या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दहावा सामर्थ्य नोहे । वळ पाहे शूराचे ॥ ६४ ॥ लोहाचा लोहगोळ । अग्निसगें जाला इंगळे। धडधडा निघती ज्याळ ते नव्हे बळ लोहाचे ॥ ६५ ।। त्या लोसंडाऐसे जड मन । त्यासी चित्भा प्रकाशून । प्रवृत्तीमाजी प्रवर्तन । करावी जाण श्रेष्ठत्वे ।। ६६ ॥ पाव्या. माजी रागज्ञान । केल्या अतिमधुर गायन । तो पाव्याचा नव्हे गुण । कळा जाण गात्याची ॥ ६७॥ तैसा मनाचा जो व्यापार । तो जाण पां परतंत्र । नव्हे त्याचा तो स्वतत्र । जड विचार मनाचा ।। ६८ ॥ सूर्याचेनि किरणसगें । सूर्यकाती अग्नि निघे । तैसे आत्म्याचेनि प्रकाशयोगें । मन सेवेग वर्तत ।। ६९ ।। मन जडत्वे जड जाण । आत्मा स्वप्रकाशे प्रकाशधन । मन ते आत्म्याआधीन । आत्मा स्वाधीन आत्मत्वे ॥ २७० ॥ प्रत्यक्ष मणे माझें मन । परी मीचि मन न ाणे जाण । यालागी मनाहनि आत्मा मिन्न । वेगळेपणे साक्षिरवें ।। ७१॥ देहदयाहूनि भिन्न । हद साधूनि आत्मज्ञान । देहात्मबुद्धीचे छेदन । केले जाण शिप्याचे ।। ७२ ॥ यालागी देहात्मवादी । जे सत्य मानिती उपाधी । ते मिथ्या केली त्रिशुद्धी। शुद्ध बुद्धि ते नव्हे ॥७३॥ मनावेगळा साधिला पाहा हो । तो तूं ह्मणसी पितामहो । तो देवांमध्ये श्रेष्ठ देवो । हाही सदेहो न धरावा ॥ ७४॥हो का कल्पाचिये आदी । ब्रहयासी मौन्य होते आधीं । करू न शके संजनविधी । जड वुद्धि तयाची ।। ७५ ।। त्यासी करूनि सावधान । म्याचि प्रकाशिले निजज्ञान । तेव्हा तो जाला ज्ञानसंपन्न । सृष्टिजन करावया ।। ७६ ॥ नाभिकमळी जन्मले केवळ । ब्रह्मा माझे पोटींचे बाळ । माझ्या दोदावरी खेळे खेळ । आत्मा केवळ तो नव्हे ॥ ७७ ॥ जितुका देवांचा समुदायो । तितुका प्रकाश्यचि पाहा हो । मी प्रकाशकु अनादि देवो । स्वप्रकाशस्वभावो आत्मा तो मी ॥ ७८ ॥ देहदय आणि मन । त्यांहूनि आत्मा विलक्षण । हिरण्यगर्भाहूनि जाण । विलक्षणपण आत्म्याचे ।। ७९ ॥ हिरण्यगर्भचि परमात्मा । हेही न पडे गा भक्तोत्तमा । मी हिरण्यगर्भाचाही आत्मा । माझी महिमा त्या कैची ।। २८० ।। एवं हिरण्यगर्भउपासना । ते साधनरूपेंचि सेवना । परी केवळ आत्मपणा । न ये जाणा मायिकत्वे ॥ ८१ ॥ तेचि विलक्षणता । आणोनियां दृष्टाता । साधीतसे तत्त्वतां । भक्ताच्या हाता चढे जेणे ॥ ८२ ॥ अग्नि काष्ठामाजीं बसे । परी तो काष्ठ होऊनि नसे । मैथिल्या काष्ठी प्रकट दिसे । जाळी उपहासे काष्ठातें ॥ ८३ ॥ तैसा आत्मा देही असे । तो देहोचि होऊनि नसे ब्रह्मज्ञाने जेव्हा प्रकाशे । जाळी अनायासे देहभाव ।। ८४॥ असोनि एके ठायीं जाण । दाह्याहूनि दाहक भिन्न । तैसे प्रकाश्याहूनि जाण । भिन्नपण स्वप्रकाशा ।। ८५॥ अग्निहटाते निश्चित । आत्मयाचे निजतत्व । नित्यत्व आणि विभुत्व । असे साधित निजबोध ॥ ८६ ।। काठाचेनि योग अग्नीसी । जन्मनिरोधु नामरूपासी। पाये तेवीं आत्मयासी । विकारता तैसी देहयोगें ।। ८७॥ निरोधोत्पायहझानास्व तकृतान्गुणान् । म त प्रविष्ट आधस गुप देहगुणापर ॥ ९॥ नाना काठाच्या सयोगीं। काठाचे गुण अग्नीच्या अंगी । आले दिसती प्रत्यक्ष जगी। १ काल भडा २ ज्ञानानभा ३ मुरलीत ४ विचाराने पाहता मन है जड आहे ५ सपाट्या ६ देहालाच भारमा मारणा-या युद्धाचे ७ प्रारंगी ८ मूढता, मदता ९ सृष्टि उत्पग परण्याचे कार्य १० जगाची उत्पत्ति ११ पोटावरी १२ मजपासून प्रकाश मिळतो अमा १३ गिराळा १४ ब्रह्माडींचा सूक्ष्म देह १५ तेबि १६ असे १७ घासल्यास १८ दहशाचा विषय १९ एकाश्य झणजे प्रकाशित केली जाणारी घम्स --- --