या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय नववा. समान तयासी ॥ ६३ ॥ चित्रीचेनि साप खादला । तो चित्रीचेनि अमृत यांचला । तेवी जिण्या मरण्या मुकला । निश्चळ ठेला निद्वंद्वं ॥ १४ ॥ गृहदारापुत्रचिंता । हे समूळ मिथ्या वार्ता । स्वदेहो सत्यत्वे असता । तरी करूं लाहता चितेते ॥६५॥ भवमूळ करपना जाण । ते कल्पना मनाआधीन । ते मन स्वरूपी जाहलिया लीन । तेन्हा वस्तुचि होणे सर्वत्र ॥६६॥ तेणे स्वरूपानुसधाने । सुसे क्रीडतू चिद्धने । क्रीडा दैवयोग करणे । देहाभिमान विरहित ॥ ६७ ॥ पायोनि निजसुखप्राप्ती । मनआदि इंद्रिये उपरमती । अणुभरी स्फुरेना वृत्ती । 'समाधि' बोलती या नाय ॥ ६८ ॥ तेंचि स्वरूपी ठेवूनि मन । बाह्यस्फूतीचे स्फुरे भान । ते दशा गा 'व्युत्थान' । साधुजन बोलती ॥६९॥ उपन्यावरी । ठेविला दिवा । तो जेवी देखे दोही सर्वा । तैसी व्युत्थानदशा जीवभावा । उभय स्वभावा देखणी ॥ ७० ॥ लवणजळा समरसता । तेनी स्वरूपी विरेवनि चित्ता । समाधिव्युत्थाना हाणी लाथा । निजी निजस्वरूपता पावोनी ॥ ७१ ।। त्यासी कोणाचा मानापमान । गृहपुत्रचिता करी कोण । स्वरूपी हारपले मन । निजसमाधान पावला ॥ ७२ ॥ मनेवीण में विहरण । ते बालकाच्या ऐसे जाण । दैवयोगें चलनवलन । वृत्तिशून्य वर्तत ॥ ७३ ॥ द्वारे चिन्तया मुक्तौ परमान द भानुती । यो विमुग्धो जडो पालो यो गुणेभ्य पर गत ॥ ४ ॥ थोर चितेचा आवर्त । जेथ ब्रह्मादिक खुडत । ते आवती दोघे मुक्त । परीस निश्चित यदुवीरा ॥७॥ दोघा नाही द्वैतभान । दोघे नेणती मानापमान । दोघे सुखें सुससपन्न । दोघे मनेवीण वर्तती ।। ७५ ॥ एकासी पुढे भेटले दुःख । दुजेनि जितिले सुखदुःख । एकासी मुग्धतेचे सुख । दुज्या देख निजज्ञान॥ ७६ ॥पाहता बाळकाचे ठायीं । गुप्तवामना असे देही । ते अकुरिजोनि पाहीं । अवश्य अपायी घालील ॥ ७७ ॥ तसा नव्हे योगिया गुणातीत । जो पूर्णानदें पूर्ण भरित । त्यासी सुखदुखाची मात नाही जगात सर्वथा ।। ७८ ॥ देही दिसे जीव वर्तत । तो केवी जाला गुणातीत । ऐसे झणसी तो वृत्तात । ऐक साधत सागेन ॥ ७९ ॥ साध सेयूनि साधुजन । वादविला सत्वगुण । पाढलेनि सत्वे जाण । ज्ञानसाधन साधिले ।। ८०॥ साधिलेनि ज्ञानसाधनें । छेदी रजतमाची विदीनें । जें मोहममतेची दारुणे । उभय भोगजन्य कर्मठा ।।८१॥ एवं वाढलेनि सत्वोत्तम । निर्दळली रजतमें। सत्व एकलेपणे निमें"। स्वयें उपशमे ते जाणा ॥८॥ जब जंच काष्ठसभार असे । तंव तर अनि जाळी उल्हास । सरलेनि काष्ठलेगे । अग्नि प्रवेश निजतेजी ॥८३॥ ऐसी जिणोनि गुणावस्था । योगी पाचला गुणातीतता । त्यासी न वापी भरव्यथा । मलयकल्पाता जालिया ।। ८४ ॥ ज्या सुखासी नाहीं अत । ते मुख स्वरूप जालं १मान २ देह जर घरोबर आपण असेल तर नायरामुराची चिंता देती असती धागजे हा देह माझा नव्हे, मी यापासून वेगा भाह इतके दिवस हा मी ह्मणत होता परंतु त गोट असा प्रत्यक्ष भाभव आल्पारतर कोगाचा बायको व कोणाचे पोर अस वाटणे साहजिक आहे ३रामता, योग्य होता ४ नमखरूप, वस्तुचिद्धन ५पम्पासार यति टेवन. ६ लारी क्समम मोइन जाते, व ती शानिमुन पावतात ७ तेचि, तेंचि स्फुरेना विनायास, दोनी बाम १. उद्धवा ५५ मीट पाण्याशी एक्जीय होऊन जात, लाप्रमाण चित्त स्वरूपामय विरपरून टाकल्यानतर, समाधि साft प्युत्थान या दोन निग्न अवम्याच रहात नाहीत, असह एकाकारता होने १२ मिसळून १३ म्यतामा १४ विहार, या परणे १५ विकारहीन १६ भोवरा १७ बालकामध्ये पागोर यीज असते, य पालर जसज में पयाने पाडते तमनरें स्वामीजाता भपुर फुटतात, पण योग्याचे पासनापीजच दग्य सारेल असत १८ गधन, १९ कतृत्व २.टीन होत.