या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जरी घुसला तरी रत्ने उपसून बाहेर काढितो. येथे तर त्या बोलून-चालून रामायणासारख्या अमर काव्यावर लिहीत होत्या. तेव्हा हे लिखाण निरनिराळ्या मार्मिक कल्पनांनी रहित कसे असू शकेल? मध्येच त्यांना वनवासात जाणा-या रामाचे वय काय असेल, असा प्रश्न विचारावासा वाटतो. आणि त्या एका टीकाकाराला अनुसरून रामाचे वय १७ वर्षांचे असेल, तर सीतेचे वय १३-१४ वर्षांपेक्षा जास्त असणार नाही. वनवासात जाण्यापूर्वी सीतेचे लग्न रामचंद्राशी झाले होते, ही घटना जर वनवासापूर्वी १-२ वर्षे आधीची हटली तरी रामायण एका बालविवाहाची कहाणी सांगत आहे, असे म्हटले हज. रामाच्या लग्नाबरोबरच लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचीही लग्ने झाली. ही लग्ने रामाच्या धाकट्या भावांची लग्ने होती, हे ध्यानात घेतले, तर 'नात सगळेच नवरदेव पंधरांच्या आसपास आणि नव-या मुली अकरा"या आसपास मानाव्या लागतील. राम वनात जातो. दशरथ मरून जातो, त्यानंतर भरत कैकेयीच्या पाया पडतो, पण त्याला आपली आई विधवा झाल्याचे कळत नाही. त्यावरून त्या काळी कुंकू आणि मंगळसूत्र ही वाल नसावी, असे बाई नोंदवितात. त्यांनी रामायणातील लंका विंध्यपर्वतात कुठेतरी असावी, रामाने गोदावरी ओलांडिली नसावी, असे मत दिले आहे. शा प्रकारच्या अनेक मार्मिक सूचना बाईच्या लिखाणात आलेल्या आहेत. विराल लेख लिहिताना भास्करराव जाधवांचे लेख जर बाईच्या हाताशी असते, तर त्यांचे लिखाण आहे याहून मार्मिक झाले असते, असे मला वाटते. रामायणाचा विचार करीत असताना जी एक चमत्कारिक गोष्ट जाणवत राहते, तिचा उल्लेख बाईंनी केला आहे. या घटनेचा उलगडा कसा करावयाचा, याचे उत्तर चाच उत्तर बाईंनीही दिलेले नाही. मलाही ते उत्तर सापडत नाही. ही घटना

  • मोकळेपणाने महाभारताच्या संदर्भात स्पष्ट केली, म्हणजे मुद्दा अधिक मोकळेपणाने

यण्याचा संभव आहे. पांच पांडवांनी द्रौपदीशी एकदम लग्न केले. या घटनेवरील वेगवेगळी भाष्ये महाभारतात आहेत. हिला पाहून सप न होते, कुणाही एकाशी हिचे लग्न झाले असते, तरी भावाभावांतील ऐक्याला तडा गेला असता, असे धर्म म्हणतो. पाच पाड ला असता, असे धर्म म्हणतो. पाच पांडवांना एकत्र ठेवणारी १६ असल्यामुळे आता पांडवांमध्ये फट पडणे शक्य नाही, असे दुयोधनाचे १७७ विचलित झाले होते, कुणाही एकाशी हि द्रौपदी असल्यामुळे आता पाडवा || संस्कृती ।।