या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. तेथें परब्रह्मैक प्रसिद्ध । कोंदला ठाके सच्चिदानंद । ऐसा गुरुवाक्य प्रबोध । शिष्य अतिशुद्ध पावती ।। ८३ ॥ तेव्हां चैकुंठी देवो आहे । हे बोलणे त्या आहाचि होये । क्षीरसागरी देवो राहे । हे ऐकतांचि पाहे अनिवार हासे ॥ ८४ ॥ देवावांचोनि तत्त्वतां । तिळभरी ठावो नाही रिता । त्याते एकदेशी नेणितां । न मने वस्तुता सच्छिप्यासी ॥ ८५ ॥ वैकुंठ आणि क्षीराब्धी । ज्याचेनि प्रकाशे ज्यामधीं । तो वैकुंठवासी अथवा क्षीराब्धी । हे बोल सोपाधी शवलत्वाचे ॥ ८६ ॥ जेथ सर्वी सर्व परमात्मा । तेथ एकदेशी ने सरे महिमा । तो पूर्णब्रह्म अनाश्रमा । वैकुठादि आश्रमा यश नव्हे ॥ ८७॥ अखंडा आवाहन । अधिष्ठाना आसन । सर्वगता सिंहासन । कल्पिती स्थान निजकल्पना ॥ ८८ ॥ तेही कल्पिती निजवृत्ती । जे ब्रह्मरूप नित्य पाहती । त्याची परब्रह्मस्थिती । कदा कल्पाती भंगेना ।। ८९ ।। ऐशी परब्रह्मवाप्ती । साधकी पावावया निश्चिती । नित्य बसावे एकांतीं । द्वैताची स्फूर्ती त्यागोनी ॥४९०॥ साधितां परमार्थनिधान । साधकां अंडवी वस्त्रअन्न । निमोली वल्कले परिधान । कां त्यागिली अतिजीर्ण वस्त्रे घ्यावी ॥ ९१ ॥ शाकफलमूलकंदभोजन । येणे करावे जैठरतर्पण ! साडूनि परमार्थसाधन । जोडावया अन्नधन न वेंचावे कदा ॥ ९२ ।। चौपालवी वाधोनि करी । भीक मागावी दारोदारी । परी अन्नआच्छादनावरी । आयुष्य तिळभरी न वेचावे ॥ ९३ ॥ मेळवावया अन्नआच्छादन । न शिणती साधक सज्ञान । देह अदृष्टाधीन । ते सहजे जाण प्रतिपाळी ॥ ९४ ॥ स्वयें शिणतां अहोराती । अदृष्टावेगळी अणुभरी प्राप्ती । कदा न चढे कोणाचे हाती । हे साधक जाणती सज्ञान ॥१५॥ यालागी अहप्टे जे प्राप्त । तेणे निर्वाहें सदा निश्चिंत । साधक परमार्थ साधित । सतोपयुक्त गुरुवाक्य ।। ९६ ॥ देहअदृष्टपरवडी । होती सुखदुःखघडामोडी। साधका सतोषु चढोवढी। गुरुवाक्ये गोडी दृढ लागली ॥९७ ॥ जैसे देहाचे प्राक्तन । तैसे होय अशनवसन । परी गुरुवाक्यसुख साडून । देहावरी मन ममत्वे न ये॥९८॥ याश्चेविण यथाकाळें । यदृच्छया जे जे मिळे । ते ते सेवी सकळ मंगळें । गुरुवाक्यमेळे स्वानंदें ॥९९॥शरीरनिर्वाहाविखी । कोठे काही नाभिलाखी जे जे मिळे तेणेंचि सुखी । निजात्मतोखी सतुष्ट ॥ ५०० ॥प्रारब्धं सुखदुःख भोगिता । सतोप साधकांच्या चित्ता । हे गुरुवाक्ये विश्वासता । चदे हाता शिप्याच्या ॥१॥ त्याच्या दृढ विश्वासाशी । भागवतशास्त्र गुरूपाशीं । अभ्यासावे आदरेंसी। दृढनिश्चयेंसी प्रबोधक ।। २ ।। श्रद्धा भागवते शास्त्रे निन्दामन्यन चापि हि । मनोवामदण्ड च सत्य शमदमावपि ॥ २६ ॥ ' सगुण अथवा निर्गुण । जेथ भगवत्स्वरूपवर्णन । का भगवंत बोलिला आपण । अथवा भगवद्गुणकीर्ति जेथें ॥३॥ ते ते राया शास्त्र जाण । आवडे जैसे जीवूमाण । विशेसी ज्ञानकथन । सप्रेम पूर्ण पढियंते ।। ४ ।। गुरुमुस ज्ञानकथा गोड । तेणें श्रीभागवती श्रद्धा रद । श्रवणे पुरे जीवाचे कोडे । वोसरे चाड विपयांची ॥५॥ जीवी नाही विषय सन्न चिदन परमात्मा भरला आहे असा बोध गुरुकृपे । होतो २ वरवरच, उधळ ३ पटत नाही, भावडत नाही देवाच्या व्यापकत्वारा (विभुबारा) बाध आणणा-या गोष्टी साला रुचत नाहीत ४ देवाला उपाधि आहे, तो केवल नाही, असे हे चोल आहेत ५चालत ही ज्याला विवक्षित असे आश्रयम्धान नाही, असा सगश उतारा - पूर्णस्यावाहन कुन साधारस्य चागनम्' ८ प्राप्ती ९ परमात्मनिधान १० आड येते ११ किमन न पडणारी, निनमोराची १२ उदरभरण १३ चौपदरी, सोळा १४ करत नाहीत १५ प्रारब्धाधीन १६ देहाच्या पानाच्या स्वरूपाप्रमाणे १७ पाहता १८ अमवा १९ सहज २० विषयां २१ ज्ञानदायक, २२ आवडत २३होरा,आवड. २४ विपयाचीलारसानाहीती होते