या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१ ॥ १९२ एकनाथी भागवत. साठीं । भोगवी जन्मांचिया कोटी । हे न घडे ह्मणसी पोटी । राया ते गोठी परियेसी ॥ ७७॥ इंद्रियांची सजीवता । ते रसनेआधीन सर्वथा । रसनाद्वारे रस घेतां । उन्मत्तता इद्रिया ॥ ७८ ॥ मातली जे इंद्रियसत्ता । ते नेऊन घाली अधःपाता । रसना न जिणतां सर्वथा । भवव्यथा चुकेना ॥ ७९ ॥ आहारेंवीण देह न चले । सेविल्या इंद्रियवर्गु सवळे । रसनाजयाचें मूळ कळे । तै दुःखें सकळे मावळली ॥ १८० ॥ इद्रियाणि जयन्त्याशु निराहारा मनीषिण । वर्जयित्वा तु रसन तनिस्तस्य वर्धते ॥ २० ॥ आहार वर्जूनि साधक । इतर इंद्रिये जितिली देख । तंव तंव रसना वाढे अधिक । ते अजिक न जिंकवे ॥ ८१ ॥ इंद्रियासी आहाराचे वळ । ती निराहार जाली विकले। तंव तव रसना वाढे प्रबळ । रसनेचे वळ निरन्ने ॥ ८२॥ तावजितेन्द्रियो न स्याहिरितान्येन्द्रिय पुमान । न जयेनसन यावजित सर्व जिते रसे ॥१॥ निरन्न इंद्रिये जितिली । ती जितिली हे मिथ्या वोली । अन्न घेताचि सरसावली । सावध जाली निजकर्मी ॥ ८३ ॥ जंव रसना नाही जिंकिली । तंव जितेंद्रिय मिथ्या बोली । जै साचार रसना जिंकिली । ते वाट मोडिली विषयांची ॥ ८४ ॥ विषयातील गोडेपण । रसनेआंतील जाणपण । दोहीसी ऐक्य केल्या जाण । रसना सपूर्ण जितिली ।। ८५ ॥ सर्वा गोडियांचे गोड आहे । ते गोडीस जो लागला आहे । त्यासीचि रसना वश्य होये । रस अपायें न वाधिती ।। ८६ ॥ रसनाजितांचें वाधावणे । तेणे ब्रह्मसायुज्यी पडे ठाणे । सोहळा परमानंद भोगणे । रसना जेणे जितिली ॥ ८७॥ पिङ्गला नाम घेश्यासीद्विदेहनगरे पुरा । तम्या मे शिक्षित किचिन्नियोध नृपनन्दन ॥ २२ ॥ __ अवधूत ह्मणे नृपनंदना । वेश्या गुरु म्या केली जाणा । तिच्या शिकलो ज्या लक्षणा। विचक्षणा अवधारी ॥ ८८ ॥ पूर्वी विदेहाचे नगरी । पिगलानामें वेश्या वास करी । तीगी आसनिरासेवरी । वैराग्य भारी उपजले ।। ८९ ॥ ____सा स्वरिप्येकदा कान्त सङ्केत उपनेप्यती । अभूत्काले पहिरि विभ्रती रूपमुत्तमम् ॥ २३ ॥ ते स्वैरिणी स्वेच्छाचारी । सायंकाळी उभी द्वारी । नाना अळंकार अंबरीं । श्रृंगारकुसरी शोभत ।। १९० ॥ आधीच रूप उत्तम । वरी श्रृंगारिली मनोरम । करावया माम्यधर्म । पुरुप उत्तम पहातसे ॥ ९१॥ ___मार्ग आगच्छतो वीक्ष्य पुरुपान्पुरपर्षभ । तान् शुकदायित्तवत कान्तान्मेनेऽर्थकामुका ॥ २४ ॥ सगुण सुरूप धनवंत । कामकौशल्ये पुरवी आर्त । अर्थ देऊनि करी समर्थ । ऐसा कांत पहातसे ॥ ९२ ॥ ऐक गा पुरुपश्रेष्ठा । पुरुष येता देखे वाटा । त्यासी खुणावी नेत्रवेकटा । कामचेष्टा दावूनी ।। ९३ ॥ १ मनात २ विषयाम ये जी गोडी व जिव्हेमध्ये त्या गोडीचा स्वाद घेण्याची जी शक्ति ही दोन्ही मिा नसून एकच आहेत ६ जेव्हा अनुभवास येईल तेव्हाच रसनाजय होईल हागजे अमृतानुभवात जो सिद्धात श्रीज्ञानेश्वरांनी निद्ध केला आहे "द्रष्टाचि सय तत्त्वता" तो जेव्हा अनुभवास येईल तेव्हाच रसनाजय होईल हेच ज्ञानेश्वरी अध्याय २ ओवी ३०८ मध्ये सागितले आहे. "मग अर्जुना खभावें । ऐसियाही नियमातें पाये । जे का परब्रह्म अनुभव । होकनि जाइले " ३ व्याकुळ, निस्तेज ४ आहार सोडल्याने ५ प्रबळ झाली ६ "रसोप्यस पर दृष्ट्वा निवर्तते"गीता अध्याय २-५९ रसनामयारर सदर भोकावरील ज्ञानोबाच्या ओंव्या अवश्य पाहाव्यात-रसना न जिक्ता इतर इदिय जिक्ली तरी ते कर्म "जैसी परिवरि पालथी खुडिजे आणि मुळी उदक पालिजे" यासारसे व्यर्थ होय रसना जिंकलेल्याचे याच वाजविणे (पुरारा फरणे) धावणे. ९ तिच्या आशेची निराशा झाल्यावर १. बलानी ११ मारक्रमात कुशल अशी १२ इच्छा १३ पाकच्या मेनकटाक्षानी - -