या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सातवा जाला । तेवीं योगी वेगळा विषयांसी ॥ २६॥ जैसे वारेनि जाळ उडे । परी जाळी वारा नातुडे । तेवी भोग भोगितां गाढे । भोगी नातुडे योगिया ॥ २७ ॥ जातया वायूचे भेटी । सुगंध कोटी घालिती मिठी । त्याची आसक्ती नाही पोटीं । उठाउठी साडितु ॥ २८ ॥ तैसा आत्मत्वे योगिया पाही । प्रवेशलासे सर्वां देहीं । देह गुणाश्रयो पाहीं । ठायींच्या ठायीं तोचि तो ॥ २९ ॥ निजात्मदृष्टीचेनि वळें । तो देहगुणासी नातळे । जैसा गंधावरी चारा लोळे । परी नाकळे गधासी ॥ ४३० ॥ तेचि परिपूर्ण आत्मस्थिती । राया मी सागेन तुजप्रती । जैसी आकाशाची प्रतीती । सर्व पदार्थी अलिप्त ॥ ३१ ॥ अन्तहितश्च स्थिरजङ्गमेषु ब्रह्मात्मभावेन समन्वयेन । व्यायाऽव्यवच्छेदमसनमारमनो मुनिनभर विततस्य भावयेत् ॥ १२ ॥ सर्व पदार्थों ममत्व । यालागी आकागासी गुरुल । असगत्व अभेदत्व । निर्मलत्व जाणोनी ॥ ३२ ॥ विषमी असोनि समत्व । सगी असोनि असगत्व । भेदु करितां अभेदत्व । यालागीं गुरुत्व आकाशा ॥ ३३ ॥ वैर सर्पामुंगुसासी । आकाश दोहींचे हृदयवासी। वैर निर्वैरता आकाशासी । ते स्थिती योगियासी पाहिजे ॥ ३४ ॥ तेणे आकाशद्दष्टाते । ब्रह्मभावे आपणियाते। योगी देखिजे पुरते । व्यापकत्वे आपुल्या ॥ ३५ ॥ ब्रह्मसमन्वयें पाहता पाही । स्थावरजगमाच्या ठायीं । तिळभरी वाढी रिती नाहीं । आपण पै पाही कोंदला ॥३६॥ आकाश सर्व पदार्थी असे । परी असे हैं सासी न दिसे । तेवीं दृश्य द्रष्टा अतीतो । सर्वत्र असे योगिया ।। ३७ ॥ नम न खोंचे सांवळे । जळेना वणव्याचेनि जाळें । नव्हतां ज्वाळावेगळे । असे सगळे टवटवित ॥ ३८॥ तैसी योगियासी द्ववें सकळे । वायूं न शकती कवणे काळें । नव्हता इदावेगळे । स्वरूप सगळे शोभत ॥ ३९ ॥ योगिया छेदावया लवलाहें । सोडिले शस्त्राचे समुदाये । तो शस्त्रामाजी आपणियाते पाहे । रुपती घाये जेवीं गगना ॥ ४४० ॥ जे में द्वद्ध बाधू आले । तें तें स्वरूप देखे आपुले । सहजे इद्धभावा मुकले । अबाधित उरले निजरूप ।। ४१ ॥ गगन बुडाले दिसे डोही । परी ते उदकें भिजलेचि नाही । तैसा असोनिया सर्व देहीं । अलिप्त पाहीं योगिया ॥४२॥ आकाशा चिखल माखू जाता । तें न माखे मोखे लाविता । तैसा योगिया दोपी ह्मणता । दोषु सर्वधा ह्मणत्यासी ॥ ४३ ।। गगन असोनिया जनी । मैळेना जनघसणी । तैसा योगिया सकळ कम करूनी । कर्मठपर्णी न मैळे ॥ १४ ॥ मोटे वाधिता आकाशातें। चारी पालव पड़ती रिते । तेवीं कर्मी बाधिता योगियाते । कर्म तेथे निष्कर्म ॥ ४५ ॥ घटामाजी आकाश असे । ते पाच्य कीजे घोका । पाहता घटा सेवाह्य समरसे । आकाश असे परिपूर्ण ॥ ४६ ॥ तैसा आत्मा हाणती देहीं । तर तो देहा मवाह्य पाहीं । देह मिथ्यात्वे ठायींचे ठायीं । चिन्मात्र पाही परिपूर्ण ॥ ४७ ॥ तेजोऽयसमभावधारीर्वायुनेरित । न स्पृश्यते नमसहकारसगुण पुमान् ॥ ३ ॥ नभ पृथ्वीरजे न गंदळे । उदफेकरी न पंधळे । अग्नीचेनि ज्या न जळे । वायुपळे १ सापडत नाही २ज्या तया ३ गुणाचे स्थान ४ भामाशी एकरूप झाल्याने ५ उणे, कनीपणा. ६ अधिक्रमग कान पाहारी! ८ रुतत नाहीत ९ लाविता मासावणारा चिखलाने मारतो . जनाचा स. जासांत ११ पदर १२ बसे १३ त्यादी घटाकाश भगतान १४ मांत माहेर सर्वर १५ १६ मुलीने गदळ झणजे मलिन होत नाही १५ पातळ होत नाही, पापरत नाही