या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाधी भागवताची विषयानुक्रमणिका. विषय पृष्ठक १४-१५ [२२] सपाच्या एकाकी सचाराचे व परकृतगृही वास्तव्याचे वर्णन, १६०-१७९ २०७-२०८ १६-२१ [२३] कोळ्याच्या स्वक्रोडार्थ उत्पन केरेल्या तत्प्रमाणे नारायणाच्या माया इश्वरादि प्रसरण-आवरण-शकीचे वर्णन, १८०-२३५ २०८-२११ । २२-२३ [२४] कीटकी कुभारणीच्या तद्रूपतेप्रमाणे मुमुक्षुची ध्येयवस्तूगी सारूप्यता, २३६-२४६ २११ २४-२९ नरदेहगुरूची श्रेष्ठता, २४७-२५९ देहासत्तीचा दुसद परिणाम, व विवेकयुक्त अनास. कोने अद्वैताची प्राप्यता, २६०-३०१ देहसुसार्थ श्रीगृहादि परिवाराची संमहता, ३००-३०९ याचनासंस्कार व पुनर्जन्म, ३१०-३१४ इद्रियाच्या विषयास जोन चासनेची घडता, ३१५-३२० मात्मज्ञानार्थ नरदेहाची उत्पत्ति, ३२१-३३१ नरदेहाची दुर्लभता, विपयाभिलापान अध पतनता, घ आत्मज्ञानसपादन हीच यतव्यता, ३३२-३८० २१२-२१७ ३०-३१ वैराग्याचा उद्भव, अहतेचा त्याग, व नि सगसचार, ३८१-३८८ गुरुयोधाच्या निश्चयार्य प चित्ताच्या स्थिरत्वासाठी चोवीस गुरूची भावश्यकता, ३८९-४१४ निजगुरुचा महिमा, ४१५-४२२ यदुअवधूत-निमज्जन, ४२३-३२९ श्रीदत्तानयपरपरा व सहुरूचें माहात्म्य, ४३०-४६९ २१७-२२१ ३२-३३ श्रीकृष्णसभापण -यदूची अनिर्वाच्यता, व अवधूताची सुप्रसन्नता, ४७०-४७५ य. दूची सगमुकता, ४४६-४८७ उपसहार, ४८८-५०८ २२१-२२३ अध्याय दहावा. मंगलाचरण, १-४० उपोद्घात, ४१-४३ २२३.२२५ १ पचरानादि प्रथात धैष्णवधर्माचे रहस्य, ४४ खधर्माचरण, ४५ कर्माचे चार मेद, व त्याची लक्षणे, ४६-७३ २२५-२२६ २-५ मुमुक्षुची विषयी विरकता, व विवेकता, ७४-८५ मेदा भोगामिलाप, व ममेदार्ने खरूपता, ८६-९१ नित्यनैमित्तिक कर्मे कृष्णार्पण केल्याने भेदाचे निर्मूलन, ९०-९९ भकास कर्माची अकर्तव्यता, १०.-१०४ अहिंसासत्यादि धर्माचरणाने वृत्तीचा उपरम, व गुरुमकोचा उद्भव, १०५-१०६ आत्मशानार्थ सद्गुरूची आवश्यकता, १०४-११३ सद्गुरूचें माहात्म्य, ११४-१२६ शिष्याची गुरुगवेपणा, १२७-- १३९ सहरुमजनाचा महिमा, १४०-१४५ ।। २२६-२२९ ६ शिष्याची लक्षणे -१ स मानाची अनपेक्षा, १४६-१५९ २ निमत्सरता, १६०-१८० ३ दक्षता, १८१-१८६ ४ निर्ममता, १८७-१९०५ सुहृदता, १९१-१९३ ६ निश्चलता, १९४-२०१ ५ अधजिज्ञासता, २०२-२.७८ अनसूयता, २०८-२१६९ सत्यता, ०१७-२३६ नवरत्नमालेचा महिमा, २३७२४० आशका, स्त्रीपुनधनधान्याविषयी शिष्यास निर्ममता कशी उद्भवेल ? २४१ २२९-२३३ ७ आत्मसुखानुभवाने विषयों उदासीनता, व गुरुसेवेची अत्यादरता, २४२-२५२ आशका, असे आत्मसुख कोणत्या वस्तूच्या अनुभवाने झाले ? २५३-२५४ २३४ ८-१० आत्म्याची हृदयीं वास्तव्यता, व देहातीतता, २५५-२६० मनोमय कोशाचे निरसन, २६१-२७३ हिरण्यगर्भाचे निरसन, २७४-२८१ अग्नीची काष्ठात वास्तव्यता, व अलिप्तता, २४०-२९३ आशका, आत्मा अविकारी असून जर देहधारी झाला, तर पुन देहत्याग कसा समवेल १ २९४-२९८ अविद्याश्रम, २९९-३१७ ब्रहाविने अविद्येचे निरसन, व देहाचें मिथ्याल, ३१८-३२५ २३४-२३७ ११-१३ ब्रह्मविद्यासाधनोपाय, ३२६-३३६ आशका, नरदेहाश्रयाने ब्रह्मविद्येची वृद्धि होते, तेव्हा ती आपल्या जन्मस्थानाचें निर्दलन कसे करील ' ३३७-३३८ अमीचा दृष्टात, ३३९ गुरूपदेशाने ब्रह्मज्ञा नाची प्रगटता, व मायागुणदोषाचे निमूलन, ३४०-३४७ सगुरोधानें सच्छिष्यास परमानदाची प्रा प्यता, निगुण ब्रह्मास्मि इत्यादि अहतेची त्यागता, ३४८-३७९ १४-३० फर्ममीमाषकांच्या मताचा ऊहापोह, ३८०-५२८ विध्युक्त कर्माचरणाने मिळणा-या स्वर्ग २३७-२३९ मुखाचे वर्णन, ५२९-५५३ पुण्यक्षयाने खर्गच्युति, ५५४-५६४ अविधि कर्माचरणाने अध पतनता, ५६५-५९६ सकाम कर्माचरणाने पुन पुन ससतीची दु सदावस्था, ५९५-६०४ इद्रादि पदाची नश्वरता, व ईश्वराची व्यापकता, ६०५-६२४ २४०-२५०