या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२४ एकनाथी भागवत ते स्वीही न देखती सुख । कीर्तनद्वेपे मूर्ख । अतिदुःख भोगिती ॥ ६२ ॥ ज्यांचे हृदयीं द्वेषसचार । जळो जळो त्यांचा आचार । सर्व काळ द्वेपी नर । दुःख दुर्धर भोगिती ॥६३ ॥ कलियुगी जे बुद्धिमंत । ते नामकीर्तनी सदा निरत । गौरवूनि नाम स्मरत । हर्पयुक्त सप्रेम ॥ ६४ ॥ नाना अवतार अतिगहन । त्यांत श्रीराम कां भगवान कृष्ण । यांचे चरित्र अतिपावन । त्यांचे चरणवंदन सांगत ॥ ६५ ॥ ध्येयं सदा परिभवनमभीष्टदोह तीर्थास्पद शिवविरिचिनुत शरण्यम् । भृत्यार्तिह प्रणतपाल भवाब्धिपोत वन्दे महापुरुष ते चरणारविन्दम् ॥ ३३ ॥ लये लक्षे ध्यानलक्षणे । देव देवी ध्येय ध्याने । तृणप्राय केली जेणें । हरिचरणस्मरणे तत्काळ ॥ ६६ ॥ यालागी ध्यानासी ते वरिष्ठ । ध्याता छेदी कल्पनादि कष्ट । भक्तांचे अतिअभीष्ट । मनोरथ इष्ट सदा पुरवी ॥ ६७ ॥ नित्य ध्याता हरीचे चरण । करी भक्तदेहरोगदुःखहरण । इतुकेंच राया नव्हे जाण । करी निर्दळण भवरोगा ॥ ६८ ॥ भक्तांचे पुरवी मनोरथ । ते तूं ह्मणसी विपययुक्त । परमानंदें नित्य तृप्त । निवैवी निजभक्त चरणामृते ॥ ६९ ॥ वा चरणाची पवित्रता । शिव पायवणी वाहे माथां । जे जन्मभूमी सकळ तीर्था । पवित्रपण भक्तां चरणध्याने ॥ ३७० ॥ अवचटें लागल्या चरण । पवित्र झाले पापाण । मा जे जाणोनि करिती ध्यान । त्यांचे पवित्रपण काय वानूं ॥ ७१ ॥ जो सदा शत्रुत्वे वर्तता । जेणे चोरून नेली निजकाता । त्याच्या बंधू शरणागता । दिधली आत्मता निजभावे ॥७२॥ कोरडी आत्मतेची थोरी । तैशी नव्हे गा नृपकेसरी । देऊनि सुवर्णाची नगरी । अचळतेवरी स्थापिला ॥ ७३ ॥ यालागी शरणागतां शरण्य । सत्य जाण हरीचे चरण । यापरते निर्भय स्थान । नाहीं आन निजभक्ता ॥ ७४ ॥ भक्तांची अणुमात्र व्यथा । क्षण एक न साहवे भगवंता । प्रल्हादाची अतिदुःखता । होय निवारिता निजागें ॥७५ ॥ दावाग्नि गिनि अंतरीं । गोपाळ राखिले वनातरी । पांडव जळता जोहरी । काढिले बाहेरी विवरद्वारें॥७६ ॥ करूनि सर्वांगाचा वोढा । नित्य निवारी भक्ताची पीडा । जो कां भक्ताचिया मिडा । रणरगीं फुडा वागवी रथु ॥ ७७॥ ते चरण वदिता साष्टागी । भक्का प्रतिमाळी उत्सगी । ऐसा प्रणतपाळु कृपाचोधी । दुसरा जगी असेना ॥७८ ॥ तरावया भवाब्धि प्रवळ । चरणांची नाव अडडळ । अनन्यशरण सकळ । तारी तत्काळ चरणानुरागें ॥ ७९ ॥ ते महापुरुषाचे श्रीचरण । शरणागता निजशरण । ज्यांचे सनकादिक ध्यान । करिती अभिवंदन सद्भावे ॥ ३८० ॥ अगाध चरणाचें महिमान । वानिता वेदा पडिले मौन । ब्रह्मा सदाशिव आपण । करिता स्तवन तटस्थ ठेले ॥ ८१ ॥ अगम्य अतयं श्रीचरण । जाणोनि ब्रह्मादिक ईशान । साष्टागें अभिवंदन । करूनिया स्तवन करिती ऐसे ॥ ८२॥ १ सदा २ समाधिसाधी ३ इच्छित ४ शातकरी ५ पायापासून निघालेली गगा ६ निभुवनातल्या तीर्याल तीर्थपण भगरचरणापासूनच मिळाल ५ सहज ८'अहल्या शिळा राघव मुक्त केली । पदी लागता दिव्य होवोनि गेली'-श्रीरामदास सीता १० आप्तता ११ स्वसमतेची ११ राजश्रेष्ठा १३ मा १४ चिरंजीव फेला १५ जाण १६ खत , जातीनं. १५-समीत, लाक्षारहात १८ सर्व शरीर शिजवून १९ सरोसर, प्रत्यक्ष २० माडीवर ११ शरणागताचा सरक्षक २२ अडळ, न जळणारी २३ तब्ध