांचे अधिकार बजावण्यासाठी आयुष्यभर अखंड संघर्ष करणा-या आदरणीय नेत्यांची परिस्थिती मात्र इतकीशी चांगली नाही. कारण प्राचीन परंपरेत आज ज्यांना अस्पृश्य मानले जाते, त्यांचा शूद्र म्हणून विचार झालेला आहे, हे दाखविता येणे कठीण आहे. मुळात शूद्र म्हणून स्मृतिकारांनी नेमक्या कोणत्या जातींचा विचार केलेला आहे, हेच सांगता येणे कठीण आहे. वैश्यांची परिस्थिती तर याहून निराळी आहे. नाज ज्यांना वैश्य समजतो, ते स्वतःला ब्राह्मण आणि क्षत्रिय समजतात. ज. स्वतःला वैश्य समजतात, त्यांना समाज काय समजतो, यावर कुठेही Sकमत नाही. शेवटी जातींची व्याख्या आपण ठरविणार कशी? परंपरागत स्या आधारे जातीची व्याख्या ठरविणे फार कठीण काम आहे. महाराष्ट्रात १ गुजरातेत न्हावी हा बहुजन समाजाचा भाग आहे. काही ठिकाणी तो १चे प्रतिष्ठित आहे, काही ठिकाणी अस्पृश्यांपैकी एक आहे. तेव्हा न्हाव्यांचा चाग करणारे अशी धंद्यावरून एक जात समजण्याची तर सोयच नाही. || जाती केवळ जन्मावरून ठरवावयाच्या असतील, तर ज्यांच्यात आपण ती ती जात, तेच कुल, असे म्हटले, तरी त्यामुळे जात आणि कुल या दोघोंच्याही कल्पना स्पष्ट होण्यास मदत होत नाही. . २रावतीबाईंनी नेमक्या या ठिकाणापासून आपल्या विवेचनाला आरंभ केलेला आहे. या विवेचनाचा आरंभ एका अर्थी जन्मापासून होतो, दुस-या "डबव्यवस्थेपासून होतो. कुटुंबव्यवस्थेचा विचार करताना इरावतीबाईंना पात महत्त्वाची गोष्ट आढळूल आली ती अशी की, हिंदूंच्या समाजात त्याही माणसाला जन्मतः जे नातेवाईक असतात, त्यात वाढ होऊ | नाही. जन्मतः जे नातेवाईक असतात, त्यांच्या नात्यात बदल होऊ ": चुलत्याला दत्तक गेल्यामुळे चुलता पिता होतो आणि बाप काका " अस बदल होऊ शकतात; पण ज्याला दत्तक जावयाचे, तोही जुना "" असावाच लागतो. लग्नांमुळे दरची नाती जवळ येऊ शकतात. १५३ ।। संस्कृती ।। जी सर्वांत महत्त्वाची र