या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४९ अध्याय सहावा सकळिकां धाडिलें ॥ ३२० ॥ स्वकुळ नासोनि श्रीपती । निघेल निजधामाप्रती । हे जाणोनि उद्धव चित्ती । बहुता रीती कळवळला ।। २१ ।। बाष्प कंठ निरोपिला । नेत्री अणूंचा पूर लोटला । स्वेदं सर्वांगी चालिला । हृदयीं दाटला हुंदका ॥२२॥ कृष्णवियोगें अर्ध क्षण । तेणे निधो पाहे प्राण । विसरला कार्यआठवण । कृष्णवदन निरीक्षी ॥ २३ ॥ वियोगमाप्तीचे वाण प्रबळ । हृदयीं रुतले अतिसवळ । बुद्धि धैयसी होती विकळ । जीवी तळमळ लागली ॥ २४ ॥ एकात देखोनि श्रीकृष्णासी । धाचोनि लागला पायासी । मिठी घालोनि चरणेमी । उकसाबुकसी स्फुदत ॥ २५ ॥ रिविक्त उपमगम्य जगतामीश्वरेश्वरम् । प्रणम्य शिरसा पादो माझालेतमभापत ॥ ४ ॥ जो जगाचा नियंता । त्या काळाचा कृष्ण कळिता । त्याचे चरणी ठेऊनि माथा । विनीतता बोलतु ॥ २६ ॥ उद्धव उवाच-देवदेवेश योगेश पुण्यश्रवणकीर्तन । सहृत्यैतस्कुल नृन रोक सत्यक्ष्यते भवान् । विप्रयाप समर्थोऽपि प्रस्सहान यदीश्वर ॥ ४२ ॥ उद्धव ह्मणे यादवैद्रा । देवेद्राच्या आदिइन्द्रा । योगियाच्या प्रमोधचद्रा । अकळ मुद्रा पै तुझी ॥ २७ ॥ देवांमाजी इद्र ईशु । त्या इंद्राचा तूं जगदीशु । योगियामाजी श्रेष्ठ महेशु । त्याचाही ईशु तूं श्रीकृष्णा ॥ २८ ॥ तुझे जे श्रवणकीर्तन । ते पुण्यासी करी पावन । छेदी संसारभवबंधन । समाधान कीर्तन ॥ २९ ॥ सहरूनि निजकुळासी । साडोनिया या लोकासी । निजधामा जावा पाहसी । हपाकशी निश्चित ॥ ३३० ॥ ___ नाह तवाभिकमल क्षणार्धमपि फेशर । त्यत समुत्महे नाथ धाम नय मामपि ॥ १३॥ अन्यथा विप्रशापासी । करावया समर्थ होसी । ते न करूनि कुळ सहारिसी । निजधामासी जावया ॥ ३१ ॥ ऐसे चोलतां आले रुदन । न धरत चालिले स्फुदन । आसुवी पूर्ण जाले नयन । धावोनि चरण धरियेले ॥ ३२ ॥ माथा ठेविला चरणावरी । ससा स्वामी तूं श्रीहरी । आह्मासी साडूनिया दूरी । कैशापरी जासील ॥ ३३ ॥ तुझिया ग्रयाणाची वार्ता । ऐकतांचि गा अच्युता । उभडु साठवेना चित्ता । वियोग सर्वथा न व्हावा ॥३४॥ जळावेगळी मासोळी । तैसा जी तळमळी । निष्ठुर जालासी अतकाळी । वनमाळी मजलागीं ॥ ३५ ॥ तुज गेलिया पाठीं। मी दीननदन ये सृष्टी । कोणासी सागा गोड गोष्टी । वासु पोर्टी न समाये ॥ ३६ ॥ निघोनि गेलिया आत्मा । प्रेतरूप उरे प्रतिमा । तुवा गेलिया निजधामा । तैसे आना होईल ॥ ३७॥ तूचि आमा जनकु जननी । हा दृढ विश्वास आमचे मनीं। केवी जातोसी साडोनी । ह्मणोनि लोळणी घातली ॥ ३८ ॥ तू निघालासी निजधामा । कोणासी निरविले जी आहा । का रुसलासी पुरुषोत्तमा । बोल निजकर्मा आमुच्या ॥ ३९ ॥ मुकें वाळ साहोनि क्षिती । माता रिघा पाहे सती । ते जेनी ये काकुळती । तैसी गती उद्धवा ।। ३४० ॥ गोडु गिळी आमिपर्कळु । सवेंचि पारधी आसुडी गर्छ । त्या मीनाऐसा विकछु । होय प्रेमळु उद्धव ।। ४१ ॥ तुज गेलियावरी देवा । म्या कोणाची करावी सेवा । का रुसलासी गा यादवा ! आमच्या देवा निश्चित ।। ४२ ॥ कॉटवणे आड क्षिती" आधळे साडूनि जाये सांगाती । तें ग्लानी करी बनाती तिसी गती पाम विनती तो ३ शायदा ४ अकळ-नारहित, बलश्य चद्राला कळा आहेत, त्या प्रतीतीस येतात, परत तुली मुदा अरश्य आहे ५ शाप उलटप्पाला ६भनावर ५ वाजूनी दुमाचा उमाका, गार पर प्राण १.गर ११ स्थिती १२ मासाचा एक पास १३ ओटतो, आपटनो १४ फागनी भरटेला. १५ भानामेन १६ सोपी