या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. पूर्वील लोकार्ध-शब्दोऽपि बोधकनिषेधतयात्ममुलमर्थोक्तमा यदते न निषेधसिन्छिः । जीवू सोडवावया होडा शब्द सवेग उचलिला विडा । तेणे घेता तत्वांचा झाडा। आपणही पुढां निमाला ॥ ६५ ॥ श्रुति 'नेति नेति' घेणे शन्दें। अतव्यावृत्तिनिषेधयोधे । परी साक्षात् वेदानुवादें । निज वस्तु शब्दें न बोलवे ॥६६॥ शब्दासी जे वाच्य नोहे । तेंचि परब्रह्म जाणावे । तेथील जो खुणे पावे। तो ब्रह्म सभावें स्वयें होय ॥ ६७॥ श्रुति 'नेति नेति' येणे वचने । शब्द निषेधूनि वस्तु दावणे । शब्दी निःशब्द जो लहूं जाणे । तेणं पावणे परब्रह्म ॥ ६८॥ शन्दु निजनिषेधे जे बोधी । तेथ समरसे ज्याची बुद्धी । तेचि परब्रह्म गा त्रिशुद्धी। निषेधावधी तो ठायो ।। ६९ ॥ शब्द निमोनि सर्व शक्ती । जीवासी दे ब्रह्मप्राप्ती । शब्दादेवापरोक्षेति । जाण निश्चिती या नांच ॥ ६७० ॥ वाचा निःशेप निवर्ते । मन बुद्धि न पवे जेथे । तेचि अवधी निषेधातें । परब्रह्म त्यात बोलिजे ॥ ७१॥ जे वाचेचे पदाचित । परी बाचा वदों न शके ज्यातें । जें मनवुझ्यादिकां जाणतें । परी मन बुद्धि ज्यात नेणती ।। ७२ ॥ जे नयनाते दाखविते । परी नयन न देखती ज्यात । जे श्रवणघ्राणातें चेतवितें । परी श्रवण घ्राण ज्याते नेणती ॥७३॥ एवं सर्वांचे ते जाणते । परी सर्व मर्वथा नेणे ज्यातें । ज्यासी जाणावयालागी येथे । आणिक जाणते असेना ॥ ७४ ॥ ऐसे स्वसवेद्य निजज्ञातें । ज्यासी दुजें नाही जाणते । शब्द रिघावया तेथें । रिंगमु त्यात असेना ॥७५॥जें कृश ना पुष्कळ । जें वक्र ना वर्तुळ । जे सूक्ष्म ना नव्हे स्थूळ । वस्तु केवळ निर्विकार ॥ ७६ ॥ ज्यासी नाहीं रूपगुण । ज्यासी नाही आश्रमवर्ण । ज्यासी नाही मीतूंपण । ज्यासी जन्ममरण असेना ॥ ७७ ॥ जे हठेवट ना गहिंसे । चिव ना संपोस 1जे वसते ना वोसाजे का नि:शेप निधर्म ॥७८॥जेहस्व ना मोटाजे वडील ना धाकुटे । जे विचारिता विवेकवाटे । विवेकुही आटे निःशेप ॥ ७९ ॥ ज्यासी आदि ना अतु । जें मध्यस्थितिरहितु । जे गुण ना गुणातीतु । अच्युतानंतू अद्वयत्वे ॥ ६८० ॥ त्या स्वरूपाचा वचनपाठ । करावया धेर्दै केली सटपट । तेथ श्रुतीचाही बोभाट । लाजिली करूनि कष्ट नेतिनेतिवादें ॥ ८१॥ वेदू काय नेणोनि परतला । जाणोनि न बोलिवेचि बोला । यांचिलागी तो मौनावला । तटस्थ ठेला नि.शब्दें ।। ८२ ॥ वेदें धरितां दृढ मौन । दर्शनं भांबावली जाण । तिहीं धरोनि मताभिमान । करिती वल्गन अतिवादें ॥८३ ॥ शब्दाती ब्रह्मज्ञान । हे वेदें पायोनि पूर्ण खूण । शब्द शब्द निपेधून । दृढ मौन तेणे धरिले ॥ ८४॥ वेदरायें धरितां मौन । शास्त्रे भावावली जाण । शोधिता शब्दाचे रान । निजसमाधान न पावती ।। ८५ ॥ ज्यासी शब्दाती ब्रह्मप्राप्ती । त्यासी दर्शन ऐक्या येतीशास्त्रं स्वयचि समजती। ऐक्ये त्रिजगती आभासे ॥८६॥ब्रह्म एकाकी अद्वयस्थिती। तवाचि १ पैजेने २ चेदाने ३ त्यानेही पुढ हात टेंकरे ४ 'तन, तम,' पदाथ जात्मा नव्हे, तो नव्हे व 'नेति नेति' अशा पाNISTRATISHTRA वचनानी श्रुति नाशवताचा निषेध करून आत्मरूपाचा बोध करिते "यद्वाचाऽनभ्युदित येन पागभ्युद्यत । तदेव ब्रह्म त्व विद्धि", "यन्मनी न मनुने", "अस्थूलमनमहलमदीर्घम्", "अशब्दमस्पर्शमरूपमव्ययम्" इत्यादि श्रुतीची योधक पचन निषेधहपच आहेत महिम्नस्तोनात "अतव्यावृत्त्या य चरितमभिधत्ते श्रुतिरपि" असें झटले आहे ५ ब्रह्म दृश्य नाही, शासाचदन्यायाने केवळ लक्ष्य आहे ६ स्वभावे.. विला जाते, त्याला शोधायाला बुद्धि जाते, पण आपणच त्यात नाहीशी होते, कारण "यो- बुद्धे परतस्तु स' ८ मुळी सुद्धा ९खत जाणण्यास योग्य १० रिघाव ११ स्थूल १५ हलके १३ जडसूट १४ रोड १५ पुष्ट: १६ सहा दाख, १७ भाब्द सपला हाणजे. (निशद ब्रह्म उच्यते )