या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पांचो १२५ स्वत्वा सुदुस्त्यजसुरेप्सितराज्यलक्ष्मी धर्मिष्ट आर्यवचमा यदगादरपयम् । । मायामृग दयितयेप्सितमन्वधावद्वन्दे महापुरप ते चरणारचि दम् ॥ ३४ ॥ जे राज्यभियेकारणे । अमर लोलंगत मने । ते राज्य श्रीरामें त्यागणे । वचनाकारणे पित्याच्या ॥८३ ॥ श्रीराम धर्मिष्ठ चोखे । पितृवचनप्रतिपाळक । उद्भट राज्य सांडोनि देख । निघे एकाएक वनवासा ॥ ८४॥ वनवासा चरणी जाता । सवे घेतली प्रिया सीता। येणें बोले स्त्रीकामता । श्रोती सर्वथा न मानावी ।। ८५ ॥ तरी केवळ स्त्री नव्हे सीता। ते निजभक्त जाण तत्वता । साडूनि राजभोगा समस्ता । सेवेच्या निर्जस्वार्थी चना आली ॥८६॥राज्यों असतां रघवीरें। दास्य दासा वाटले अधिकारें।तेसी एकली एकसरे। सेवा वनातरी अवधीचि करीन ।। ८७ ॥ ते सेवा यावया हाता । सकळ सेवेच्या निजस्वार्था । चरणचाली चालोनि सीता । आली तत्त्वतां वनवामासी ॥ ८८ ॥ कैसे श्रीरामसेवेचें सुख । चरणी चालतां नाठवे दुःख । विसरली मायामाहेरपक्ष । अत्यंत हरिख सेवेचा ॥ ८९ ॥ ऐशिया मनोगेतसद्भावा । बना आली करावया सेवा ! श्रीराम जाणे भक्तभावा। येरा देवा दानवां कळेना ।। ३९० ॥ निजभक्ताचे मनोगत । जाणता एक रघुनाथ । का श्रीरामसेवेचा स्वार्थ । जाणती निजभक्त भजनामदें ।। ९१ ॥ भगवद्भजनाचे सुख । भक्त जाणती भाविक । भावेवीण भजनसुख । अनोळख अभाविका ॥१२॥ पूर्ण भाविक भक्त सीता । हे कळलेसे रघुनाथा । यालागी तिचिया वचनार्थो । होय धावता मृगामागें ।।९।। मायिक मृगाचे सुवर्णभान । जरी जाणे रघुनंदन । तरी भक्कलळे पाळण । करी धावन मृगामागे ॥ १४॥ चाळकाचेनि छदै जाण । जेवीं माउली नाचे आपण । तेवी मायामृ. गापाठी धावन । करी रघुनदन निजभक्तवाक्य ।। ९५ ॥ जो राम वानराच्या गोष्टी । ऐफता विकल्प न धरी पोटी । तो सीतेच्या वचनासाठी । धावे मृगापाठी नवल कायी ॥९६॥ भलतसे भक्तवचन । मिथ्या न ह्मणे रघुनंदन । यालागी निजचरणी धावन । करी आपण मृगामार्गे ॥९७॥ एवं भक्तनाक्ये उठाउठी । जो पायीं धावे मृगापाठीं । ज्याचे चरपरेणु अणुकुटी । वंदिती मुकुटी शिवादि सर्व ॥ ९८ ॥ तो मृगामागे धावतां जाण । पावन केले पापाण । त्याच्या चरणा अनन्य शरण । अभिवदन सदावे ॥ ९९ ॥ एवं महापुरुषाचे चरण । अभिवंदन करिती स्तवन । कलियुगी कीर्तने जन । परम पावन नित्यमुक्त ।। ४००॥ एवं युगानुरूपान्या भगवान् युगवतिभि । मनुजैरिज्यते राजन श्रेयसामीधरो हार ॥३५॥ एवं कृतादि कलियुगपरी । इही नामी रूपी अवतारी । सद्भावें तेंच्या नरीं । भजिजे श्रीहरी श्रेयार्थ ॥१॥ त्यामाजी कलियुगाची थोरी । वानिजे सभाये ऋपीश्वरी । येथे हरिकीर्तनावरी । मुक्ती चारी बोळगण्या ॥२॥ __ कार सभाजयन्यार्या गुणाज्ञा सामागिन । यत्र सफीननेनैव सर्य स्वार्थोऽभिरभ्यते ॥ ३६॥ अवधारी राया सर्वज्ञा । धन्य धन्य कलियुग जाणा । जेय सर्वस्वार्थ हरिकीर्तना । नामस्मरणासाठी होती ॥३॥ कलियुगी दोप बहुत । केनी कीर्तन होय स्वार्थ । ते दोपत्यागे जे गुण घेत । ते नित्य मुक्त हरिकीर्तनीं ॥ ४ ॥ हरिकीर्तने शुद्ध चित्त । दोपत्यागें १ देव २ आसक्त, उपद ३ वाट ४ विस्तृत ५ विषयलमटपणा ६ पसेयीन ५ पायी पालन ८ मायेचा व्याप, मायामोहपक्ष अशा शुद्ध युद्धान. १. अगम्य, न फवयवयानोग,सामी ११ लक्षण १२ आर,भर मा १३ रीतिविरुद्ध १४ सूपमाहून सक्षम चरणरज १५ला ला युगातला पुरुषानी, अतरी १६ दासी कोळगणा-सेवा १५ऐक. - - -