या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८४ एकनाथी भागवत. मूद देख । एकाएक सांडविली ॥ ५ ॥ विषयसुख मागें सांडे । तेंचि पायांतळी पायमांडे । सावधान ह्मणसी दोहींकडे । वचन धंडफुडें ते तुझें ॥६॥ व्यवधानाचे विधान तुटे। सहजभावे अनपटु फिटे । शब्द उपरमोनि खुंटे । मुहूर्त गोमटे पै तुझे ॥ ७ ॥ अर्धमात्रां समदृष्टी । निजविंची पडे गांठी । ऐक्यभावाच्या मीनल्या मुष्टी । लग्नकर्सवटी अनुपम ॥८॥ तेथे काळा ना धवळा । गोरा नव्हे ना सांवळा । नोवरा लक्षेना डोळां । लग्नसोहळा ते ठायीं ॥९॥ परी नवल कैसे कवतिक । दुजेनवीण एकाएक । एकपणी लग्न देख । लाविता तूं निःशेख गुरुराया ॥ १० ॥ तुज गुरुत्वे नमूं जातां । तंव आत्मा तूंचि आंतोता । आंतु की बाहेर पाहों जातां । सर्वी सर्वथा तूंचि तूं ॥ ११ ॥ तुझे तूंपण पाहतां । माझें मीपण गेले तत्त्वतां । ऐसे करूनिया गुरुनाथा । ग्रंथकथा करविसी ॥१२॥ मागील कथासंगती । सप्तमाध्यायाचे अंती । अवधूतें यदूमती । कथा कापोती सांगीतली ॥ १३ ॥ पृथ्वी आदिअती चोखट । कपोतापर्यत गुरु आठ । सांगितले अतिश्रेष्ठ । गुरु वरिष्ठ निजबोधे ॥ १४ ॥ उरल्या गुरूंची स्थिती । अवधूत सांगेल यदूमती । तेथे सावधान ठेवा चित्तवृत्ती । श्रवणे स्थिति तद्बोधे ॥ १५ ॥ प्राह्मण उवाच-सुखमैन्द्रियक राजन् स्वर्गे नरक एव च । देहिना यद्यथा दुख तमाशेठेत तहुध ॥१॥ श्रवणी सादरता यदूसी । देखोनि सुख जाले ब्राह्मणासी । तेणें सुखें निरूपणासी । उल्हासेसी करितसे ॥ १६ ॥ तो ाणे राया सावधान । विषयसुखाचे जे सेवन । ते स्वर्गनरकी गो समान । नाहीं अनमान ये अर्थी ॥ १७ ॥ भोगिता उर्वशीसी। जे सुख स्वर्गी इद्रासी । तेचि विष्ठेमाजी सूकरासी । सूफरीपासी निश्चित ॥ १८ ॥ हे जाणोनि साधुजन । (उभय भोगी न घालिती मन । नेदवे प्रेतासी आलिंगन । तेवी साधुजन विपयांसी ॥१९॥ जीत सापू धरावा हाती । हे प्राणियांसी नुपजे चित्तीं । तेवीं विपयांची आसक्ती । साधु न धरिती सर्वथा ॥ २० ॥ जैसे न प्रार्थिता दुःख । प्राणी पावताती देख । तैसे न इच्छितां इंद्रियसुख । भोगवी आवश्यक अदृष्ट ।। २१॥ मज दुःखभोगु व्हावा । हे नावडे कोणाच्या जीवा । ते दु:ख आणि अदृष्टा तेव्हां । तेवी सुखाचा यावा अदृष्टं ॥ २२ ॥ ऐसे असोनि उद्योगु करिता । तेणे आयुष्य नाशिले सर्वथा । यालागी साडूनि विषयआस्था । परमार्था भजावे ।। २३ ॥ केवळ झालिया परमार्थपर । हाणसी आहारवीण न राहे शरीर । येच निर्धारीं साचार । गुरु अजगर म्यां केला ॥ २४ ॥ १ एक अवधान ठेव हेच तुझ सागणे आहे "तरी एकले अवधान दीजे । मग सर्व सुसासी पान होइजे । र प्रतिज्ञोत्तर माझें । उघड आइका"-ज्ञानेश्वरी अध्याय ९ ओवी १ २ अगदी खरं ३ विषयाचे व्यवधान असणे हच अनस्ट जीवनामध्ये आहे ते सहजसमाधीचे ठिकाणी तुटते, मग आत एक बाहेर एक ही स्थिति राहत नाही सहजसमाधी साधेपर्यंत साधन करावे लागते "तत साधननिमुक्त सिद्धो भवति योगिरा । तत खस्पानंतस्य वियोगो मनसा गिरा" (अपरोक्षानुभूती ) ४ प्रणवातील अर्धमाना हे मूळ प्रकृतीच स्थान, तेथे प्रणवान्यासाने जीव पोचला हाणजे साक्षित्वस्थिति येते या स्थितीत देहाचा आपला सनष नाही ही एग पटते ज्याप्रमाणे देवाला मी क्षणतो, परंतु अनुभवाने है सोटे ठरते, तद्वत् मर्य प्राणिमानाची स्थिति आहे असा बोध झाल्यानतर रामदृष्टि होते हीच वधूवराची नजरानजर ५ अर्थमानेवरील बिंदु हेच निजविंय तेथे जीव गेला झणजे पूर्ण जीवनदाची ऐक्यता होते ६ कसवटी परीक्षा, प्रसग ७ प्रहाखरूपवर्णन-नेति शब्दारी ८ चमत्कार ९ आला तूचि १० कपोताची (क्वड्याची) ११ श्रवणस्थिति सदो, १२ समय १३ देववत नाही १४ जीवत सर्प. १५ प्राक्तन, १६ लाम १७ विषयाचा उत्कटा वियोगो मनसा गिरा" बात येते या स्थितीत देहाचा प आहे असा बोध झाल्यानतर