या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सहावा द्धना श्रीकृष्णा ॥ ६७ ॥ इंद्रियर्डपरमालागी जाणा । सांडूनि विषयवासना । दश इंद्रियीं लागलो चरणां । नमन श्रीकृष्णा निजभावे ॥ ६८ ॥ विषयीं होऊनिया उदास । साडोनि ससाराची आस । चरण चितिती तापस । कर्मपाश छेदावया ॥ ६९ ॥ ऐसे मुक्तीचिया वामना । मुमुक्षु चिंतिती चरणा । त्यासी अर्ध क्षण न येसी ध्याना । दृढ भावना करितांही ॥ ७० ॥ ते प्रत्यक्ष तुझे चरण । आमासी जाले जी दरुपण । देव आपुल्या भाग्या आपण । अतिस्तवन करिताती ॥७१ ॥ देखूनि सगुण स्वरूपासी । एवढी श्लाघा का हाणसी । जे आले आकारासी । ते निश्चयेंसी मायिक ॥ ७२ ॥ जैसे तुह्मी शरीरधारी । तैसाच मीही एकु गरीरी । त्या माझेनि दर्शनेकरी । तुह्मी कैशापरी तराल ॥७३॥ ऐसे न ह्मणावे जी अनंता । जे तू मायेचा नियंती । हेही कळले असे तत्त्वता । समूळ कथा परियेसी ।।७४ ॥ स्य मायया निगुणयात्मनि दुविभाध्य व्यक्त राजस्थवास लम्पसि तद्गुणस्य । तैर्भवानजित कर्मभिरज्यते वे याम्बे सुखेऽव्यवहिनेऽमिरतोय ॥८॥ झोप लागल्या झोप न दिसे पाहीं । जागें जाहल्या दिसेसी नाहीं । तैसी माया अतयं देहीं। न पड़े ठायीं सुरनरा ॥ ७५ ॥ मुळीच तुझी अतयं माया । तिसी गुणक्षोभु जाला साह्या । ते ब्रह्मादिका न येचि आया । देवराया श्रीकृष्णा ॥ ७६ ॥ तू धरोनि देवीमायेसी । ब्रह्मादिकातें जिसी । प्रतिपाळोनि सहरिसी । तूं त्या कर्मासी अलिप्त ।। ७७ ।। स्वर्मी स्वयें सृष्टि खजिली । प्रतिपानि सहारिली । ते क्रिया कासी नाही लागली । तेवी सृष्टि केली त्वा अलिप्तत्वे ॥ ७८ ॥ मृगजळाची भरणी । सूर्य करी निजकिरणी । शोषूनि ने अतमानी । अलिप्तपर्णी तैसा तू ॥ ७९ ॥ समूळ धर्माची बाढी मोडे । अधर्माची शीग चढे । ते तुज अवतार धरणे घडे । आमुचे साकडे फेडावया ॥ ८०॥ करोनि अधर्माचा घौतु । धर्म वाढविशी यथास्थितु । देवासी निजपदी स्थापितु । कर्मातीतु तू श्रीकृष्णु ।। ८१ ॥ तुज अखंडदडायमान । आत्मसुखाचे अनुसधान । ते आहासी नाही अर्ध क्षण । दीननदन यालागी ॥ ८२ ॥ ज्यासी आत्मसुस निरतर । तो देधारी परी अवतार । त्याचे चरण पवित्रकर । गंगासागरादि तीर्यासी ॥ ८३ ॥ तो जरी वर्ते गुणाआतु । तरी तो जाणावा गुणातीतु । त्याचा चरणरेणु करी घात । त्रैलोक्यांतु महापापा ॥ ८४॥ ऐशी तुझ्या दासाची कथा । त्या तुझे चरण वंदूं माथा । असो धरणाची हे कथा । कीर्ति ऐकता निजलाभु ॥ ८५ ॥ चरण देसती ते भाग्याचे । त्याचे महिमान न वर्णवे वाचे । पवित्रपण तुझिये कीर्तीचे । परिस सा, स्वामिया ॥८६॥ अग्निशिखा समसमानी। इंधन घालिता वाढे अग्नी । आशा पाढे देहामिमानी । श्रवणकीर्तनी ते त्यागवी ॥ ८७॥ . - - - -- - १ इद्रियाची युसमुस मोहन ती शात व्हावी माणून २ भाग्यालागुन ३ प्रशसा ४ दर्शमा ५ चारस ६ बलून येत नाही माया झणजे महत्तत्त्व, तिच्या पोटीं तीन गुण आले गुणाची साम्यावस्था टनटी झणजे गुणक्षोग होतो आटोक्यात ९ मृगजळ सूयस्रिणाच्या परावर्तना भासत्त “रदमीचेनि आधार जैसे । नव्हतचि मृगना आभास"ज्ञानेश्वरी अध्याय ९ भावी ८५ शिवाय अध्याय ७-२९ पहा १० सोसोनि अस्तमानी ११ प्राति १२ चम होतो १३ सरट १४ अंत १५ निरतर एकसारख १६ ध्यान, मतत चिता १५ ६ ताराच ज्क्षम रिती युदर आहे १८ माहात्म्य, बोरवी १९ मी धारा २० सर्पण, जमा सामान एभा १८