या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सहावा. १३३ अहंकाराचें मेट होते । ते उठवूनि श्रीकृष्णनाथें । केलें आत्मतीर्थे मुक्त । अभयहस्ते उद्धवासी ॥११॥ते मुक्कतीर्थनवाई। पुढें सांगों आली पंचाध्यायी । ससारश्रांत जे जे काहीं। ते धांवा लवलाही विश्रातीसी ॥ १२॥ कृष्णउद्धवगोडगोष्टी। हे निर्विकल्प कपिलाषष्ठी। ते पर्वकाळकसवटी । सांगो उठाउठी पंचाध्यायी आली ।। ६३ ।। उद्धवालागी भवसागरी। उतरावया पायउतारी । भागवतमि श्रीहरी । सुगम सोपारी पायवाट केली ॥६४ ॥ पन्हेणियाहूनि पायउतारा । भागवतधर्म अतिमोपारा । तो माणु दावावया पुरा । हाकारी खीशद्रा पंचाध्यायी ॥६५॥ पुढील निरूपणआवडी । अतिशय वाढे चदोवढी । ते कृष्णवाक्यरसगोडी । पंचाध्यायी फुडी साधाचया सागे ॥६६॥ कृष्णउजवसवादी । होईल परब्रह्मर्गवादी । साधकमुमुक्षूची मांदी । धांवे त्रिशुद्धी निजसुखार्थ ॥ ६७ ॥ परब्रह्म झाले सावेव । स्वरूपसुंदर ज्ञानगौरव । मनोहर रूपवैभव । स्वर्गीचे देव पाहो येती ॥६॥ तो देवाचा स्तुतिवादु । सवेचि उद्धवाचा निर्दु । कृष्णउद्धवमहाबोधु । जेणे परमानदु बोसडे ॥ ६९॥ ते पुढील अध्यायी कथा । रसाळ सागेन आता । अवधान द्यावे श्रोतां । ग्रंथार्था निजबोधे ।। ५७० ।। स्वयं वावडी करूनि पूर्ण । तिसी उडविजे जेवीं आपण । मग उडालेपणे जाण । आपल्या आपण सतोपिजे ।। ७१॥ तेवीं मजनाचे कविता । करूनि स्त्रये सद्गुरु वक्ता । एवं वदवूनिया प्रथार्था । श्रोतेख्य सर्वथा सतोपे स्वयें ॥७२॥ तो एकपणेवीण एकला एका । दुजेनवीण जनार्दनु सखा । तेणे पुढील ग्रंथावाका । विशदायें देखा विवंचिला ॥७३॥ नातळोनि दुजेपण । एका जनार्दना दारण । धरोनि श्रोत्याचे चरण । पुढील अनुसंधान पावेल ॥७४॥ एकाजनार्दन नांवे देख दो नावी स्वरूप एक । हे जाणे तो आवश्यक । परम सुख स्वयें पावे || ७५ ॥ एकाजनार्दना शरण। त्याची कृपा परिपूर्ण पंचाध्यायी निरूपण | झाली सपूर्ण जनार्दनकृपा ॥ ५७६ ॥ इतिश्नीभागवत महापुराणे एकादशस्कवसुदेवनारदसनादे एकाकारदीकायापंचमोऽध्यायः ॥५॥ अध्याय सहावा. श्रीगणेशाय नमः ॥ ॥ओ नमो श्रीजनार्दन । भावार्य नमिता चरण । जनांसहित मीपण नाहीच जाण स्वयं केलें ॥१॥लिंगदेहाचे मर्दन । तेंचि जनाचें अर्दन । यालागी नामें जनार्दन । प्रगट जाण प्रसिद्धी ॥ २ ॥ सुझी ऐशीच करणी । कर्म कर्ता नुरवूनी । सुखें नादविसी जनीं । समाधानी जनार्दना ॥ ३ ॥ सुखेंचि तुझें नाम घेता घाँतु करिसी जीविता । जीऊ घेऊनि तत्त्वता । होसी सर्वथा कृपाळू ॥ ४ ॥ तुझे नामाचे प्रबळ बळ । नाके नवाई नवल ३ सवटी परीक्षा ४ सोयीची ५ पोहण्याहन 'तो पहण्याहनि पायउतारा । सोहपा जैसा'-ज्ञानेश्वरी,अध्याय ५-१६५ ६माणु मोठ्याने हाका मारी ८ गवादी अन्नछत "नागी वेव्हारे ( व्यापारी)। गयादी घातली"-ज्ञानेश्वरी, अध्याय १३-२३१ ९ समुदाय मादियाळी हा शब्द ज्ञानेश्वरीच्या उपसहारात आला आहे -- "वर्षत सफळमगळी । ईश्वरनिष्ठाची मादियाळी" मारी किंवा मादीयाळी है शब्द फार जुने आहेत शुद्राच्या तोंडी अद्याप मायदळ, मायाळ हे शब्द आहेत १० अवयवासह, मूर्तिमत ११ वैराग्य १२ मन येतो १३ तत्वता १४ एकपणावाचून "वरी एकपणे गणिजे । ते गणितेनी दुजें । दाणोनि हे न गगिजे । ऐसे एक-"अमृन ५-३४ १५ प्रयाचे आकलन १६ न सर्शन १७ गेले तूपण घेउनी १८ जन दाणजे दुष्ट जन त्याचा नाश धरणारा तो जनादन "दुष्यताचा विनाश करणारा असा नेहमीं अर्थ करितात पण येथे जन मणजे जन्म देणारा जो लिंगदेह त्याचा नाश करणारा तो जनादन असा वेदातपर अभ केला आहे न ठेवून २० नाश, जीवपण हरण करून घेतोस