या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सातवा. उदय उवाच-योगेश योगपिन्यास योगारमन्योगसम्भव । नि यसाय में मोपस्त्याग सन्यासरक्षण ॥ १४ ॥ ऐकें योगियाच्या योगपती । योग्याचा ठेवा तू श्रीपती । योगी प्रकद तूं योगमूर्ती । योगउत्पत्ति तुजपासीं ॥ ६३ ॥ मज मोक्षासी कारण । त्यागु सन्यासलक्षण । बोलिलासी तो अति कठिण । परम दारुण हा त्यागू ॥ ६४ ॥ त्यागीय करो भूमन पामाना विषयात्ममि । सुतरां त्वगि सर्यारमधमरिति मे मति ॥ १५ ॥ पाहतां या त्यागाची रीती । मज तंव दुर्धरु गा श्रीपती । मग इतराची येथ गती। कवण्या स्थिती होईल ॥ ६५ ॥ कामु जयान्या चित्ती । विषयी आसक्त मती । त्यासी या त्यागाची गती । नव्हे श्रीपति सर्वथा ।। ६६ ।। तुझी कृपा जंब नव्हे । तच ते अभक्ता केवी करवे । त्यागु बोलिला जो देव । तो सर्यासी नव्हे सर्वथा ॥ ६७ ॥ तूं सर्वात्मा असता हृदयीं। चित्त प्रवेशेना तुझे ठायीं । ते आवरिले असे विषयीं । नवल कायी सांगावे ।। ६८ ॥ ऐसे प्रपची आसक्त । यालागी विमुख झाले अभक्त । त्यांसी त्यागु नव्हे निश्चित । चित्त दुश्चित्त सर्वदा ॥ ६९ ॥ त्यागु का नव्हे ह्मणसी। तें परिस गा हपीकेशी। कठिणत्व जे त्यागासी । ते तुजपाशी सागेन ॥ १७ ॥ सोडा ममाहमिनि मृदमतिविगाढस्वमायया निरचितात्मनि सानुबन्धे । सत्यजसा निगदित भवता यथाह ससाधयामि भगवतनुशाधि भृत्यम् ॥ १६ ॥ तुझी माया विचित्र उपाधी । शरीरी केली आत्मवुद्धी । आत्मीय शरीरसबंधी । विपरीत सिद्धि वाढली ॥ ७१ ॥ मी माझे वाढले गाढ । तेणे मति झाली मूढ । गृहासक्ति लागली दृढ । त्यागु अवघड यालागीं ॥ ७२ ॥ ऐशी ही बुद्धि विधळे । अप्रयासे तत्त्व आकळे । तैगी कृपा कीजे राउळें । दासगोपाळे तारावया ॥ ७३ ॥ ऐके गा पुरुसोत्तमा । निजदामा आपुल्या आह्मा | सोडवीं गा ससारश्रमा । आत्मयारामा श्रीकृष्णा ॥ ७४ ॥ तुज साडोनि हपीकेशी । पुसों जावे आणिकापासीं । ते नये माझिया मनासी । विषयीं सर्वासी व्यापिले ॥ ५ ॥ सत्यस ने म्बरश आस्मन आत्मनोऽन्य वक्तारमीश विबुधेप्यापि गानुचक्षे । सब विमोहितधियस्तच माययेमे बनान्यस्तनुभृतो बहिरथभावा ॥ १७ ॥ पुसो जाचे ब्रह्मयासी । तो गुंतला सृष्टिकर्मासी । प्रजाउत्पत्ति भानसी । अहर्निशी चिंतितु ॥ ७६ ॥ जो आपुल्या निजस्वभावी । सदा ससारू बाढवी । तो केवीं ससारू सोडवी । केले न वुडवी सर्वथा ।। ७७ ॥ वाढों नेदी ससारासी । कोषु आला प्रजापतीसी। शापु दिधला नारदासी । ब्रह्म उपदेशी ह्मणानी ।। ७८ ॥ ऐसे ससारी आसक्त । नित्य ससारयुक्त । त्यासी पुंसो न मनी चित्त । जाण निश्चित श्रीकृष्णा ॥ ७९ ॥ पुसा जावे ऋषीमती । तंव ते सदा आपमती । आपुले मत प्रतिष्ठिती । अन्यथा देती शापात ॥ १८० ॥जीवी धरोनि अर्थासक्ती । शिप्याते उपदेशिती । विपयो धरोनिया चित्ती । जीविकावृत्ति उपदेशु ॥ ८१॥ गुरूसीच विषयासक्ती । तेथ शिप्यासी कैंची विरक्ती । ऐशियासी जे पुसती । ते चशती स्वार्थाते ॥ ८२॥ सत्यस्वरूप स्वप्रकाश । आत्मा तूं १था शारीरविषयक आत्मबुद्धीने २ शुद्ध होइल ३ श्रमावाचून, सहज ४ देवाने ५ आणिकासी विचार ण्याला मन धजत नाहीं ७ खमताभिमानी ८ स्थापन, सिद्ध करितात ९पोट भरण्याच साधा १० मुकतात,