या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३४ एकनाथी भागवत जायापस्यगृहक्षेत्रम्बमनद्रविणादिषु । उदासीन सम पश्यन् सर्वेप्यमिवामन ॥ ७ ॥ येविखी सादर ऐक । शिष्य निरसावया निजदुःख । पावावया आत्मसुख । साधी विवेकसाधने ॥ ४२ ॥ विचारितां आत्मसुख । सर्च देही समान देख । विजातीय स्त्रीपुरुपवेप । सुखविशेष तेथ नाहीं ॥ ४३ ॥ पाहें पां स्त्रीपुरुपदेही । आत्मा आत्मी हे तंव नाहीं । आत्मसुख आपुल्या ठायी । असे पाही स्वतःसिद्ध ॥४४॥ सुखाचिलागी सर्वथा । झोवती प्रपंचपदार्थो । ज्यासी गुरुवाक्ये आले हाता । अद्वैतता निजसुख ॥ ४५ ॥ एकपर्णी निजात्मसुख । हाता आले नित्य निर्दोस । आता द्वैत वाली तो अतिमूर्ख । थिते सुख नासावया ॥ ४६॥ प्रपंचामाजी असते सुख । तरी का त्यजिते सनकादिक । द्वैत तितुकें केवळ दुःख । परम सुख अद्वैतीं ॥ ४७ ॥ हेंचि साधकीं साधूनि ज्ञान । स्त्री पुत्र स्वजन धन । त्यासी जाले उदासीन । अद्वैती मन लागले ॥४८॥ तेथ कोणाचें गृह क्षेत्र । कोण पुसे कैलन पुत्र । धनधान्यसमृद्धि विचित्र । माझे खतंत्र देह न ह्मणे ॥ ४९ ॥ ऐके उद्धचा यापरी । माझे भक्त ससारी । उदास जाले घरदारी । तत्त्वविचारी लिगटोनी ॥ २५० ॥ लिगटोनिया गुरुचरणीं । केली प्रपंचाची झाडणी । मग अत्यादरें गुरुभजनीं । निजसुसदानी गुरुरावो ॥ ५१ ॥ गुरुसेवेसी अत्यादर । करितां न रोहे आठौ प्रहर । ठेविले गुरुचरणी अतर । निरंतर निजभावे ॥ ५२ ॥ उद्धवा येथ आशका धरिसी । जे देहावेगळे कोणे वस्तूसी । देसोनि पावला निजसुखासी। विदेहत्वासी अनुभवू ॥ ५३ ॥ देही असोनि विदेहता । प्रपंची असोनि अद्वैतता । आली शिष्याचिया हाता । तेही कथा परियेसीं ।। ५४ ॥ विलक्षण स्थूलसूक्ष्मादेशादारमेक्षिता यदृक् । यथाभिर्दारुणो दाह्यादाहकोऽन्य प्रकाशक ॥ ८॥ स्थूलसूक्ष्मदेहांहून । आत्मा तो सर्वदा भिन्न । तेणे वेगळेपणे जाण । करी वर्तन प्रपंची ॥ ५५ ॥ जीव उभय देही वर्तता । प्राणियांसी देहातीतता । स्फुरत असे सर्वथा । तेचि तत्त्वता नेणती ॥५६॥ हाणे माझा डोळा दुःखो लागला । परी न ह्मणे मीचि दुखों आला । माझा पोवोचि मोडला । परी मी मोडला हे न ह्मणे ॥ ५७॥ यापरी देहीं वर्तता । प्रत्यक्ष सांगे देहातीतता । हे आपुली आपणा अवस्था । न कळे भ्रांता देनमें ॥ ५८ ॥ द्रष्टा दृश्य नव्हे सर्वथा । ते जड तो चेतविता । एवं आत्म्यासी विलक्षणता । जाण तत्त्वता या हेतू ।। ५९ ॥ विलक्षणता दो प्रकारेसी । एक ते जाण द्रष्टेपणेसीं । दुसरी ते स्वप्रकाशेंसीं । देहद्वयासी विलक्षण ॥ २६० ॥ द्रष्टा दृश्याहूनि भिन्न । तरी तो जाला ह्मणसी मन । तें चायोकमत जाण । मनपण त्या नाहीं ॥ ६१॥ अकरा इंद्रियामाजी जाण । मन तेंही एक करण । करणत्वे त्या जडपण । आत्मा नव्हे जाण या हेतू॥ ६२॥ प्रपंची मनाची दक्षता । तें मनपणेचि नव्हे तत्त्वता । जेवी प्राणेबीण नृपनाया । न दिसे सर्वथा निजभाग्य ॥ ६३ ॥ शस्त्राचेनि एक घायें । छेदिले लोहार्गळंसमुदाये । ते शस्त्राचे शुद्ध २ भसलेले ३ स्त्री ४ नाना प्रकारची ५ आत्मसुरा देणारा ६ नाराये ७ चित्त, अत करण ८ देहामिमानरहित ९ ऐक्य. १० स्थूल व सूक्ष्म या दोन देहात ११ देहाहन वेगळेपणा १२ पाय १३ भ्रमिष्टाला १४ आत्मा दटा व देह दृश्य असे असून आत्मा देह कसा होईल ? "आत्मा द्रष्टतया सिद्धो देहो दृश्यतया स्थित । तयोरक्य प्रपदयन्ति फिमज्ञानमत परम् ॥" अपरोक्षानुभूति १५ मिनता, भेद १६ मिन १७ नास्तिकाच मत १८ इदिय १९ चातुर्य २० लोसदाच्या अगंग