या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दहावा. २४५ थुनं दृष्टवदुष्ट सांस्यात्यपध्ययै । पक्षन्तरायफामस्वास्कृपियशापि निष्फलम् ॥ २॥ जैसा देखिला हा लोक । तैसाचि श्रुत स्वर्गादिक । अनादि दोपयुक्त देख । सदोप मूर्ख चाछित्ती॥ ९६ ॥ स्वर्गी ह्मणसी दोप कोण । ऐक तयांचे लक्षण । स्पर्धा असूया नाश जाण । तप क्षीण दिवि भोगे॥ ९७ ॥ तपसपत्ति समान पाही । स्पर्धा माडी त्याच्या ठायीं । मजसमान भोगू पाही । ते सुख नाहीं मानसीं ॥ २८ ॥ आपणाहोनि अधिक पदी । त्यासी दोपे आरोपोनि निदी । तेथही ऐसी विषमयुद्धी । सुख त्रिशुद्धी तेथे कैचें ।। ९९ ।। यालागी स्वर्गभोगे जे सुख । सकळा सारिखें नाहीं देस । तपानुसारें न्यूनाधिक । भोगिती लोक निजकर्म ॥ ५०० ॥ एक उर्वशी भोगू लागला । एक काळी विद्रूप पावला । भोगें तपक्षयो झाला नाश आला अनिवार ||१|| जव जव स्वर्गभोग भोगिती । तंव तव तपाची क्षीणशक्ती । तपक्षय क्षया जाती । नाशु पारती स्वर्गस्थ ॥२॥ स्वर्गप्राप्तीचिये विधी । कर्म करिता विघ्न वाधी । तेणे नव्हे स्वर्गसिद्धी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥ ३ ॥ जे गर्भाच सटवले । त्याचे वारसे न वचे केले । तेवीं कींचि विघ्न उद्भवले । पावणे ठेले स्वर्गाचे ॥४॥हणशी विघ्न करी कोण । कर्म करिता होय विगुण । तें कर्मचि कर्मासी जाण । विन्न दारुण उपजची ॥५॥ कर्मचि कर्मासी साधक । कर्मचि कर्मासी बाधक । कर्मचि कर्मासी मोचक । हे नेणोनि लोक गुंतले ॥ ६॥ काम्य कर्मों विघ्न विचित्र । देश काळ मन तंत्र । द्रव्य-दक्षिणा-विधि-पान--शुद्धि सर्वत्र पाहिजे ॥७॥ जैसे क्षयरोगाचे रोगियासी । अल्प कुपथ्य वाघी त्यासी । तैसे जाण काम्य कर्मासी । अल्पदोषी सविघ्न ॥ ८॥ प्रचंड दुधाचे भाडे । माजी येवु एकु काजी पडे । तेणे दहीं दूध ना तूप जोडे । करी खबडे दुधाचे ।। ९॥ तैसे काम्य कर्म जाण । अल्पही होता विगुण । फळ नव्हे परी दारुण । तें कर्मचि विघ्न उपजवी ॥५१० ॥ कप्टोनियां वारा मासी । जैसा कृपीनल करी ऊपी । त्याच्या फलाआड विजें कैशीं । केल्या कष्टासी नाशक ||११|| भूमि शुद्ध शुद्ध वीज । काळी पर्जन्य कर्ता निरुजें । उपकरणसामग्रीममाज । पहिले हैं वोर्ज पाहिजे ॥ १२॥ पेरणी झालियापाठी । देखणे राखणे फॅपकाटी । सोकरावे आपशी पाहाटीं । आळसु पोर्टी साडूनी ॥ १३ ॥ पीक येतयेता कणशीं । आभाळे हिसळा पड़े त्यासी । का कान्ही पडे पिकासी । घाली शेतासी निदणे ॥ १४ ॥ गर्गाचा ताबारा पडे । का अहतेचा रोग पड़े । की अधर्माची आळी वाढे। पीक बुडे तेणेही ॥ १५ ॥ सवळ सोकरणे न घडी । तरी आशेतृणेच्या भोरडी । कीजे पिकाची ओरवडी । दाणा बुडी उरेना ॥१६॥ दंभाची घाटी पडिल्या ठायीं । घाटा दिसे परी दाणा नाहीं । कामक्रोधाच्या उदरी पाहीं । मूळाच्या ठायीं कराडिलें ॥ १७॥ आल्या विकल्पाची धाडी । शेतामाजी नुरे काडी । कुवासना टोळाची पड़े उडी । समूळ सगेडी खुराट ॥ १८ ॥ एव कृपीवळाचे १प्रथमपासून तो सदोष माहे २ वाईट किवा मेदाची बुद्धि ३ कमी अधिक ४ तपाचा नाश ५ सटवीन नेरे, मृत्युमुखी पडले ६ फळ मिळा दूर राहिल ७ कर्माच ८ दोपयुक्त ९ सोडविणारे १० सव्यासारखे गोळे पाणी ११ विक्लाग १२ शेतरी १३ शेतकी १४ रोगहीन १५ साहित्य १६ चागुलपण १५ काटेरी उपण १८ रक्षण कराव मागें अध्याय ४ आवी ६१ मध्य हाच शब्द भाला आहे १९ एक रोग २० कणसे कोदशाप्रमाणे काळा पडतात २१ तार चढते, मळ चढतो २२ कीड २३ एक प्रशरचा रोग २४ हा पार धान्य खाऊन टाकतो २५ हट