या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दहावा. एकलिया । अद्वैततया उरलीसे ॥ ५५ ॥ तेव्हां 'ब्रह्माहमस्मि'-लक्षण । तेही ही लागले क्षीण । सोहहंसाची बोळवण । ते सधी जाण होतसे ॥५६॥ तेथ देहींचे गेलें देहपण । जन्ममरणा आले मरण । विश्वाचे न दिसे भान । आनंदधन कोदला ॥ ५७ ॥ तेणे सुखस्वरूप जाली दृष्टी । आनदमय जाली सृष्टी । परमानंदें चढली पुष्टी । स्वानंद मिठी घातली ।। ५८ ॥ त्या सुखाची मर्यादा । कासयाने नव्हे कदा । जेथ मौन पडिले चेदा । वृत्ति तत्पदा पावली ११ ५९ ११ द्वैत मर्वथा नाहीं पुढें । यालागी वृत्तीची वाढी मोडे । तेव्हा तेही सुखस्वरूपी बुडे । पुढे वाढे ते नाही ।। ३६० ।। जैसा निरिधन अग्नी । जाय निजतेजी मिळनी । तैशी वृत्ति अद्वैतपणी मिळे मिळणी सुखरूपी ।। ६१॥ गंगा सागरा मीनली । ते समुद्रचि होऊनि ठेली । का लपणजळा भेटी झाली । मिठी पडली जळत्यें ॥ १२॥ दीपी दीपू एकवटला । मिळणी एकुचि होऊनि ठेला । तैसा वृत्तीचा लयो जाला । नियंग पावला निजसुख ॥ ६३ ॥ तेन्हा आत्मा एकु अद्वैत । तेही ह्मणणे नाही तेय । एप द्वैताद्वैतातीत । नित्य निश्चित निजात्मा ।। ६४ ॥ तो ज्ञानस्वरूप स्वप्रकाश। अविकारी अविनादा । अकर्ता अभोक्ता उदास । निोिष निजरूप ॥६५॥ तो अदेही अगोत्र । अचक्षु अश्रोत्र । अमनस्क अमंत्र । मन्त्री मन्त्रार्थ जो का ॥ ६६ ॥ जो अज आद्य अप्रमेयो । अतयं अलक्ष्य अव्ययो । नामरूपादि अभावो । भावनाभावो ते शून्य ।। ६७॥जो भोग्य भोगा नव्हे भोक्ता । जो कार्य कर्म नव्हे कतौ । कतों अकर्ता या वार्ता । जेथ सर्वथा निमाल्या ॥ ६८ ॥ जो अविनाशी अभग । जो शुद्ध वुद्ध असग । देहद चाचा सग । ज्याचे अंग स्पर्शना ।। ६९ ॥ आत्म्यावेगळे तें अनित्य । हा पूर्वनिश्चय होता सत्य । आता बुडाले नित्यानित्य । संवराभरित निजात्मा ॥ ३७० ॥ नेणपण निमाले सर्वथा । बुडाली जाणपणाची अवस्था । गुण-गुणि-गुणातीतता । हेही तत्त्वता तेय नाहीं॥७१ ॥ उद्धवा परमात्मा तो तत्त्वता । हा माझा निश्चयो सर्वया । तोचि एपनिषदर्य अर्थिता । निजात्मता प्रतिपाद्य ॥७२॥ ग्रेथ पावलिया वृत्ति । होय ससारनिवृत्ति । हाचि वेदाती सिद्धार्ता । निश्चयो निश्चिती केला असे ।। ७३ ॥ येथूनि कार्यकर्मकर्तव्यता । निशेष खुटली सर्वधा । निजी निजरूप निजात्मता । जाण तनता पावल्या ॥ ७४ ॥ हे अद्वैतश्रुतिसुरवाडें । सद्गुरुकृपाउजियेडें । निवृत्ति निजात्मपदा चढे । भाग्य केव्हडे पाहें पा ॥ ७५ ॥ मी यंद्य देवादिदेवा । त्या माझाही निजजानठेवा । परम कृपेने उद्धवा | तुज म्या आधवा दीधला ॥ ७६ ॥ तुज होआवया निवृत्ती । हाचि अर्थ नानासमती । सागीतला परम प्रीतीं । जाण निश्चिती उद्धना ।। ७७ ॥ आता देहा. दिक जे असत । अतिनिधत्व कुत्सित । तेथ आतळो नेदी चित्त । होई अलिप्त परमार्थी ॥ ७८ ॥ हे तुज जाली अलभ्य प्राप्ती । परी यल करावा अॅतिनिगुती । येथ मतातरें छळू येती । तेही उपपत्ती परियेसीं ।। ७९ ॥ १ मीच ना आई बसी भावना झाल्यावर मोऽह तो इधर मी आहे. इत्यादि तत्वज्ञानाची भानगड उडते . व्यापला ३शन्दा ४ राकवाचून ५ ऐक्य ६ परिपूर्ण ७ 'सवराभारत' है 'सवाद्याभ्यतरित' यार्च अपघट रूप आहे हा शब्द याच रूपा हसाच्या 'याश्यति' प्रथात भाहे 'मुदर रामायाइ । मबसभरिल सर्वाठाई हो ॥ (रामदासी पद) ८ विशद पेला भराता ९ भदैतप्रतिपादक वैदवाक्याच्या मुरार मननान १० सहरुकृपा हाच सूर्य खाच्या प्रकाशाने ११ मृत्यतीतता १२ भोक श्रुत्वाधार संमतीला घेऊन, १३ सोटे १४ तिरस्काराम पान १५ पार सावधपणा