या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय ननवा. २०५ जियोनि घालितां तोडरी । मग ससारी अरि नाही ॥५॥ लोकांवेगळा तूं अवधूतू । ह्मणसी कुमारी ते घराआतू । तो एकांताचा वृत्तांतू । कैसेनि मासु तुज जाला ॥६॥ राहोनिया विजनस्थानी । विश्वासोनि गुरुवचनीं । दृढ बैसोनि आसनीं । निजतत्त्व ध्यानी आकळिले ॥ ७ ॥ त्याचि तत्त्वनिश्चयालागुनी । मी विचरतसे ये मेदिनी । निजात्मभानो जनी वनी । दृढ करोनि पाहतसे ॥ ८॥ होता हश्येसी भेटी । दृश्य दृश्यत्वे न पडे मिठी। द्रष्टेपणही घालोनि पोटीं । ऐशिया दृष्टी विचरत ॥९॥ अगीकारिता गुरुत्वगुण । देसता जगाचे दर्शन ! मज होतसे चैतन्यभान । ऐसे जाण मी विचरत ।। ११०॥ऐशिया निजष्टी विचरा । मज विचरता चराचरा । अवचटें कुमारीमंदिरा । त्याचि अवसरा मी आलो ॥ ११॥ करितां कंकणविवचना । निस्वार्थाचिया खुणा । पाहोनि घेतले ज्या लक्षणा । ते विचक्षणा परियेसी ।। १२॥ वाले बहूना रहो भवेद्वार्ता हयोरपि । एक प धरेत्तसारकुमार्या इव कवण ॥ १० ॥ जेय होय बहुतांची वस्ती । तेथ अनिवार कलहप्राप्ती । दोधे बसल्या एकाता । वार्ता करिती बहुविधा ॥ १३ ॥ जेथे गोष्टीखाली काळू जाये । तेथे निजस्वायूँ हो न लाहे । यालागी मी पाहे । विचरत आहे एकाकी ॥ १४ ॥ एकाकी एकाग्रता । साधिल्या थोर लाभू ये हाता । बेचविषयी शरैकर्ता । गुरु तत्वता म्या केला ॥ १५ ॥ ___ मन एका मयुग्याजिनामो नितासन ! वैराग्याभ्यासयोगेन ध्रियमाणमत्तन्द्रित ॥११॥ वैराग्येवीण अभ्यासु घडे । तेथ विपयचोर उठती गोडे । कामाचा घाला पडे । मुद्दल बुडे निजज्ञान ॥ १६ ॥ विवेकैदीप करूनि धुरे । निरसी अज्ञानाचे अधारें । वैराग्याचे पळ पुरें 1 महामुद्रेचेनि योग ।।१७॥ प्राणापानाची चुकामुकी। जाली होती बहुकाळ की। ते अभ्यासवळे एकाएकी । केली बोळखी दोघासी ।। १८ ॥ बोळखीसवेचि जाण । पारली जुनाट पहिली खूण । दोघा पडिल आलिंगन । समाधान समसाम्यं ॥ १९ ॥ दृढ सोनि आसनी। ऐगी प्राणापानमिलणी । करूनि लाविली निशाणी । ब्रह्मस्थानी रिघा. १ पायात तोट्याप्रमाणे घातले असता, दुवळ करून मोडले असता २ एकातस्थानी ३ पृथ्वीवर ४ मी सरूपस्थ होऊन लागली तेव्हा दृश्य पदाथ जरी मरा दिमत होते तरी ते दृश्य मनहून वेगळे व मी पाहणारा द्रष्टा अशा स्थितीन दिसेनात द्रष्टा व दृश्य हा दोन्ही दशा जिरवून उपरित स्थितांत चतन्यभान होऊ गरें "से हस्य का द्रष्टा । यादो ही दशा वानर र पाहता एकी काटा। स्फूर्तिमान तो ॥ २४४ ॥ इये स्पर्तिकदोीि । नाही भूतिमान चाचो।तरी काय देगोनि । देगत असे ॥ ३४५ ॥ पुढ फरकेना दिसते । ना माग दोराची देयते । पाहता लेग ययात । स्फुरदूपचि ॥" अमृतानुभव प्र. ७-२४६ ५ ब्रह्मस्थिति ६ ब्रह्मान ब्रह्मापारस्थितीन चराचर राव गरि पाहता पाहता पुमारी, गृही त्या वेळी भी भारों ७ उदारा ८ एराएकी र त्या मुलीनं करुणाचा नाद फमा बद पाइरा लावरून आपले हित साधण्याकरिता काय केले पाहिजे हा योष घेतला १० बाम वरणारा ११ विषयाचे ठिकाणी आमका असेन तर सान मिरणार नाही कारण दे दोहा माग परस्परविरुद्ध आहेत तरी विरकीयानि कहीं । ज्ञानासि तगर्णचि नाहीं । विचारूणी टाई। ठेविले देव ॥ ज्ञानेश्वरी भ० १५--३६ १२ बलाय १३ अगी धराग्य आल्यावाचून ज्ञानाकडे प्रति होणार नाही, य ससार सर भनित्य आहे असे जेव्हा पूर्ण मनान बिरेल तेव्हा वैराग्य उपम होइल विरगने निल कोणतेप भील कोयत याचा विचार नित्य ज्ञान व अनिस अशा सबम विवेकाा अनानाचा साग होतो १४ आघाडीरा, पुट १५ प्राणापानाची चुकामूर झाली आहे, कारण नामीपासून कठापर्यत माण वाहतो व नाभीपासून गुद द्वारापर्यस अपान वाहतो या दोघाचा मेट करणारा मा जिवलग होय, अमें बाभपवतांनी मारावे अध्यायात मान केलं आहे गुरूर सांगितलेल्या योगमागाचा अभ्यास करू लागले असता, प्राणापान सम होतात १६ मेरी वाजविण्यास सुरवात केली