या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत शुद्धिgणा न तु तोदय दुराशयाना गिद्याताध्ययनगनतप कियामि । सात्मनामृषभ ते यशमि महदसच्चद्धया श्रवणमभृतया यथा स्यात् ॥ ९॥ ' कृष्णस्तवने स्तविता तरे । श्रवणद्वारें ऐकता उद्धरे । यालागी स्तव्य तूचि निधारें । स्तवनद्वारे तारकु ॥ ८८ ॥ एवं तुझे कीर्तीचे श्रवण । तेचि परम शुद्धीसी कारण । यावेगळे जे साधन । तें केवळ जाण प्रयास ॥ ८९ ॥ ऐकें गा सुरवरिष्ठा । तुझिया श्रवणाची उत्कंठा । अतरी पापाचा मळकटा । धुवोनि चोखटा करी वृत्ती ॥ १० ॥ तुझ्या श्रवणी होऊनि उदास । तपें तपता तापस । नाना साधनी कर्कग । जाहल्या निरस मती त्याच्या ॥ ९१ ॥ मंत्रविद्याग्रहण । विर्कळ उच्चारिता वर्ण । शुद्धी नव्हे परी दारुण । पातक पूर्ण अगी वाजे ॥ ९२ ॥ करिता शास्त्रश्रवण । चौगुणा गर्व चढे पूर्ण । तो ज्ञातेपणाचा अभिमान । न निघे जाण चतुर्मुखा ॥ ९३ ॥ करिता वेदाध्ययन । विस्वर गेलिया उच्चारण । शुद्धी नव्हेचि परी मरण । अवश्य जाण वृत्रासुराऐसे ॥ ९४ ॥ दान देता नृग बहुवस । कृपी जाला कृकैलास । प्राप्ती दूरी परी नाय । असमसाहस रोकडा ॥ ९५ ॥ तप करिता ऋष्यशृंगासी । तो वा जाहला वेश्यांसी । श्रद्धा श्रवणाचिया ऐसी । शुद्धी आणिकासी पे नाहीं ॥ ९६ ॥ कर्म करावे यथानिगुती । तंव त्या कर्माची गहन गती । प्राचीनवह्यांची कर्मस्थिती । नारदोक्ती साडविली ॥ ९७ ॥ कर्मी आचमन करावें । तेथ मापमात्र जळ घ्यावे । न्यूनाधिकत्वासवे । दोप पावे सुरापानसम ॥९८॥ एवं दुष्टहृदय ज्यासी । तपादिक साधने त्यासी । शुद्धि नव्हे हपीकेशी । श्रवणे कीतीसी नायकता ॥ ९९ ॥ श्रवणे परीक्षिती तरला । श्रवणे क्रौच उद्धरिला । मकरोदरी श्रवण पावला । सिद्ध जाहला मत्स्येन्द्र ॥ १०० ॥ तो श्रवण दोपरी । एक ते चित्तशद्धी करी । दुसरें जीवब्रह्म ऐक्य करी । दोहीपरी उद्धारू ॥ १॥ प्रत्यक्ष पाहता वाराणसी । श्रवणी तारक ब्रह्म उपदेशी । मुक्तिक्षेत्र जाहली काशी । श्रवणे जीवासी उद्धारू ॥२॥ तूं अवाससकळकाम । निकामाचे निजधाम । ऐशिया तुज करणे कर्म । भक्तनम छेदावया ॥ ३ ॥ नाना चरित्रांची करणी । करिता झालासी चक्रपाणी । मोक्षमार्गाची निश्रेणी । दिधली रचूनी जनासी ॥४॥ चितशुद्धीसी कारण । प्रेमयुक्त कीर्तिश्रवण । येथ सेंच्छद्धाचि प्रमाण । अकारण साधने ॥ ५॥ अपेक्षा जे जे साधन साधिले । ते ते अपेक्षेनेचि फोल केले । निरपेक्षाचे हृदय भले । वेगी गेले परमार्थी ॥ ६ ॥ हृदयाचे सखोल आळा । स्वधर्मवीजे अकुरला श्रद्धेचा वेल उगवला । कोभ निघाला १ स्तुतीस पान २ मन ३ रेप, यर ४ अशुद्ध रीतीने ५ जाण घटे त्यासी ६ वडाडे, आदढे ७ 'इद्रशनो विवर्धख' हा मन ह्मणताना नासुर एक स्वर चुकला ह्मणून साचा जय न होता उल्ट इद्राचा मान उत्रूप झाला व तो मरण पावरा पाणिनीय शिक्षतही मनात खर किया वण चुक्यास यजमानाचा घात करितो असे सागितले आहे व 'यर्थद्रशत्रु खरतोऽपराधात्' याप्रमाणे यरील उदाहरण दिल आहे ८ जालिया ९ विहिरीत १० सरडा गोप्रदानात एकदा दिलेली गाय फिरून पपात आल्यामुळे तीच पुन्हा या राजा दुसऱ्या ग्राहाणास दिली दोन्ही ब्राह्मणाचें गाईच्या सामित्वाबद्दल भाडण होऊन सा राजास 'सरडा होतीर' हाणून शाप दिला-याप्रमाण रागराजा संरटा होऊन पडला असता श्रीकृष्णाच्या हन्तस्यशाने उद्धार पावला ( महाभारत, अनुशासनपर्व अध्याय ७.) ११ अत्यत भयकर १२ यया स्थित १३ उडीद चुडेल इतके १४ अमिमयु य उत्तरा याचा पुन १५ हिमवान् पर्वतास मेनेपासून झालेला पुन १६ मल्याचे उदरात १७ निष्काम भक्काचे ीियासस्थान, शिवा कामनारहित अवशेचे वसतिस्थान १८ शिडी, सिण, १९ सात्विक, विमल श्रद्धा २० व्यर्थ, पोल २१ वामना बस्न, काम न