या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पांचवा. कृष्णवर्णं लिपा कृष्ण साझोपाङ्गास्त्रपार्षदम् । यज्ञे सकीर्तनमायैर्यजन्ति हि सुधस ॥ ३२॥ कलियुगी श्रीकृष्णदेवो । वY कृष्णवर्णप्रभावो । प्रभा इंद्रनीळकीळसमुदावो । मूर्ति तैशी पहा हो शोभायमान ॥ ४२ ॥ मूर्ति सवयवी सांग । वेणुविषाणादि उपांग । चारी भुजा पराक्रमी चाग । आयुधे अव्यंग शंखचकादिक ॥४३॥ पृष्ठभागी निजपार्षद । नंदसुनंदादि सायुध । कलियुगी प्रज्ञाप्रवुद्ध । यापरी गोविद चितिती सदा ॥४४॥ मधुपर्कादिक विधान । साग केले में पूजन । तेही मानोनियां गाणे । आवडे कीर्तन कलियुगी कृष्णा ॥ ४५ ॥ नवल कैसे राजाधिराजा । कीर्तन तेचि महापूजा । ऐशी ज्या आवडी अधोक्षजा कीर्तने गरुडध्वजा उल्हासु सदा ॥४६॥ कीर्तन पंढियें गोविदायालागी सन्मानी नारदातो कृष्णकीर्ती पढे सदा । नामानुवाटा गर्जतु ॥४७॥ कीर्तन करिता नामानुवाद । संकटीं रक्षिला प्रल्हाद । कीर्तने तुष्टे गोविद । छेदी भवबंध दासाचा ॥ ४८ ॥ गजेन्द्रनामस्मरण करितां पावला नारायण । त्याचे तोडोनि भवबंधन । निजधामा आपण स्वये नेला ॥४९॥ अधमाधम अतियोखेटी । तोंडा रामु आला अवचटीं । ते गणिका की चैकुंठी । कृष्णे नामासाठी सैरती केली ॥ ३५० ॥ महादोपाचा मरगळा । अतिनष्ट अजामेळा । तोही नामें निर्मळ केला । प्रतापु आगळा नामाचा ॥ ५१ ।। नामें विनटली गोविंदी । ते सकटी राखिली द्रौपदी । नाम तोडी आधिव्याधी । जाण त्रिशुद्धी दासाची ॥५२॥ आतरशुद्धीचे कारण । मुख्यत्वे हरिकीर्तन । नामापरतें साधन । सर्वधा ऑन असेना ॥ ५३ ।। कीर्तनी हरीची आवडी केशी । वत्सालागी धेनु जैशी का न विसबे" जेवीं माशी । मोहलीसी क्षणार्ध ॥ ५४॥ तेवीं नाम स्मरतया भक्ता । अतिशय आवडी अच्युता । दासांची अणुमात्र अवस्था । निजागें सर्वथा निवारी स्वयं ॥ ५५ ॥ चालागी हरिकीर्तनी गोडी । जयासी लागली घईफुडी । त्यासी नाना साधनाच्या बोटी। सोसावया साकडी कारण नाहीं ॥५६ ।। ज्यासी कीर्तनी कथाकथनी । चौगुण आल्हाद उपजे मनी तो जद्धरला सर्व साधनी पवित्र अवनी त्याचेनी ॥ ५७॥ एकचि जरी नाम चाचे । सदा से श्रीरामाचे । तरी पर्वत छेदोनि पापांचे । परमानंदाचें निजसुस पावे ॥ ५८ ॥ आवडी करिता हरिकीर्तन हदयीं प्रगटे श्रीजनार्दन । त्याहोनि श्रेष्ठ साधन । सर्वथा आन असेना ॥ ५९ ॥ थोर कीर्तनाचे सुख । निष्ठी तुष्टे यदुनायक । कीर्तनें तरले असख्य । साबडे लोक हरिनामें ॥३६०॥ यालागी कीर्तनानि थोर । आन साधन नाही संघर । माँ कवण हेतु पोमर । कीर्तन नर निदिती ॥ ६१ ॥ एवं नामकीर्तनी विमुख । १ कीव-यभा, दीप्ति 'रमसचित मुकुटर्टी झळाळ । नाना मुरंग फारटी फीळ' (दामबोध १-२-१४) इगनोर मायावा तेज प्रकार किंवा दीप्तिसमूह २ हृदयादि अगें, घेणु-मुरली, विपाण:-सिंग, इलादि उपागें, मुदशनचादि भने य नदादि पापद, यासह भगवताचे पूजन करितात ३ पराक्रमें साग ४ बुद्धिवन, जागते पुरुष ५ कमी महत्वाचे ६ हरिपृजा ७ अत्यत प्रिय हा मान्द 'प्रथम' शब्दाचा अपनश आहे जी वनु आपण प्रथम स्वीकारतों ती प्रियतम भपते, ती सवाहुन आपणास अधिक आवडते "जग स्टहे आसद । एक सार्वभौमपद । न मरणे निर्विवाद 1 जगा पाय"--ज्ञानेश्वरी अध्याय १६-२३१ ८ नामाच्या उधाराला र सारा पधन १० कुठलोकाग वाइट, पापी. १२ सहा १३ रेठ, कृतार्थ, धन्य १४ पुतळा, मूर्ति १५ अनिम्रर. १६ रंगली १७ अन्य, दुसरे १८ विसरत नाही १९ मपाच्या पोळीला २.दु स्थिति, मझटापस्मा २१ सरीवरी, अनर्यामापासून २२ दावा, लोमानं २३ चौपट २४ पुत्री २५ मा २६ साळेभोळे २७ पळनत, प्रबळ २८ मग २९डे, या