या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सातवा. १७७ पाहता आत्मस्थितीकडे. काळ बापुडे तेथ नाहीं ॥ १८ ॥ सूक्ष्म काळगती सांगता । वेगें आठवले अवधूता । सिंहावलोकने मागुता । अनिदृष्टांता सांगतू ॥ १९ ॥ कालेन घोषयेगेन भूताना प्रभपाप्ययौ । नित्यायपि न दृश्येते आत्मनोऽर्यपार्चिपाम् ॥ १० ॥ काळनदीचा महावेगू । सूक्ष्मगती वाहता चोपू । तेथ भूततरगा जन्मभंगू। देखतांचि जगू नेदसे ।। ५२० ॥ जराजर्जरित जाण । वाहता नदीमाजी पोसण । पड़िकार तेचि परिपूर्ण । भवरे दारुण भवताती ॥ २१॥ बाल्यतारुण्यांचे खळाळ । वार्धक्याचे मंद जळ । जन्ममरणाचे उसाळ । अतिकल्लोळ उठती ॥ २२ ॥ बोधवेगाच्या कडाडी । पडत आयु. प्याची देरडी । स्वर्गादि देउळे मोडी । शिखरांचे पाढी सुरेंद्र ॥२३॥ तळी रिचविता घोगें । पाताळादि विवरे वेगें।नाशूनियां पन्नगे। अगभंगें आडिमोडी करी ॥२४॥ ऐशिया जी काळयोघासीं । घडीमोडी भूर्ततरगासी । होतसे अहर्निशीं । तें कोणासी लक्षेना ॥२५॥ज महाप्रळयीं मेघु गडाडी । तै पूर चढे कडाडी । ब्रह्मादिक तरुवर उपडी । समूळ सशेडी वाहविले ॥ २६ ॥ जै आत्यंतिक पूरु चढे । ते धैकुंठ कैलासही बुडे । तेथ काळा रिगून घडे । हे अवचट घडे एकदा ॥२७॥ अनिवार काळनदीची गती । सूक्ष्म रक्षेना निश्चिती । ते सूक्ष्मगतीची स्थिती । अतिनिगुती परियेसी ॥२८॥ दीपू तोचि तो हा ह्मणती । परी शिखा क्षणक्षणा जाती । ते लक्षेना सूक्ष्मगती । अती झणती विझाला ॥ २९ ॥ प्रत्यक्ष प्रवाहे गंगाजळ । ते काळींचें ह्मणती वरळ । तैशी काळगती अकळ । लोक सकळ नेणती ॥ ५३० ॥ प्रत्यक्ष पाहता देहासी । काळ बयसेते ग्रासी । वाल्यकोमारतारुण्यासी । निकट काळासीन देखती ॥३१॥अलक्ष्य काळाची काळगती। यालागी गुरु केला गर्भस्ती । त्यापासोनि शिकलो स्थिति । तेही नृपति परियेसी ।। ३२ ॥ गुणैर्गुणानुपादत्ते यथाकाल विमुञ्चति । न तेषु युज्यते योगी गोभिगा इध गोपति ॥५॥ सूर्य काळें निजकिरणीं । रसें सहित शोपी पाणी । तोचि वर्षाकाळी वर्षोनी । निववी जनी सहस्रधा ॥ ३३ ।। सूर्य शोपूनि घे किरणी । ते शोपित लक्षण नेणे कोणी । देतां मेघमुखें वरुपोनी । नियवी अपनी जनसीं ॥ ३४ ॥ तैसीचि योगियाची परी । अल्प ज्याचें अगीकारी । त्याचे मनोरथ पूर्ण करी । सहन प्रकारी हितत्वे ॥ ३५ ॥ ज्याली सेविती.योगी आत्माराम । त्याचे पुरती सकळ काम । अती करोनिया निष्काम | विश्रा. मधाम आणिती ॥ ३६॥ एव योगी आपुले योगवळे । विपयो सेविती इंद्रियमे । ११ देखे' या अर्थी हाच शब्द पैठणप्रतीत सवत्र दिला आहे २ वार्धक्यात व्याउळ ३ वाहन आलेला कचरा, पुरात वाहून आलेली बाई वगैरे हाच शद ज्ञानेश्वरी (अध्याय-७३)मध्ये 'वोसाण' असा वापरला जाहे 'वरी ताती पोसाणे । सुसदु साची ४ अव्याहत परे ५ नदीकाठचा उच भाग ६ धो धो असा शन्द करीत ७मतलवितलादि लोक ८ शेषाने मग हालविल्यामुळ सळमळू लागत पचमहाभारपी लाटास १० मूळासकट प शेम्याग्रकट प्रामादि सारे व वृक्ष उपटून काढतो ११ सहज महाप्रळयाच्या वेळी एपदा असें होते १२ वाला १३ पटपडे १४ अलक्ष्य भरणजे साच्या लोकांना पटन नाही १५ क्यालग, आयुष्याला १६ सूर्य १४ा पात्रीय शोध सामच्या पूर्वजास फार प्राचीन काळापासून लागला होता कालिदासाही रघुवशाच्या पहिलाच सगांत दार आहे - 'प्रगानामेव भूत्यर्थ स ताभ्यो यतिमाहीत । सहारगुणमुरटमादत्ते हि रस रवि' सदसधा परत देण्यासाठींग सूर्य जलाचे शोषण फरितो, हा हात कालिदासार राजावदे योजग आहे घप्रस्तुत प्रसगी वो योग्यार एपला १० र्याप पान, १९ जनासहित २० तन्हा, प्रचार, २६ खन्यरूपानदानस्य निमम २२ दिरांच्या सगा . पमा २३ - Pr TL >