या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. गुरुदेवांमाजी पहा हो। भिन्नत्वभावो असेना ।। ७७ ॥ देवो पूजिल्या गुरु तोपे । गुरु पूजिल्या देवो सतोपे। दो नांवांचेनि हेरु । स्वरूपें एके वर्तती ॥ ७८ ॥ सुवर्ण आणि कोकण । दों नांवीं एक सुवर्ण । तेवी गुरुब्रह्मामाजी जाण । भिन्नपण असेना ॥ ७९ ॥ त्या सद्गुरू, निजभजन । चित्तवित्तें अवंचन । गुरुचरणीं आत्मार्पण । करावें आपण सर्वस्वंसीं ॥ ५८० ॥ तैसेचि साधु श्रोते सज्ञान । तेही मानावे सद्गुरूसमान । त्याचेनि सवादे आपण । श्रवण कथन करावे ॥ ८१॥ परस्परानुकथन पावन भगवद्यश । मिथो रतिर्मिथस्तुष्टिनिवृत्तिर्मिय आत्मन ॥३०॥ तेथ करितां कथानुवादू । परस्परें निजात्मवोधू । करिता गुह्यज्ञानसंवादू । परमानंदू वोसडे ॥ ८२ ॥ एवं हरिकथेच्या आवडी । परस्परें श्रद्धा गाढी । सुखसवादपरवडी। निजसुखगोडी चाखिती ॥ ८३ ॥ चाखितां निजसुखगोडी । हारपती दुःखकोडी । उभवूनि भक्तिसाम्राज्यगुढी । स्वानंदजोडी जोडावी ॥ ८४॥ भावे करिता अभेदभजन । भक्त पावती स्वानंद पूर्ण । त्या स्वानंदाचें निजचिन्ह । ऐक सांगेन नृपनाथा ॥ ८५॥ स्मरन्त सारयन्तश्च मियोऽधौघहर हरिम् । भन्या सजातया भक्त्या विभ्रत्युत्पुलका तनुम् ॥३१॥ धचिदन्यच्युतचिन्तया चिद्धसन्ति नन्दन्ति वदन्यरोकिका । नृत्यन्ति गायन्त्यनुशीलयन्त्यज भवन्ति तूष्णीं परमेत्य निर्वता ॥३२॥ __ हरिकथेची महिमा कैसी । आदरें पुसत्यासांगत्यासी । होती पुण्याचिया राशी । पाप वोर्खदासी मिळेना ॥८६॥ त्याचे नामस्मरण करी । सकळ पातकांत हरिहरी । तो स्वयें प्रगटला.अतरीं । पातका उरी उरे कैची ॥ ८७ ॥ साधनरूपभक्तीच्या युक्ती । पूर्ण सप्रेम उपजे भक्ती । ते भक्तीची निजस्थिती । ऐक चक्रवर्ती सज्ञाना ॥८॥ सदावे निजभजन करी । हृदयीं प्रकटतां श्रीहरी । तब देहींची चिन्हें वाहेरी । क्षणामाझारी पालटती ॥८॥ परस्परें निजसवादू । करिता जाला स्वरूपाववोधू । नेत्री जळ अगी वेद । प्राणस्पद पामुळे ॥५९०॥चित्तचैतन्या होता भेटी । हर्षे वाष्प दाटे कंठी । पुलकाकित रोमांच उठी। उन्मीलित दृष्टी पुंजाळे ॥९१॥ करिता अच्युतचितन । सप्रेम गहिवरे मन । अट्टहासे करी रुदन ।अनिवार स्कुंदन ऊर्ध्वश्वासे॥९२॥ त्या रुदनासवेचि हर्ष प्रगटे । त्या हर्षाचेनि नेटेपाटें। हासों लागे कडकडाटें । सुखोटें गदगदोनी ॥९॥ मीपणाचेनि अनुरोधे । गिळिलो होतों मोहम। तो सुटलों गुरुकृपाववोधे । तेणे परमानंदें डुल्लत॥९४॥मी माझेनि भवभौने । मज मी चुकलो मीपणे । मज मी भेटलो सद्गुरुवचनें। आनंदें तेणे उल्हासे ।।१५।। कैसे सद्गुरुवचन अलोलिक । मीच भोगी नित्यसुख । येणे आश्चर्य देख । स्वानदोन्मुख उल्हासे ॥९६॥ससारवागुलाचें । भय लागले नेणों कैचें । तें गुरुवाक्ये दवडिले साचें । ह्मणोनि नाचे निल ॥९७॥ जेवी माउली देखोनि डोळा । बाळक नाचे नानाकळा । तेवी गुरुवाक्याचा सोहळा। हर्षान, आनदाने २ दमहीनत्वाने, सरेपणाने ३ भरून बहे, उचवले ४ हरण होतात ५ प्राश्निकास आणि वक्त्यास ६ औपधास मिळत नाही, मुदीच राहत नाही ७ चाकी, टाव, स्थिति ८ मार्गे दुसन्या अध्यायांत नाधानी सागितलंच आहे "दीपू लाविजे गृहामीतरी । तोचि प्रकाशे गवाक्षद्वारीं । तेवीं मनी प्रगटला धीहरी । तोचि इद्रियातरी भजनानद" ९ गति थापते १० वित्त व चैतन्यरूप आत्मा याची बहुता जन्मी मेट झाल्यावर परमाल्हाद होतो, वाचा पागुळते. नसशिसात अतिप्रेमार्ने रोमाच येतात, दृष्टि अर्धोन्मीलित सतेज य शांत होते, हदयान भानदाचे फाहोल उत्पन होऊन ते प्रेमाच्या रूपाने बाहेर पडतात ११ नेटाने १२ देयुद्धीने १३ निजसुख १४ निवाब, मोकळेपणाने ! -