या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सातवा १६९ चाळणी रांधणे घेणे त्यजणे विवेक ॥३४॥ चाळणीमाजीं जें जें पडे । सूक्ष्म निजतत्त्व तळी सांडे । उरती गुणदोपाचे सडे । करी घडवडे खडवडित ॥ ३५ ॥ ऐसी जे अवस्था । ते त्यागावी सर्वथा । _शु होईल स्वार्था । हे रासता त्रिशुद्धी ॥३६॥ सुपाची दशा ते ऐसी । त्यजी रज कण भुसासी । निडारल्या निजवीजासी । निजहृदयेंसी राखत ॥३७॥ स्वयें वैराग्ये तापणे । ते दशा रांधणे ह्मणे । अपक्का परिपक्क करणे । निजगुणे निजागे ॥३८॥ एवं या दोनी दशा । दृढ धराव्या वीरेशा । तेणे परमाथु होये आपैसा । जेवीं आरिसा हातींचा ॥ ३९ ॥ यदूसी ह्मणे ब्राह्मण । जे म्या सागितले लक्षण । तेथे ठेवूनियां मन । सावधान परियेसीं ।। ३४०।। जो जो जयाचा घेतला गुण । तो तो गुरु म्या केला जाण । गुरूसी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे ॥४१॥ ज्याचा गुण घेतला । तो सहजें गुरुत्वा आला । ज्याचा गुण त्यागरूपं घेतला । तोही गुरु झाला अहितत्यागें ।। १२ ।। एवं त्यागात्यागसमतुके । दोहींसी गुरुत्व आले निकें । राया तूं पाहें पा विवेकें । जगचि असके गुरु दिसे ॥४३॥ ऐसे पाहता सावकाशीं । गुरुत्व आले जगासी । हेचि साधन जयापासी । तोचि परमार्थासी साधकु ॥४४॥ ऐसे सागता अचाट | तुज वाटेल हे कचाटें । तरीगुरु सांगा श्रेष्ठश्रेष्ठ । मानिले वरिष्ठ निजवुद्धी ॥४५॥ पृथिवी वायुराकाशमापोऽग्निश्चन्द्रमा रवि । पोतोजगर सिधु पतलो मधुकदल ॥ ३३ ॥ मधुहा हरिणो मीन पिङ्गला कुररोऽभक । कुमारी शरफुल्मर्प ऊर्णनाभि सुपेशकृत् ॥ ३४ ॥ गुरु सागेन अशेष । सख्याप्रमाण चोवीस । त्याची नांवे तू परिस । सावकाश सागेन ॥४६॥ पृथ्वी वायु आकाश । अग्नि आप सितांश । सातवा तो चंडाश । कपोत परिस आठवा ॥ १७ ॥ अजगर सिधु पतंग । मधुमक्षिका गज भुंग । हरिण मीन वेश्या साग। नावे सुभग पिगला ॥४८॥ टिटवी आणि लेकरू । कुमारी आणि शरकार । सर्प कातणी पेशकर । इतुकेन गुरु चोवीस ॥ ४९ ॥ पावावया तत्व पचविसावे । चोविसा गुरूसी उपासावे। विवेकयुक्तिस्वभावगुरु भजावे निजबुद्धी ।। ३५० ।। ठाकावया निंजवोधासी । निजविवेके अहर्निशी । गुरुत्व देऊनि अनेकासी । निजहितासी गुरु केले ॥५१॥ कोण युक्ती कोण विचारू । कोणें लक्षणे कोण गुरु । केला तोही निजनिर्धारू । सविस्तारू परियेसी ।। ५२॥ एते मे गुरवो राजश्चतविशतिराभिता । शिक्षावृत्तिभिरेतेपामन्वशिक्षमिहात्मन ॥ ३५ ॥ ऐके राजवर्य नृपती । विवेकवलचक्रवर्ती । गुरुसख्या तुजप्रती । यथानिगुती सागि तली ॥ ५३॥ याचिया शिक्षिता वृत्ती । शिकलों आपुलिया युक्ती । मग पागली आत्मस्थिती । विकल्पभ्रांती साडूनी ।। ५४ ॥ ___ यतो यदनुशिक्षामि यथा या नाहुपारमन । त तथा पुरपण्या नियोध कथयामि ते ॥ ३६॥ नहपाचा पुत्र ययाती । यतातीचा यदु निश्चिती । नाहुपनंदन यदूसी ह्मणती । मूळ व्युत्पत्ती तेणें योगें॥५५ ।। यालागी झणे नाहुपनंदना । पुरुपामाजी पचानना । सागेन गुरूच्या लक्षणा । विचक्षणी परियेसीं ॥५६॥ ज्या गुरूचे जे शिक्षित । भी शिकलो सुनिश्चित । ते ते सागेन समस्त । सावध चित्त करीं राया ॥५७ ॥ ऐकारया गुरुलक्षण । - १ परिपक दशेला आलेल्या २ गुणाच्या प्रणान व दोपाचा खागार ३ सक सन्ट, सकोर ५ कोटा, भिगुरटी,कुभारीण मागी ७ ब्रह्मतत्व माना निधय, विचार चतुरकीर्ति.१० यथास्थित ११ सागर १२ - - -