या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. कमळमाळा कंठी । चंदनाची उटी श्यामांगीं शोभे ॥ ३५ ।। धूप दीप उपहार । तांबूल अर्पावे सकर्पूर । निरजने जयजयकार । मंत्रस्वरें अर्पावा ॥ ३६॥ स्तुति करावी वेदोक्त मंत्र । कां पुराणोक्त नाना स्तोत्र । अथवा प्राकृत नामोच्चारें । नाना प्रकारे गद्यपयें ॥३७॥ स्तवने सतोप अधोक्षजा । ऐसें भावावे महाराजा । मग साष्टांगें अतिवोजा । गरुडध्वजा नमस्कारावे ॥ ३८ ॥ आत्मान तन्मय ध्यायन मातै सपूजयेद्धरे । शेपामाधाय शिरसि स्वध युद्धास्य सस्कृतम् ॥ ५४ ॥ द्वैतभावे भजनविधी । ते जाणावी स्थूल बुद्धी। भजनाची भजनसिद्धी जाण त्रिशुद्धी तन्मय होणे ॥ ३९ ॥ मूर्तिध्याने तन्मय स्थिती । ऐक्यत्वे राहे निश्चळ वृत्ती । याचि नांव मुख्य भक्ती । उठलिया पुढती नमाचे हरी ॥८४०॥ ऐशी पूजा करूनि हरी । शेप प्रसाद धरोनि शिरी । मग देवो आपणियांभीतरी । हृदयमंदिरी निजविजे ॥ ४१ ।। एवं पूजेचे उद्वासन । ध्यानमूर्ती हृदयी शयन । प्रतिमा पर्यकी निजवून । विधिविधानसमाप्ती॥४२॥ जाहलिया पूजाविसर्जन । विसर्जू नये अनुसधान । अखड हरीचे स्मरण । सर्वस्त्रे आपण सर्वदा कीजे ॥ ४३ ॥ या नाव गा आगमविधी । राया जाण त्रिशुद्धी । सदा पाळिती समुद्धी । परमात्मसिद्धिप्रापक ॥ ४४ ॥ आगमोक्त विधिलक्षण । प्रतिमाचि मुख्य नन्हे जाण । ज्यासी जेथ श्रद्धा पूर्ण । तेथ हे विधान सुखें कीजे ॥ ४५ ॥ ___ एवमन्यकतोयानावतियाँ हृदये च य । यजतीश्वरमात्मानमचिरान्मुच्यते हि सः ॥ ५ ॥ इति श्रीमद्भागवत महापुराणे एकादशस्तधे तृतीयोऽध्याय ॥३॥ हे पूजा नव्हे एकदेशी । बहुत स्थाने ये पूजेसी । त्यांत शीघ्रतर जे प्राप्तीसी । तें मी तुजपासी सांगेन राया ॥ ४६॥ येणेचि विधाने यथाकाळी । साग पूजा कीजे जळीं । अथवा सूर्यमंडळी । पूजा सोज्वळी हरिध्याने कीजे ॥४७॥ अग्नीच्या ठायीं होय दीप्ती । पूजा कीजे कमळापती । अवघ्यापरीस शीघप्राप्ती । पूजावा अतिथी भगवद्भावे ॥४८॥ आलिया वैश्वदेवाचे अर्ता । तो भलता हो भलते याती । त्यासी जे भगवद्भावे पूजिती । त्याचे घरा पूर्ण प्राप्ती वारसोनि ये॥४९॥ पूर्वी अनोळखु निश्चिती। आलिया वैश्वदेवाचे अती। त्याते ब्रह्मभावे जे पूजिती । त्यासी भुक्तिमुक्ती आंदणी ॥ ८५०॥ त्या वैश्वदेवाचे अती जाण। निजभाग्यं आलिया शुद्ध नाह्मण । तया श्रद्धेने पूजिता आपण । ते घरी नारायण स्वानदें वसे ॥५शाराया वैश्वदेवाचे अती । अतिथीसवे ये भुक्तिमुक्ती । विमुख जाहल्या त्या लाभा नाडती । पूजका सुखप्राप्ती परमानंद ।। ५२ ।। अतिथीच्या ठायीं मूर्तिध्यान । सर्वथा करणे न लगे जाण । तो स्वरूप स्वये नारायण । पूजिता सपूर्ण सर्वार्थसिद्धी ॥ ५३॥ एव अतिथीसी जे अपें । ते भगवंतमुखी सम । यालागी अतिसाक्षेपें । अतिथि प्रारूपें पूजिजे सदा ॥ ५४॥ जे जे चोलिले पूजास्थान । तेथे निजश्रद्वाचि प्रमाण । श्रद्धेवेगळे राया जाण । प्राप्ति सपूर्ण कदा न लभे ॥५५॥ निजश्रद्धेचे हृदय स्थान । ते हृदयीं विध्युक्त पूजन । करिता श्रद्धेने आपण । प्राप्ति सपूर्ण उद्धोधे स्वयें ॥५६॥ येन्हवी तरी आपल्या पनवेद्य • अर्घ्यपायादि सिद्ध करून ठेवावी, हदयस्थ परमात्म्याचे मूर्तीवर रानिधान करावे ह्मणजे स्थापिला अशी भावना करावी, नतर 'हृदयाय नमः, "शिरमे म्याहा' इलादि मनागी व गुम्पनिट मूल अष्टाक्षरी मनान मृतावर न्यास परावे उदय इत्यादि अगं, सुदर्शनादि उपागे, पापदादि गण यासह त्या मूर्तीची सानगधादि जवेद्यामह पूजा परावी ३ प्रेमाने ४ विगजम ५ चिंतन ६ परमाम्याची प्राप्ति कान देणारी अमि, सूग, उदक, अतिथि व हदय या स्थानी ईश्वराची पूजा करावी ८ प्रेमाचा पान्हा पुन ९ दासी १० पूर्ण