________________
१८० एकनाथी भागवत मिळोनी ॥७८ ॥ गोड गोजिरे वोल । ऐकोनि दोघां येती डोल । धांवोनियां वेळोवेळ । निलोण उतरिती ॥ ॥ ७९ ॥ _ तासा पतने सुस्पर्शे कूजितैर्मुग्धचेष्टितै । मयुगमैरदीनाना पितरो मुंदमापतु ॥ ६० ॥ __ त्यांचेनि आलिंगनेचुंबनें । मृदु मंजुळ केल भापणे । दों पक्षांचेनि स्पर्शनें । दोघे जणे निवताती ॥ ५८० ॥ माता पिता दोघे वैसती । सन्मुख अपत्ये धांवत्ती । लोल चक्र बोवंगती । वेगें दाविती येरयेरां ॥ ८१ ॥ मग देवोनियां खेवे । दूरी जाती मुग्धभावे । तेथूनि घेऊनियां धांवे । वेगें यावे तयापासीं ॥ ८२ ॥ मायवापाच्या पाखोव्यापासी । हीनदीनता नाही वाळांसी । जे जन्मोनि त्यांचे कुशीं । त्या दोघांसी संभाग्यता ॥ ८३॥ लाडिकी लडिवाळ वाळें । लाडेंकोडे पुरविती लळे । देखोनि निवती दिठी डोळे । स्नेह आगळे येरयेरां ॥ ८४ ॥ ऐसी खेळतां देखोनि वा । दोघे धावती एक वेळे । उचलूनिया स्नेहवळे । मुख कोवळें चुंविती ॥ ८५ ॥ स्नेहानुवदहृदयावन्योन्य विष्णुमायया । बिमोहिती दीनधियो शिशून्पुपुपतु प्रजा ॥ ६॥ । अजाची जे अजा माया । त्या कैसी भुलवी राया। अन्योन्यस्नेह बांधोनि हृदया। पिली पोसावया उद्यत ॥८६॥ स्त्रीपुत्रांचा मोह गहन । त्याचे करावया पोपण । चिंतातुर अतिदीन । करी भ्रमण अन्नाथ ॥ ८७ ॥ , एकदा जग्मतुस्खायामनार्थी तो कुटुम्यिनौ । परितः कानने तस्मिन्नथिनी चेरतुश्विरम् ॥ १२ ॥ एवं देणकी जाली वाळें । कुटुंब थोर थोरांवले । अन्न वहुसौल पाहिजे झाले । दोघे विव्हळे गृहधर्मे ।। ८८ ।। यापरी कुटुंबवत्सले । पुत्रस्नेहें स्नेहाळें । दोघे जणे एके वेळे । अन्न बहुकाळ अर्थिती ॥८९॥ सहसा मिळेना अन्न । यालागी हिंडती वनोपन । बहुसाल श्रमतांही जाण । पूर्ण पोषण मिळेना ॥ ५९० ॥ वहुसाल मेळवूनि चारा। दोघे जणे जाऊं घरा । मग आपुल्या लेकुरा । नाना उपचारा प्रतिपाळू ॥९१॥ ऐसऐसिया वासना । मेळवावया अन्ना । दोघे जणे नाना स्थाना । वना उपवना हिंडती ॥ ९२॥ दृष्ट्वा तान लुब्धक कश्चिद्ययातो वनेचर । जगृहे जालमातत्य घरत स्वालयान्तिके ।। ६३॥ ., माता पिता गेली दुरी । उडती पिले नीडाभीतरी । क्षुधेने पीडिली भारी । निघाली चाहेरी अदृष्ट ॥ ९३ ॥ ते चनी कोणी एक लुब्धक । पक्षिवंधनी अतिसाधक । तेणे ते कपोतवाळक । अॅप्टें देख देखिले ॥ ९४ ॥ तेणे पसरोनिया काळजाळें । पोशी वाधिली ती वाळें । कपोतकयोतींचे वेळे" । रेखित केवळ राहिला ॥ ९५ ॥ पोतय कपोती च मजापोपे सदोत्सुकौ । गतौ पोपणमादाय म्वनीदमुपजग्मतु ॥ ६ ॥ चाळकाच्या अतिप्रीतीं । कपोता आणि कपोती । चारा घेऊनि येती । नीडाप्रति लवलाहें ।। ९६ ॥ स्त्रीसुखाची आसक्ती । तेचि वाढत्या दुःखाची सूती । स्त्रीसमें दुःख १ मजुळ २ आनदाचे डोरणे ३ दृष्ट काढतात ४ कोमल ५ वेलंगती, चोवंगती दिवा मिलागती असे गेथ तीन पाठ आहेत पैठणाप्रतात तिसरा पाठ आहे ६ आलिंगन ७ पसासाली ८ ऐश्वर्य ९ लाडबरेली, लळेवाडे १० टणक, बबट ११ मोठे झाल १२ पुष्कळ १३ एका वनातून दुसऱ्या वनांत 'बनवा' या शब्दांपासूनच वणवण' हा वाद माला आहे, चनं धन १४ पोटभर अन १५ देवयोगा। १६ पारधी १७ पार हुशार १८ घातक जा. १९ पाशात २. परत येण्याच्या वेळेला टपत २१ स्त्रीसुखाची भाशा हीच वाटत जाणा-या दुखाची जननी आहे, ससारांत उत्तरोतराधिकाधिर दुरोच येतात, पण या सर्व दुसांची भाई मणजे मूळ स्त्रीरामनाच होय