या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. प्रसंगें जीविकायोगु ॥ ४३ ॥ स्वये नेणती विधिविधाना । आणि न पुसती सज्ञाना । परी पशूचिया हनना । प्रवर्तती जाणा शठ नष्ट दंभे ॥४४॥ मग तेथींचा पुरोडाश । सेविती यथासावकाश । आह्मी पवित्र झालो निर्दोष । ऐसाही उल्लास लागती करूं ॥ ४५ ॥ गौणता आवाहनविसर्जना। तेथ कैची पूजा दक्षिणा । सत्पात्राची अवगणना करिती हेळणा ज्ञानगः ॥ ४६ ।। केवळ जीविकेच्या आशा । करूं लागती पशुहिंसा । आही याज्ञिक या आवेशा । पिटिती ठेसा तिहीं लोकीं ॥४७॥ केवळ जीविकेचिया दुराशा । अविधी करिती पशुहिसा । मज दोप होईल ऐसा । कंटाळा मानसा कदा नुपजे ॥४८॥ श्रिया विभूत्यामिजनेन विद्यया त्यागेन रूपेण बलेन कर्मणा । ___ जातसयेनान्धधिय सहेश्वरान सतोऽधमन्यन्ति हरिप्रियान् खला. ॥९॥ यापरी वर्ततां स्थिती । त्याहीवरी जालिया सपत्ती । तैं गर्वाचा भद्रजाती । तेशिया उन्नती डुलो लागे ॥४९॥ कां लेडिये आला लोढा । वाहवी वाळलिया लेडा । मां मर्कटाचिया तोंडा । मदिरेचा भांडा सांपडे जैसा ॥ १५० ॥ तैसा मी एकु ज्ञाता फुडा । ह्मणोनि नाचे तडतडा । सज्ञान आह्मांपुढो । कवण वापुडा आन आहे ।। ५१ ॥ ऐशियाहीवरी अंदृष्टता । रत्ने मोतिलगा वस्तुजाता । गजवाजीनृयानप्राप्तता । तेणे गर्दै इंद्रमाथां मोचे "फेडी ॥ ५२ ॥ यज्ञी यागस्वाहाकारी । इंद्र आमुची आशा करी । त्याची आह्मांहूनि थोरी । कैशापरी मानावी ॥ ५३ ।। मग शिष्यसुहृत्सजनी । परिवारिल्या सेव. कजनीं । मजसमान त्रिभुवनीं । समर्थ कोणी असेना ॥ ५४ ॥ जैशी का कांटीभोवती हरळी । तैशी शिप्यांची मादियाळी । ते महिमेच्या गर्वमेळी । मानी पायातळी ध्रुवमंडळ ॥ ५५ ॥ जैसे विचुवा विप थोडे । परी प्रवळ वेदनेसी चढे । तेवीं विद्या थोडी परी गाढ़ें। गर्वाचे फुडें अतिभरिते ॥ ५६ ॥ तो अज्ञानांमाजी सर्वज्ञता । मिरवी आपुली योग्यता । जेवीं अधारी खद्योता । सतेजता झगमगी ॥ ५७ ॥ अल्पज्ञाता विद्येसाठी । वाचस्पतीसी नाणी दृष्टी । जेवीं मुंगी पाखासाठी । गरुडाचे पृष्ठी पाँचो देवों पाहे ॥५८॥ निखळ तांवियाचे नाणे । देवा रिघे दामोक्यायेसणे । तेणे आपुलेनि दातेपणे । मानी ठेंगणे बळीतें ॥ ५९॥ कर्ण दातृत्वे मानिजे फुडा । तोही न माडे आह्मापुढां । प्रत्यहीं भारसुवर्णहुँडा । उपजे तेणे गाढा दाता कर्ण ॥ १६० ॥ आह्मी निजार्जित वित्तें । दान देवो सत्पात्रातें । मा दातृत्वे कर्णातें । विशेषु येथे तो कायी॥६१॥सदा अपकारुचि जोडे । त्यासीही अल्प उपकारु घडे । इतुफियासाठी न उकल पडे । सर्वस्व रोकडे बुडवी सदा ॥ ६२ ॥ एवं अत्प दानासाठी । दातृत्वाचे त्रिकुटी । मेघाच्यापरी अतिउटीं । स्वमुखें उठी गर्जतु ।। ६३ ।। रवेपणाचेनि पागें । मदनासी विटावो लागे । सौदर्य माझेनि अगें । दुजे मजजोगें असेना ॥ १४ ॥ की खर वरवेपणासाठी । राजहंसा नाणी दिठीं । को आस्वली मानी मौनता २ अधीत व गुणवान् अशा अतिथींची हेळणा ३ दीक्षितपणाचा टेंभा ४ हत्ती ५ओ याला सरासरा ७ "आन्योऽभिजनमानस्मि कोऽन्योस्ति सहशो मया-" वगैरे भोकात या आमुरी सपत्तीच वर्णन भगवतानी स्वमुखान पेरे माहे भीता अध्याय १६ ८ शीयान ९ हत्ती, घोडे, मनुष्यवाघ पालसी, मेणा वगैरे याचा प्राप्ति १० लाथा मारी, टाच मारी १९ गेवत, पूर्धा. १२ समुदाय कुणी लोकात अद्याप 'मायाल, मायदळ' अशा रूपाने हा शब्द प्रचारात आऐ ज्ञानेश्वरी भरतवाक्य पहा १३ पाय १४ शुद्ध, केवळ १५ दामोगा-पैसा, लाएवढे १६ हुडा-पुरुन १५ सरंपादित १८ सादर्याच्या अधीनपणान, गरी