या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९५ अध्याय चौथा खेच्छा जी जी कर्म करी । ते अगाध थोरी मज सांगा ।। ३० ॥ ह्मणती देवा नाही जन्म । तेथे कचे पुसशी कर्म देवो अरूप अनाम । त्यासी जन्म कर्म असेना ॥३१॥ तो अजन्मा परी जन्म धरी । अकर्मा परी कम करी । विदेही तो देहधारी । होऊनि ससारी स्वधर्म पाळी ॥ ३२ ॥ त्याच्या अवताराची स्थिती । कवण जन्म कवण व्यक्ती । किती अवतार किती मूर्ती । कृपेनें मजप्रती सांगा स्वामी ॥ ३३ ॥ जे कां अंतीत अनागत । वर्तमान जे प्रस्तुत । ते अवतार समस्त । इत्थंभूत सागावे ॥ ३४ ॥ हरिचरित्र अवतारगुण । प्रतिपादन करावयाचा प्रश्न । तो सागावया जयंतीनंदन । स्वानंदें पूर्ण द्रुमिल सागे ॥ ३५॥ दुमिल उवाच-यो या अनन्तस्य गुणानन ताननुक्रमिष्यन् म तु मालबुद्धि । रजासि भूमेगणये कथाचिरकालेन नेवाग्निर शक्तिधाम ॥२॥ ज्याची लीलाशक्ति अपरिमित । ऐशा अनंत शक्ती ज्याच्या नसांत । यालागी तो अनंत ह्मणत । त्याचे गुण समस्त गणवती कोणा ॥ ३६॥ त्या अनंताची गुणसमृद्धी । गणू ह्मणे तो बालबुद्धी । जेवी का आकाशाची वृद्धी । मुंगिये त्रिशुद्धी न करवे माप ॥ ३७॥ सागरीचे जळ संपूर्ण । केवी गणूं शके लवण । तेवीं अनताचे अनंत गुण । आकळी कवण निजसत्ता ।। ३८ ॥ पर्जन्याचिया धारा । गणिता येतील नृपवरा । पृथ्वीचिया दूर्वांकुरा । सुखें महावीरा गणिता येती ॥ ३९ ॥ वारा अफाट धावे । तोही गणिताते पावे । निमेपोन्मेपोचे यावे । त्यासीही सभवे गणित राया ॥४०॥ पृथ्वीचिया परिमाणा । काळे काळे होय गणना । परी भगवताचिया गुणा । वेदासही जाणा गणित नव्हे ॥४१॥ भगवंताचें नाम एका घेता वेद झाले मूक त्याचे गुण गणितां सकळिक । शेषांचे मुस दुसंडे झाले ॥ ४२ ॥ त्या अनंताचे अनंत गुण । येथ गणू शके कवण | काही एक सक्षेपं जाण । सागेन लक्षण अवताराचे ॥ ४३ ।। भूतयंदा पञ्चभिराममष्टे पुर विराज विरचय्य तस्मिन् । स्वादशेन विष्ट पुरपाभिधानमयाप नारायण आदिदेव ॥३॥ अवतारामाजी प्रथमतां । पुरुपावताराची कथा । लुमिल झाला सांगता । ऐक तत्वता महाराजा ॥४४॥ नारायणे आत्मशक्तीं। पचमहाभूते भूताकृती । खजूनिया ययानिगुती । ब्रह्माडाची स्थिती निर्माण केली ॥ ४५ ॥ 'विराजपुरुष ब्रह्माडा नाम । तेथ लीला प्रवेगे देवोत्तम । यालागी 'पुरुष' हे नाम । पुरुपोत्तम स्वाशे पावे ॥ ४६॥ त्याचेनि अायोग प्रकृती । झाली प्रजाते प्रसवती । यालागी पुरुपनामस्थिती । जाण निश्चिती पावला ॥ ४७ ।। तो अस्मियोगयुक्ती । जग चेतवी चिच्छकी । ज्याचेनि जगा जगत्त्वे स्फूर्ती । त्याची गुणकीर्ती दो श्लोकी सागा ।। ४८ ॥ यकाय एप भुवनायलिशो यस्येन्द्रियम्तनुभृतामुभद्रियाणि । ज्ञान स्वत श्वसनतो यलमोजइहासत्वादिभि स्थिनिलयोझवादिता ॥ ४ ॥ त्रैलोक्य असे जे काहीं । तेंचि शरीर त्याचे पाहीं । ज्याचेनि योगें देही । ठायींच्या १ होऊन गेलेले २ होणारे ३ खयुद्धान ४ डोळ्याच्या उघडझापीच्या किया ५ याच अर्याची पुढील श्रुति आहे "विष्णो र वीर्याणि नौचय पार्थिवानि विममें रजासि" झणजे ज्यान पृथ्वीचे रज कण मानले असा तरी कोणी सवव्यापी विष्णच पराक्रम मोजणारा आहे काय? ६ काही काही काळी, कदाचित् शेपाची जिव्हा देव दुखंड झाली. शपाचा जिन्दा चिरली ९ उत्पन्न करून १० यथाक्रम ११ माया १२ स्वत भार्ता असून आपल्यायोगमायेच्या बळाने