या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४२ एकनाथी भागवत कर्टकट ते काळीं ।। २५ ।। जीवीं वासनेचा थोर हांवा । ह्मणे गेलों मेलों धांचा पाया। "कोण निवारी मृत्युमभावा । उपावो तेव्हा चालेना ॥ २६ ॥ काळ मारोनि नोसडी । यातना भोगवी गाढी । सवेचि गर्भवासी पाडी । जेथ दुःखकोडी अनिवार ॥ २७ ॥ मातेच्या जठरकुहरी । विष्ठामूत्रांच्या दाथरी । अधोमुख नवमासवरी । उकडी भारी जठराग्नी ॥ २८ ॥ विष्ठालेपु चहूंकडे । नाकी तोडी कृमी किडे । गर्भवासींचे कष्ट गाढे । कोणापुढे सांगेल ॥ २९ ॥ कट्टेम्ललवणमेळे । गर्भवतीचे पुरती डोहळे । त्वचेवीण गर्भाग पोळे । तेणें दुःखें लोळे अतिदुःखी ॥४३०॥ ते गर्भोदरीची व्यथा । नेणती माता आणि पिता । तेथ नाहीं कोणी सोडविता । जीवींची व्यथा जीव जाणे ॥ ३१ ॥ ज्या ठायाची करूं नये गोठी । प्रकट दाऊं नये दिठी । ते योनिद्वारे अतिसकटीं । जन्म शेवटी जीवासी ॥ ३२॥जे नित्य मन्त्राची न्हाणी की नवया नरकाची खाणी । जे रजस्वलारुधिराची श्रेणी । जन्म तेथोनी पावती ॥ ३३ ॥ अपवित्र विटाळशीचे रुधिर । ते गोठोनि जाले शरीर । निद्यद्वारे जन्मोनि नर । आह्मी पवित्र ह्मणविती ॥ ३४ ॥ गर्भवासाहूनि गाढ़ें । दुःख कोण आहे पुढे । मतवादी बोले ते कुंडें । सुख नातुडे प्रवृत्ती ॥ ३५ ॥ एके जन्में जन्म न सरे । एके मरणे मरण नोसरे । कोटि कोदि जन्माचे फेरे । काळ योनिद्वारें करवितु ॥ ३६ ॥ पुंढती जन्म पुढती मरण । अनिवार लागले जाण । प्रवृत्तीमाजी सुख कोण । दुःख दारुण भोगवी ॥ ३७ ॥ जन्ममरणामाजिले संधी। आणिकही थोर दुःख वाधी । त्या दुःखाची दु:खसिद्धी । ऐक त्रिशुद्धी सांगेन ॥ ३८॥ धोंडीभेणे पळता थोर । आडवे नागवती चोर । तैसे जन्ममरणांचे अंतर । पड्डिकार राखती ॥ ३९ ॥ पडिकारांच्या पतिव्रता । पडूमी लागल्या जीविता । एवं प्रवृत्तीमाजी परम व्यथा । सुख सर्वथा असेना ॥ ४४० ॥ कर्मवादियांच्या मतां । जीवू स्वतंत्र कर्मकर्ता । ह्मणती ते मिथ्या वाता। परतंत्रता प्रत्यक्ष ।। ४१॥ ___अगापि कर्मणा कर्तुरस्वातध्य च लक्ष्यते । भोक्तुश्च दु ससुखयो को न्यों विवश भजेत् ॥१७॥ जीवासी असती स्वतंत्रता । तरी तो दुःखभोगून भोगिता । सदा सुखीचि असता। पापं न करिता अछमाळु ॥ ४२ ॥ जीवू वापुडे सदा दीन । कर्मे करूनि कमोधीन । कर्मफळदाता तो भिन्न । सुखदुःखें जाण तो भोगवी ॥४३॥ यालागी ईश्वराची सत्ता।तो कर्मफळाचा दाता ।जीवुसुखदुःखांचा भोक्ता । स्वतंत्रता त्या नाहीं॥४४॥ऐसे लक्षितां लक्षण । जीपू तितका पराधीन । पराधीनपणे जाण । भोगी दारुण सुखदुःस ॥ ४५ ॥ मजलागी दुःख होआवें । ऐसे कोणी भाविना जीवे । न वाछितां दुःख पावे। येणे न सभवे स्वतंत्रता ॥४६॥ श्रुतिस्मृतीते विचारितां । जीवासी नाही स्वतंत्रता । पराधीनपणे वर्तता । भोगी अप्रार्थितां सुखदुःख ॥४७॥ वादी परिहार करिती । साग कर्म जे नेणती । ते ते जीव दुःखी होती । सुख पावती कर्मज्ञ ॥४८॥जे सदाचार श्रोत्री । जे याज्ञिक अग्निहोत्री। जे उभयलोकव्यापारी । साग करीत कर्मात ॥ ४९ ॥ जे अविकळ अव्यंग । कर्मे करू भत्यत कट, सकट २ सोपीत नाही ३ उदररूपी दरीत किंवा गुहत ४ चिमट्यात ५ तिखट, भावट, खारट यांच्या दृष्टी ७ नव्या परपरा, ओघ १ सोटे १० नाहीसे होत नाही ११ पुन्हा १२ मधल्या १३ सत्य १४ चोर गोढतील या भीतीने १५ लेशमान १६ भोगवी १७ इन्छीत नाही, १० न मागता, इच्छा न करिता. १९ शंकानिरसन, उत्तर २० ज्याची इद्रिये तरतरीत आहेत ते .