या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पांचवा. १३१ वैसोनी । निजागमिळणी निववी कृष्णु ॥ १५ ॥ तेणें श्रीकृष्णाचेनि स्पर्शे । सर्वेद्रियीं कामु नासे । तेणें कमचि अनायासें । होय आपैसे निष्कर्म ॥ १६ ॥ सप्रेम भावे सखेन । देता श्रीकृष्णासी आलिंगन । तेणें देहाचें देहपण । मीतूंस्फुरण हारपे ॥ १७ ॥ शयनाच्या समयरूपी । जना गाढ मूढ अवस्था व्यापी । ते काळी तुझा समीयों । कृष्ण सद्रूपीं सलम ।॥ १८ ॥ योगी भावना भावून । कर्म कल्पिती कृष्णार्पण । तुमची सकळ कम जाण । स्वयें श्रीकृष्ण नित्य भोका ॥ १९॥ पुत्रस्नेहाचेनि लालसें । सकळ कम अनायासें । स्वयें श्रीकृष्ण सावकाशें । परम उल्हासे अंगीकारी ।। ५२०॥ तुमची पवित्रता सागों कैसी । पचिन केलें यदुवंशासी । पुत्रत्वें लाळूनि श्रीकृष्णासी । जगदुद्धारासी कीर्ति केली ॥२१॥ नाम घेता वसुदेवसूनु । सरता देवकीनंदनु । होय भवबंधनच्छेदनु । ऐसे पावन नाम तुमचे ।। २२ ।। तुझी तरा अनायासीं । हे नवल नव्हे विशेपी । केवळ जे का कृष्णद्वेपी। ते वैरी अनायासी विरोधे तरती ।। २३ ।।। रेण च नृपतय शिशुपारपौण्डशाल्वादयो गतिपिलासविलोकनाये । ध्यायन्त आकृतधिय शयनासनादौ सस्साम्यमापुरनुरकधियां पुन किम् ॥ १८ ॥ शिशुपाल दंतवक्र । पौड्कशाल्वादि महावीर । कृष्णासों चालविती वैर । द्वेषे मत्सरें ध्यान करिती ॥ २४ ॥ घनश्याम पीतांवर कटे । विचित्रालंकारी कृष्णु नटे । गदादि आयुधी ऐसा वेठे। अतिबळें तगटे रणभूमीसी ॥ २५ ॥ ऐसे चरवशे उद्भट । कृष्णध्यान उत्कट । ते वैरभा वरिष्ठ । तद्रूपता स्पष्ट पावले द्वेपें ॥ २६ ॥ कंसासी परम मय जाण । अखंड लागलें श्रीकृष्णध्यान | अन्नपान शयनासन । धाके सपूर्ण श्रीकृष्ण देखे ॥ २७ ॥ कसासुर भयावशें । शिशुपाळादिक महाद्वेयें । सायुज्य पावले अनायासे । मा श्रद्धालू कैसे न पावती मोक्ष ।। २८ ।। तुझी तरी परम प्रीती । चित्तें वित्त आत्मशक्ती । जीवें वोवाळा श्रीपती । पाया ब्रह्ममाप्ती तुमच्या लागे ।। २९ ॥ पूर्ण प्राप्ती तुझापासीं । ते तमचीन कळे मासी । वाळक मानितां श्रीकृष्णासी । निजलाभासी नोडणे॥५३॥ ___मापत्यधुद्धिमस्या कृपणे सारमनीचरे । मायामनुप्यमापेन गूदैश्वर्य परेऽव्यये ॥ १९ ॥ तुझी बाळकु माना श्रीकृष्ण । हा भावो अतिकृपण । तो परमात्मा परिपूर्ण । अवतरला निगुण कृष्णावतारें॥३१॥ यासी झण ह्मणाल लेकरू हा ईश्वराचा ईश्वरू। सर्वात्मा सर्वेश्वरू। योगियां योगींद्र श्रीकृष्ण स्वामी ॥ ३२ ॥ हा अविकार अविनाशु । परासर परमहंसु । इंद्रियनियंता हपीकेशु । जगन्निवासु जगदात्मा ॥ ३३ ॥ मायामनुष्यवेपाकृती। हा भासताहे सकळाप्रती । गूढऐश्वर्य महामूर्ती । व्यापक त्रिजगतीं गुणातीतु ॥ ३४ ॥ मुमारासुरराजन्यहत गुप्तये सताम् । भवतीर्णस्य नित्य यशो रोके चितन्यते ॥ ५० ॥ काळयवनादि असुर । का जरासंधादि महावीर । अथवा राजे अधर्मकर । अतिभूभार सेना ज्याची ॥ ३५ ॥ तो उतरावया घराभार । धर्म वाढवावया निरिकार । सतसरक्षणी शार्ङ्गधर । पूर्णावतार श्रीकृष्ण ॥ ३६॥ प्रतिपाळावया निजभक्कासी । सुख द्यावया साधूंसी । अवतरला यदुवंशीं । हपीकेशी श्रीकृष्ण ॥ ३७॥ तो असुरगजपंचाननु । सजन १ थापल्या जगाच्या स्पर्शाने २ पासना ३ आपोभाप ४ कडकडून ५भावहीनं ६ शालापूर्वक पाल्न सूनु-पत्र ८ कासेला, पुढे १ बेदया जाई, सब होई १० स्थिर राहतो ११ द्वेषभावाने १२ श्रेष्ठ १३ शप्पारूप होऊनि मन १४ मात्मामास १५ फ्सणे १६ भविक्षुद्र १७ कदाचित् १० पइविकाररहित १९ मायानिर्मित भारपिटरी मनुष्यरूप बळाने घेणारा २. पृथ्वीचा भार २१ देसरूप हत्तीचा सहार करणारा सिंह