या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-- अध्याय चौथा. १०५ करी । केली बोहरी दानवकुळा ॥ ४१ ॥ जमदग्नीचा कोपानी । परशुरामतेजें प्रज्वळूनी । हंहयकुळ जालूनी । आहाळिली अवनी क्षत्रियाची ॥ ४२ ॥ तेणे तीन सप्तकें वीररसु । देऊनि भत्रियमद बहुवसु । त्या रोगाचा केला नाशु । धरेचे इंश धरामर केले ॥४३ ॥ जो अवताराचे मूळपीठ । जो वीरवृत्ती अतिउट । तो अवतारामाजी श्रेष्ठ । अतिवरिष्ठ श्रीराम ॥ ४४ ॥ पा पळती रामनामें । नामाकित बंदिजे यमें । गणिकेची कर्माकमें । श्रीगमनाम निर्दळिली ॥ ४५ ॥ नाम कळिकाळासी धाक । यमदूतां न मिळे भीक । रामनामगजरें देख । पळे नि शेख जन्ममरण ।। ४६ ।। जो देवाचे बंद सोडी । नवग्रहाची वेडी तोडी। जेणे रामराज्याची रोकडी । उभविली गुढी तिहीं लोकीं ।। ४७॥ज्याचेनि शिळा तरती सागरी । असुर मारिले वानरी | जेणे सुवर्णाची नंगरी । बोपिली पुरी शरणागतासी ॥४८॥ जो प्रतापाचा मरगळा । जेणे सेतु बाधिला अवलीला । चरणी उद्धरिली शिळा । जो निजजिव्हाळा निजभक्ता॥४९॥ तो अवतार मूर्तिमंत । राया अद्यापि असे वर्तत । हा सपाद बेतायुगात । दुमिल सागत विदेहासी । २५० ।। यालागी श्रीराम श्रीजयराम । नित्य जपे जो हैं नाम । तो पुरुषामाजी पुरुषोत्तम । कर्माकर्मअतीत तो ॥५१॥ ते रामनाम अवचंटे। भीतरी रिघे कर्णपुटे । ते कळिमळाची मळकटे । नामोडाटे नासती ॥५२॥ ऐशी रामनामाची ख्याती । जगदुद्धारे केली कीर्ती । धन्य धन्य जे परिसती । धन्य जे गाती रामचरित ॥५३॥ भूमे रावतरणाय यदुप्पसमा जाता मरिष्यनि सुरैरपि दुष्कराणि ।। भादर्निमोहयति यकृतोऽतदहान् शूद्वान् क्लो क्षितिभुजो न्यहनि यदन्ते ।। २२ ।। आतां भावी अवतारजाती तजमी सांगेन नपनाया। श्रीकृष्णावतारकथा । परमा. झुता विचित्र ॥ ५४॥ जो परेहून परात्परु । जो का अजन्मा अक्षरु । जो श्रुतिशास्त्रां अगोचरु । तो पूर्णावतार श्रीकृष्ण ॥ ५५ ॥ जेथें नाममात्र रियों न लाहे । जेथे रूपाची न लभे सोये । ज्या ब्रह्मल अगौं न साहे । तो अवतार पाहें श्रीकृष्ण ।। ५६ ॥ जो वीश्रमासी नातळे । ज्यासी ईश्वरत्वही वोविळे। जो अज अव्यय स्वानंदमे । तो अवतार स्वलीले श्रीकृष्णनाथु ।। ५७ ॥ ऐसा गुणधर्मकर्मातीतु । तो अवतार श्रीकृष्णनाथु । प्रगटला यदुवंशाआतु । स्वयें जगन्नाथु स्वइछे ।। ५८ ॥ जैसे खळाळकल्लोळ चंचळ । भासे परी ते केवळ जळ । काळी भरडी पाढरी चोळं । परी ते केवळ वसुधाचि ।। ५९ ॥ जे गोडी नावदरासी । तेचि वेगळी वेयासी । तैसा अवतार यदुवंशीं । पूर्णासी श्रीकृष्ण ॥२६॥ जैसा दीपु लाविता तत्क्षणीं । सवैचि प्रगटे तेजाची खाणी । तैसा उपजताचि वाळपणी । अभिनव करणी स्वये केली।। ६१ ॥ जे ब्रह्मादिक देवा नव्हे । तें वाळलीला स्वभावें। करूनि दाविले आघवे । देवाधिदेवें श्रीकृष्णे ।। ६२ ।। वणवा गिळिला मुखें । पर्वत उचलिला नसें । पूतनेचे स्तनविसें । प्याला निजमुस जीवासगट ॥ ६३ ॥ जेणे वत्साहरणमिसेप्यासहीलाविले पिसे । जो वत्सरत्सपवेगे । झाला सावकाश एकाकी एक १ भन्म, नाश २ पोवनी ३ एपीस वेळा ४ नाझग ५ पुटाल ऑन्यात रामनामाची महती गायिली आहे ६ गुदी उभारली, कीर्ति विस्तारिरी ५ लका ८ मूर्ति, आकृति ९ अवचित, भरला मिर्स १० नामपोषाने ११ अजन्मा अव्यय अक्षर १२ मार्ग १३ पर्श करण्याम अयोग्य १४ एक मातीचा प्रसार १५ पृथ्वीच १६ खडीसाखरेच्या राशीला, १४ दावागि १८ गाईची विटारें य गोप (गवळा) सन श्रीकृष्णय झाला ए मा १४