या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय नवया २२१ कथा । तंव तोचि होये मुखौं वक्ता । ऐसेनि वलात्कारें बोलवितां । काय म्यां आतां करावे ॥ ५४॥ दृश्य मी देखापया पैसे । तंव दृश्या संबाध जनार्दनु दिसे । श्रवणी ऐकता सौरसे । शब्दी प्रवेशे जनार्दनू ॥ ५५ ॥ आता नाइकें न पाहे । ह्मणानि मी उगा राहे । तब उगेपणाचेनि अन्वयें । जनार्दनु पाही लागला ॥ ५६ ॥ ऐसा अडकलो त्रिशुद्धी । जनार्दनू उघडों नेदी । श्रोता सागावी जी बुद्धी । मी अपरावी सर्वथा ॥ ५७ ॥ श्रोते मणती नवलावो । येथ न देखों अहंभावो । पाहतां बोलाचा अभिमायो । प्रेम पहाहो लोटत ॥ ५८ ॥ येथील विचारितां बोल । क्षीराब्धीहूनि सखोल । नवल प्रेमाची वोल। येताती डोल स्वानंदें ।। ५९ ॥ जें त्वा केले गुरुनिरूपण । तें सप्रेम ब्रह्मज्ञान । थोर निवबिलों जाण । नाहीं दूपण निरूपणा॥ ४६० ॥ नित्य करावे गुरुस्मरण । ते गुंरुमेमें केले कथन । करितां अमृताचे आरोगण । पुरे कोण ह्मणेल ॥ ६१॥ जनार्दनीं दृढ भावो । हाही कळला अभिप्रायो । निरूपणाचा नवलावो । रसाळ पाहाहो वोडवली ॥ ६२॥तूं मूळकथा निरूपिसी । अथवा आडकथा सागसी । परी गोडी या निरूपणाऐसी । न देखो आणिकासी सर्वथा ।। ६३ ॥ शुद्ध निरूपणे गुरु वर्णिसी । वर्णनि अपराधी ह्मणविसी । ऐक्य घोळली बुद्धी कैसी । मानु श्रोत्यासी वाढविला ।। ६४ ॥ तुझी जे अपराधबुद्धी । ते प्रवेशली भगवत्पदी । जाली अपराधाची शुद्धी । देखणा त्रिशुद्धी तू होसी ।। ६५ ।। गुरुस्तवनी रतसी । तेव्हा मूळकथा विसरसी । प्रेमाची जोती ऐसी । कळले आह्मासी सर्वथा ॥६६॥ श्रोते ह्मणती आता । विस्मयो दाटला चित्ता । वेगी चालवावे ग्रंथा । पूर्वकथा मूळींची ॥ ६७ ॥ हे सतवचन मानूनि माथा । चरण वंदूनि तत्त्वतां । सावधान व्हावे चित्ता। पुढील कथा सांगेन । ६८॥ यापरी तो अवधूतू । यदूसी सागे परमार्थं । सवाद निमाला परमाद्भुतू । मग निघांतू राहिला ॥ १९ ॥ श्रीभगवानुवाच-इत्युक्त्या स यदु विप्रतमामय गमीरची । चन्दितोऽभ्यर्धितो राज्ञा ययी प्रीतो यथागतम् ॥ ३२ ॥ उद्धवासी ह्मणे श्रीकृष्ण । रायासी सागोनि ब्रह्मज्ञान । जाहले देखोनि समाधान । मग पुसोन निघाला !! ४७० ।। राजा धायोनि लागला चरणा । परम प्रेमें करी पूजना । करोनिया प्रदक्षिणा । मागुता चरणा लागला ॥ ७१ ॥ जाय ऐसे न बोलवे सर्वधा । राहे हाणता "दिसे सौमिता । वियोगु न साहवे तत्त्वतां । बोलू सर्वया खुटला ॥ ७२ ॥ ते देखोनि अवस्था । कृपा उपजली श्रीदत्ता । हात ठेवूनि माथा । प्रसन्नता उपजली ॥७३॥ येथूनि तुज मज आता । वियोग नाहीं सर्वथा । ऐसे आश्वासोनि नृपनाया । होय निघता श्रीदत्त ॥ ७४॥ जेणे सुखें होता आला । तेणेचि सुखें निघता जाला । राजा अतिप्रीती निवाला । सुखी जाला निजबोधे ।। ७५ ॥ अवधूतबच भुया पूर्वेपा न स पूर्वज । सर्वसनविनिमुक्त समचित्तो बभूव ॥ ३३ ॥ इति श्रीमागयते महापुराणे एकादशEकन्धे भगबदुइवसबादे नवमोडायया ॥ ९ ॥ पाहोनि उद्धवा उजू । बोलता जाला अधोक्षजू । ह्मणे आमचे पूर्वजाचा घजू यदुवीरू ॥ ७६ ॥ ह्मणसी मी नेणे त्याचे नाव । तू सागतोसी हे अपूर्व परी.. १ घोलों जाता २ भात माहेर ३ गोगर्ने ४ सख ५अहो ६ आचर्य, नवल पसगाप प्रेमाचे ५ ' आनंदित केरों. १०गुरूने फेल निजकथन ११ वारप, भोजन १२ प्राप्त शाला ११ विपांनभोगिली. १६ सात झाला. १७ हाणे. १८ खतनत्व, सरति १९ धापला २० राजांतला साल मष्ठ ,