या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दहावा. तेचि ब्रह्म पूर्ण । सत्य जाण उद्धवा ।। २६ ॥ ऐसी सद्गुरूची स्थिती । एकोनि शिष्याच्या चित्ती । वाढली अतिप्रीती । गुरुभक्तीलागोनी ॥ २७ ॥ यालागी गुरुगवेषणा । उसतु घेवों नेदी अत:करणा । अष्टौ प्रहर विचक्षणा । गुरुलक्षणा लक्षितू ॥ २८ ॥ के तो स्वामी देखेन ऐसा । के हा माझा फिटेलें फांसी । कै उपरेमु होईल मानसा । स₹रुपिसा तो झाला ॥ २९ ॥ आयुष्य वेचतां उठाउठी । अझूनि नव्हे सद्गुरूसी भेदी । जाल्या मनुष्यदेहासी तुटी । सर्वस्व शेवटी बुडेल ।। १३० ॥ ऐकतां गुरूचे नाव । मनापुढे घेत धाव । ते गोठीसीच देत खेवें । येवढी हांव जयाची ॥३१॥ सद्गुरु प्रत्यक्ष न भेटतां । मनेंचि पूजी गुरुनाथा । परमादरें पूजा करितां । प्रेम तत्वता नै सडे ॥ ३२ ॥ सद्गुरु भेटावयाकारणे । हिंडे तीर्थे तपोवने । गुरु न विसवे मने 1 नित्यविधीने आचरतां ॥ ३३ ॥ सदरुमाप्तीचिया काजा । लहानथोरांची करी पूजा । अत्यादरें मानी द्विजा । गुरु मज माझा भेटावा ॥ ३४ ॥ अस्त्रलाचिया परी । गुरुनामाचा जप करी । गुरुवाचोनि निरंतरी । चिंता न करी आनाची ॥ ३५ ॥ आसनी भोजनी शयनी । गुरुतें न विसवे मनीं । जागृती आणि स्वीं । निदिध्यासनी गुरु केला ॥ ३६॥ गुरुस्मरण करितां देख । स्मरणें विसरे तहानभूक । विसरला देहगेहसुख । सदा समुख परमार्था ।। ३७ ॥ ऐसी सद्गुरूची आवडी ज्याची आस्था चढोवढी । त्यासी गुरुरूपं तातडी । भेटी रोकडी मी देता॥३८॥ जब जब आस्था अधिक । तंव तंव मेटीची जैवळिक । साधनामाजी हे साधन मुख्य । आस्थाचि एक विशेष ॥ ३९॥ करिता वरिष्ठसाधनकोडी । बोधाची जोडेना कवडी। सद्गुरुभजनाची अर्ध घडी । जोडी कोडी बोधाच्या ॥ १४० ॥ सद्गुरुभजनी लॉगनेगें। मोक्ष येऊनि पायां लागे । गुरुभक्त तोही नेघे चरणरगेंरगला ॥४१॥ श्रीगुरुचरणाची गोडी विसरवी मोक्षसुखाच्या कोडी। गुरुभजनी जया अनावडी । ते संसारवांदवडी पडियेले ॥ ४२ ॥ छेदावया ससारवंधन । करावे सद्गुरुसेवन । सद्गुरुसेवा ते माझं भजन । गुरु आझा भिन्नभागो नाहीं ।। ४३ ।। गुरुभकाची श्रद्धा गाढी । आणि गुरुभजनाची गोडी । ते सागीतली आवडीं । प्रत्यक्ष उघडी करूनी ॥ ४४ ॥ सहज प्रसगें येणें । शिष्याचीही लक्षणे । सागेन तुजकारणें । कृष्ण ह्मणे उद्भवा ॥४५॥ ___ अमानमरसरो एक्षो निर्ममो उसौहद । असापरोऽजिज्ञासुरनसूयुरमोघवाद ॥ ६ ॥ मान देखोनि सहसा । शिष्य सोकडी लागे कैसा । जेवीं गळी लागला मासा । चरफडी तैसा सन्माने ॥ ४६॥ नावें ऐकोनि वागुलातें । बाळ सांडूं पाहे प्राणाते । तेवीं ऐकताचि सन्मानाने । भये माणातें सांकडें ।। ४७ ॥ प्रचंडवात जेवीं केळी । समूळ कापे चळचळी। का लहरींच्या कल्लोळी । कापे जळी रविवि ॥ ४८ ॥ सन्मान "तेणें पौडें । दृष्टी देसोनि नावडे । महत्त्वे थोर सांकडें । अगाकडे येवों नेदी॥४९॥ आदर घेता सन्मान । दृढ होईल देहाभिमान । साडोनि मानाभिमानहीनदीन होऊनि असे ।। १५० ॥ शोधण्याची उसठा २ विसांवा ३ मना ४ पारा तुटेल ५सातता (सहरसाठी पा मिठी, भातिगन भावरत नाही, न सटे भाखलाप्रमाणे एकसारखा 'गुहागुरु' कारेत असतो .दुरापाची 11 एपाप्रतिनात १२ अधिकाधिक यादणारी १३ निकटपणा १४ 'भहमारना' या ज्ञानाची, अनुभवाची १५ उगवणीने १६ पारोपनाया प्रेमाने १५ कटाळा.१८सहाराचा पवित्रात १७ संकटांत पडो, धमोची २. खोसाट्याच्या मापाने लाचप्रमाने