या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय नववा. २०९ तैसी निजांगें वाढवूनि मायेसी । अलिस तियेसी वर्ततू ।। ८५ ।। उदके कमळिणी वाहिनली । ते जळ आवरी निजदळी । तैसी माया आनंदू आकळी | चित्सत्ता मोकळी सैदशेसी ॥ ८६ ॥ स्वमायेसी जो अधिष्ठान । मायेसी नादावया तोचि भुवन । एवं मायानियंता नारायण । सत्य जाण सर्वथा ॥ ८७॥ रजोगुण स्रजी सृष्टीसी । सत्वगुण प्रतिपाली तिसी । कल्पाती क्षोभोनि तमोगुणासी । काळरूपसी सहारी ।। ८८ ॥ हे मायेची क्षोभक शक्ती । असे नारायणाचे हाती । यालागी सहारिता अतीं । ईश्वरू ह्मणती या हेतू ॥८॥ एक एवादिनीयोऽभूदारमाधारोऽपिलाधय [फारेनारमानुभायेन साम्य नीतासु शक्तिपु॥१७॥ सम्माविमा पुरुष प्रधानपुरपेश्वर । परायराणां परम भास्ते कैव यमशित । केवलानुभषामन्दमन्दोहो निस्साधिक ॥ १८ ॥ एवं सहारोनि कार्यकारण । एक अद्वितीय नारायण । एकपणे परिपूर्ण । गुणागुण निरसोनि ॥ १९०॥ एकला एक नारायण ही यहाणे कोण, अद्वितीयलक्षा। भेदँशून्य अवस्था ।। ९१॥ विजातीय भेद ते ठायीं । नसे सजातीय भेदू काही । स्वगतभेदू तोही नाहीं । भेदशून्य पाहीं ये रीती ।। ९२ ॥ ऐसा अभेदू जो साचारू । तोचि प्रकृतिपुरुषाचा ईश्वरू । नियंता तो पैरावरू । तोही निर्धारू परियेसीं ॥९३ ।। प्रकृति पुरुष दोन्ही । कल्पिली जेणे अमनमनी । तो ईश्वर होय भरवसेनी । त्याचे सामर्थ्यकरूनि वर्तती ॥ ९४ ॥ प्रकृतीत चेतवी सत्ता । तेचि याची पुरुपता । यालागी प्रकृतीचा भर्ता । होय सर्वधा हाचि एकू॥ ९५ ॥ 'पर' जे अजप्रमुख । 'अवर' मनुमुख्य स्थावरातक । याचा नियंता तो देख । सर्वचाळक सर्वाचा ॥ ९६ ॥ ज्याचे आज्ञेवरी पाहें । सैरी वायू जाऊन लाहे । समुद्र वेळेमाजी राहे । सूर्य वाहे दिनमान ॥ ९७ ॥ ज्याची आज्ञा करूनि प्रमाण । वारा अगुळे विचरे प्राण । परता जाऊ न शके जाण । आज्ञेभेण सर्वथा ।। ९८ ॥ आज्ञा जाणोनि धैडफुडी । मेरू वैसको न सोडी" । चेतना आज्ञा करी गादी। अचेतन कुडी चेतवी ॥ ९९ ॥ तो स्वयें तव निराधार । परी जाला विश्वासी आधार । जेवीं सर्पाभास दोर । दिसे माचार आश्रयो ॥ २०० ॥ सत्वादिका ज्या गुणशक्ती । आवरूनि निजकाळगती । समत्वा आणिल्या स्थिती । निजप्रकृतीमाझारी ॥१॥ तेहि प्रकृती उपरमोनि । राहिली असे निर्गुणस्थानी । जेनी वट वीजी सामावोनी । केवळपणी राहिला ॥ २ ॥ तैसा उपाधि गिळून सकळ । निरुपाधिक केवळ । जेवीं काढिलिया मंदराचळ । राहे निश्चळ क्षीराब्धी ॥ ३ ॥ नाना अलंकारठसे । घातलिया जेवीं मुसे । पूर्वरूप सोने जैसे । होय तैस केवळ ।। ४ ॥ नाना नक्षत्रावलोकू । निजतेजे लोपी अकू । तैसा उपाधि गिळूनि एकू । निरुपाधिकू उरलासे ॥ ५॥ हो का ग्रीष्माच्या अती । वीजे लीन झाकते २ सत्यतचासह, सदेशसी ३ भेदरहित स्थिति भेद तीन प्रकारचे -१ विजातीय, २ सजातीय, अम्बगत विजातीयाचे ठिकाणी जाती मिन, जमें-दगड, लाकृद सजातीयामध्ये जाती एक, परंतु एकमेकापासून मिन, डाळिर, राने स्वगताचे ठिकाणी वस्तूमध्ये भेद, जर्म डोने, कान हे गेद खरपाचे ठिकाणी नाहीत ४ प्रजापति वगरेचा ५ मनावाचून स्फुरण पावलेल्या आदिसकल्पान ६ जागृत करी ७ पर झणजे ब्रह्मा (आर) आदिक्सा देव व अवर अपने मनूपासून स्थावरांपर्यंत सर्व याचा नियामक य चालक आहे ८ आज्ञेमुळे ९ यथेच्छ १० वाजू ११ मयादेमध्ये १२ आशा उत्पन होईल या भीतीने १३ खरी १४ ठिकाण, स्थान १५ साडी १६ नाहीशी होऊन १५ वटवक्ष जसा पीजात सामाका राहतो त्याप्रमाणे १८ सूर्य १९ मायेन बरेली सर्व सुटि २० पृथ्वीच्या पोटात लान होतात ए भा २७