या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तिसरा. दाविली उपपत्ती । ते ऐक्यरूप त्रिजगती । झणसी कवणाप्रती आभासे ।। ८७ज्याची तुटली वासनाफासोटी । विराली अहंकाराची गाठी । प्रारब्ध उतरलें देहाचे तटीं । त्यासी ऐक्य सृष्टी आभासे ॥ ८८ ॥ त्याच्या अनुभवाची गोड गोष्टी । सांगावया उल्हास पोटीं । पिप्पलायनु स्वानंदतुष्टी । ब्रह्मक्य सृष्टी वाखाणी ॥ ८९॥ सस्य रजतम इति मिटेषमादा सून महानहमिति प्रवदति जीवम् । ज्ञानियार्थफलरूपतयोरशक्ति प्रीय भाति सदसच तयो पर यत् ॥ ३७॥ ब्रह्मनिजऐक्यपरिपाटी । प्रपंचू ब्रह्मत्वेचि उठी । सतासत सकळ सृष्टी । देखती दृष्टी ब्रह्मरूप ॥ ६९० ॥ जेवी नभी नीठिमेचे भान । तेवी ब्रह्मी माया नादे सपूर्ण । नवल तियेचें विदोन । नपुंसका जाण पुरुषत्व केलें ॥९१॥ अगाध तिचा पतिव्रताधर्म । नपुसकी उपजवी काम । अनाम्या ठेवी नाम । की निष्कर्मा कर्म तिचेनी ॥९२ ॥ ते नि सगसगा रातली । स्पर्शवीण गुर्विणी झाली । प्रधानमहत्तत्त्वे गी आली । तेथ त्रिगुणांत व्याली विकारयुक्त ॥ ९३ ॥ विद्याअविद्या निजस्वभावी । जीवशिवांची भेदपदवी । मिया पुरुपात भोगवी । ज्ञानाज्ञानगावी वसोनिया ॥९४ ॥ जेनी सुवर्णी अलकार । ततूमाजी पटाकार । भिंतीवरी भासे चित्र । तेवीं भाया साकार ब्रह्मीं भासे ॥ ९५ ।। मृत्तिकेची गोकुलें फैली । नाना नामाकारी जरी पूजिलीं । तरी मृत्तिकाचि सचली । तेवी ब्रह्मी संचली जगद्रूपे माया ॥ ९६ ॥ जैशा धृतान्या कणिका । घृतसी नव्हती आणिका । तेवी ब्रह्मीं मायाशक्ती देखा। दावी अनेका अति ॥ ९७ ॥ ब्रह्म पूर्वी एकाकी एक । तेचि केनी झाले अनेक । तो मायायोगपरिपाक । विशद अर्थ देख पिप्पलायन सांगे ॥९८॥ मळी मख्य ब्रह्म 'आकार' । ते एकचि झाले त्रिप्रकार । अकार उकार मकार । सत्वादि विकार गुणत्रयात्मक ॥ ९९ ॥ गुणत्रय समसमान । त्या नाव बोलिजे 'प्रधान' । तेंचि क्रियाशक्तिसूत्र जाण । तेथे प्रगटल्या ज्ञाना 'महत्तत्व' ह्मणती ।। ७०० ।। 'अहनह्म' हे पूर्णस्फती । ते अहकारले देहा. कृती । देहाभिमाने निश्चिती । 'जीव' ह्मणती वस्तूते ॥१॥ क्रिया गणिजे 'दशधा करणें । 'ज्ञान' शब्दें देवताधिष्ठाने । 'अर्थ' ऐसे विपयासी हणणे । तेथ 'फळ' जाणणे सुखदुख ॥ २॥ गुणभूते विषय करणे । जीव भोक्ता सुखदु खपणे । ज्ञानक्रिया कर्माचरणे । हे सर्वही जाणणें पूर्ण ब्रह्म ॥ ३ ॥ साकरेचा फणस प्रवळ । तेथे काटे स्वचा वीजगोळ । अवघी साकरचि केवळ । तेवीं ब्रह्मचि सकळ जगदाकारे ॥ ४ ॥ जेवी पौटाउ पुतळीकृत्त । तेथ विपमावयीं समान सूत । तेवीं जगदाकारें आकारवंत । दिसे अविकृत परब्रह्म ।। ५ ।। जग "विश्वप्रपंचू' नाम । परी तें निसळ परब्रह्म । हा उपानेपदयें उत्तम । वेदाती परम परमार्थे तो हा ॥ ६ ॥ जगदाकारें ब्रह्म निश्चित । जग अवघे विकारवंत । ते ब्रह्मासही विकार प्राप्त । मपाती तो अर्थ न घडे राया ।।७।। १ वासनेचा पाश २ उरले ३ शुभाशुभ कार्य ही बारूप आहेत ४ नीलपर्णाचा आभास ५ कौशल्य, सब ६ सगरहित में नपुंसक ब्रह्म त्याचा प्रतीने सग धरिला, भापल पोट वादविलंब विश्वविस्तार केला ब्रह्म आधी एक, सान सकल्पमानाने निगुणात्मक माया निर्माण केली मुवर्णालकाराप्रमाण ब्रह्मवमाया अभेदरूपच आहेत तेच प्रदर पुढे क्रियाशपनि सय व महत्ताव ही नाचे पावतें तेच देहाती पावून अभावामुळे जीवपणास येत किया, देवताधिष्ठान, विषय, सुखदु खादि फळे, या रूपाने तंच भासते ७ भासली ८ मिन ९ मायेच्या सगाचा परिणाम १० इदिये ११ एन. १२ या चित्र, बाहुली १३ प्रकार