या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। अध्याय दहावा २३१ सच्छिप्यु ।। ७४ ॥ मत्सरू ज्ञात्यात न सोडीमा इतर काइसी वापुडी। सच्छिष्य द्वैपाची गोष्टी सोडी । मत्सरू तोडी सर्वस्वे ॥७५॥ मत्सर सांडूनि तत्त्वता । शिष्य रहावे सर्वधा। निर्मत्सरतेची कथा । ऐक आता सांगेन ॥७६ ॥ पुनि स्वाथु नेता । द्वेष उपजी नेदी चित्ता । भूती भगवंतू भाविता । द्वेषु सर्वथा येवों नेदी ॥ ७७ ॥ निदेचिया वाग्बाणी । दारुण विधिल्या दुर्जनी द्वेषु उपजों नेदी मनीं । हित मानी निदेचें ॥७८॥जेणे जेणे निजनिदा केली । तो तो मानी हित माउली । पापमळाची क्षाळणा झाली । शुद्ध केली माझी वृत्ति ॥७९॥ ऐसऐशिया विवंचना । द्वेषु आतळों नेदी मना । निर्मत्सरता ते हे जाणा । दुसरी लक्षणा शिप्याची ॥ १८० ॥ यावरी जे दक्षता। तेही तुज सागा आता । शिप्याची प्रगल्भता । निजिस्वालागोनी ॥ ८१॥ उगवल्या सावधानभास्करा ।नाशी निद्रवद्रेच्या अधारा । होय धारणेचा दिवसु खरा । धृतीच्या दुपारा वर्ततु ॥ ८२॥ त्या दिवसाचेनि लवलाहे । शमदमादि समुदायें । भक्तिपंथें चालताहे । मार्गी न राहे क्षणभरी ॥८३॥ तेथ उचलता पाउलीं । निजबोधाची पन्हे किली । जेथ पाथिकाची निवाली । तृषा हरली तृष्णेची ।। ८४ ॥ तेय निजग्रामींचे भेटले । 'सोहसागाती एकवटले । तेथूनि चुकणया मुकले । नीट लागले निजपंथीं ।। ८५ ॥ ऐकें पापा विचक्षणा । आळस विलंबू नातळे मना । त्या नाच 'दक्षता' जाणा । तिसरी लक्षणा शिष्याची॥८६॥ जुनाट सग्रहो सवे होता । ते सर्व साहिली ममता । साडिल्याची 'सती मागुता । न करी सर्वथा निजबोधे ॥ ८७॥ देही दृढ धरावी अहंता । तेणे देहसवधाची ममता । देहाभिमान नातळे चित्ता । गेली ममता न लगता ॥ ८८ ॥ देह नम्वरत्वे देखिला । विष्ठामूत्राचा मोर्दळा । यालागी अहंकारू गेला । सोहं लागला दृढभावो ॥ ८९ ॥ दृढ वाढवूनि सोहंता । तेणे साडविली अहममता । हे चौथी गा अवस्था । जाण तत्त्वतां शिष्यासी ॥१९० ॥ गुरु माता गुरु पिता । गुरु गणगोत तत्त्वता । गुरु बंधू सुहृदता । निजस्वार्थी शिष्याच्या ॥ ९१॥ गुरुपरिचर्या नित्यकर्म । गुरुसेवा हाचि स्वधर्म । गुरु तोचि आत्माराम । सुहृदसंभ्रम सद्गुरूसी ।। ९२ ॥ ऐसे सद्गुरूसी सुहृदपण । असावे शिष्यासी सपूर्ण । हे पाचवे गा लक्षण । सत्य जाण उद्धवा ॥ ९३ ॥ चंचळत्वें चहुँ चित्ता । येवो नेदीच सर्वथा । निजी निजरूपनिश्चळता । साधी सर्वथा सर्वस्वें ॥ ९४ ॥जन्ही चचळ झाले अंग । चित्त १प्राणिमानामध्ये २ भूतमानाच्या ठिकाणी हरि पाहण्याचा अभ्यास कर लागला की मत्सर-देष-हा जवळच येत नाही ३ बाण मारल्यास,टोचल्यास ४ स्वच्छता ५स्पर्शावयाला ६ गुरून सागितलेल्या अभ्यासाचे ठिकाणी तत्परता मोडता, दक्षता बापल हित साधून घेण्याची योग्यता, स्वहिताविषयों जागरूकता ८ एकाममारूपी सूर्याचा उदय होऊन निद्रालदा जातात ९ अभ्यासापासून मनाला हालून देणे ही धारणा माची एकाग्रता सूर्य कलिल्यामुळे धारणा हाच दिवस मनाची व्यमता होताक्षणी धारणा ढळते १० धैर्याला दुपार घाटले याचे कारण दुपारी सूर्य लोपत नाही धर्य झणजे निधय, तो हर असला हागजे मनायो व्यग्रता होत नाही आणि कदाचित् झाली की तो निधय मनाला खेचून आणतो ११ दमदमादि सहा साधनानी युक्त पुरुप अशी धारणा टिकवू लागला रणजे स्वरूपपोध होतो १२ सरूपयोष होताक्षणी देहोह हा भ्रम दूर दोऊन सोह हा अनुभव येतो नतर बाट घुम्पाची भीति राहत नाहीं निपुणाचे पलीकडे गेल्यानतर जममरणापा सून मुक्त झाला सोह हा अनुभव निगुणापलीकडचा आहे १३ पाणपोई जवळ आली-लागली १४ निजातंतृपा १५ शुद्ध प्रमशानी सोचती १६ पाट चुकण्याच्या भीतीला १७ आतळों नेदी गना १८ प्राचल कर्माचा साठासचित १९ दुस, क्षिति. २० गाठोडें २१ गुरुपूजा २२ प्रेमोल्हास २३ चळ, चळवळ