या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०४ एकनाथी भागवत टाकी सागरी । चेष्टा वानरी स्वभावे ॥ २२० ॥ तें देखोनि ऋषीश्वरी । शिळा न वुडोत तुझ्या करीं । ऐसा शाप ते अवसरी । क्षोभेकरी दिधला ॥ २१ ॥ तं शाळिग्राम सागरोदरी । तरतां देखिले ऋपीश्वरी । काढावया रिघतां भीतरी । लहरीकरी निर्बुजले ॥२२॥ ते काळी ऋपीश्वरी । आर्तिहरण स्तविला हरी । तेथ अवतरोनि श्रीहरी । पीते तारी पूजेसहित ॥ २३ ॥ वृत्र वधिला चत्रघात । ते ब्रह्महत्या इंद्राते। तेणे दो तो अर्धतमातें। जाण पां निश्चितें बुडत होता॥२४॥ तेथ अवतरोनि श्रीअनंते । चतुर्धा वांटूनि ते हत्येतें । शुद्ध केले इंद्राते । कृपावतें कृपालुवे ।। २५ ।। जिणोनियां अमरपुर । हिरोनि देवांची अंतीरें । ती कोंडोनियां समय । मुरे महा असुरें एकंदर केले ॥ २६ ॥ तो मुरमर्दन श्रीहरी । यालागी नावे मुरारी । देवस्त्रिया कादोनि वाहेरी । देवाच्या करी अर्पिता झाला ॥२७॥ जो असुरांमाजी चूंडामणी । जो द्वेपियामाजी अग्रगणी । तो हरिनाम ऐकतां कानी । अतिक्षोभे मनी प्रज्वळो लागे ॥२८ ॥ जो पूर्ण क्रोधाचा उदधी । जो अविवेकाचा महानिधी । जो हरि स्मरे त्या पुत्रातें वाधी । गर्वमदी उन्मत्त ॥ २९ ॥ तो हिरण्यकशिपू नखधारीं । स्वयें निवेटी नरकेसरी । जो निजभक्तांचा कैवारी । अभयकारी साधूंचा ।। २३० ॥ देवासुरे युधि च दैत्यपतीन् सुरार्थ हत्वाऽन्तरेषु भुवनान्यदधारकरामि ।। भूरवाऽथ वामन इमामहरले क्षमा याजालरेन समदाददिते सुतेभ्य ॥२०॥ समुद्रमंथनाच्या शेवटीं । क्षीरसागराचे तटीं । सुरा असुरा कळी मोटी । अमृतासाठी मांडली ॥३१॥ तेव्हां अमृत विटे जें देखोनी । तो अवतार घेतला मोहिनी । तेणें असुरां सुरापानी । अमृतदानी देवांसी ॥३२॥ तेथ चोरूनि घेता अमृतमासा । निवटिला राहूचा घसा । त्याच्या कबंधावरी माळसा । वास निवासा स्वयें केला ॥ ३३ ॥ सुरसाह्य नारायण । द्वारके कुश निर्दालनु । का लवणासुर मर्दनु । अवतरे आपण कुमाररूपं ॥३४॥ ऐसा मन्वंतरामन्वंतरी । निजभक्तकाजकैवारी । सुरकार्यार्थ श्रीहरी । नाना अवतारी अवतरे स्वयें ॥३५॥ तो सुरसाह्य जगजीवन । स्वये कुन झाला वामन । अर्गे याचक होऊन । देवांचा अपमान उतरला जेणे ॥३६॥ दाने दाटुंगा वळी । त्यासी देवाचेनि नव्हे कळी । मग त्रिविक्रमरूपे आकळी । याञ्चाछळं वळी छळिला जेणे ॥ ३७॥ तरी भाववळे बळी प्रवळु । तेणे देवो केला द्वारपाळु । विष्णु सत्व पाहे छळछळु । शेखी दासांचा दयाळु दास्य करी स्वयें ॥ ३८ ॥ यापरी बळीचा छळ । करूनि घेतले दिङमंडळ । तेणें अमरगण सकळ । अर्पूनि तत्काळ सुखी केले ॥ ३९ ।। नि क्षनियामकृत गा च नि सप्तकृत्वो रामस्नु हैहयकुराप्ययभार्गवामि । सोऽन्धि यबन्ध दशवक्रमहन्सला सीतापतिजयति सोकमलकीर्ति ॥२१॥ तो देवाधिदेवोत्तमु । स्वयें झाला परशुराम । तेणें क्षत्रियाचा पराक्रमु । केला निर्धM निजप्रतापें ॥२४० ॥ तो गोब्राह्मणकैयारी । सहस्रार्जुनाते सहारी । सहस्र भुजांची कांडोरी १ लाटाच्या तडाख्यांत सांपडून घाबरले २"अधिपतितान पीन' याचा सवध कोणी गाईच्या पावलात साठलेल्या पाण्यात बुडालेल्या व इद्राने टवाळी केल्यामुळे श्रमी झालेल्या व भगवतान नतर बाहेर काढलेल्या चालसिल्य प्रापीकडे लावतात ३ ब्रह्महत्यारूप नरकात ४ स्त्रिया ५खाधीन, चदिस्त, युद्ध केले ६ असुराचा न्यूडचूडामणी ७ मुख्य, श्रेष्ठ, हिरण्यकशिपु ८ समुद्र १ हरिस्मरण करणाच्या प्रल्हादास १० ठार मारी ११ कलह १२ फिके पडले १३ अमृताचा घोट १४ मखक तुटलेला देह १५ समथ १६ भाडण, युद्ध, सामना १७ लोक्यन्यापी रूप धारण पहन, त्रिविक्रमाकमें तुकडे