या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत एकस्यैव माशस्य जीवस्यैव महामते । बन्धोऽस्याविद्ययाऽनादिविद्यया च तधेतर ॥ ४ ॥" - रितीचाही असे अग्नीशी । तेथ फुणगे उसळले आकाशी। रितीवाढी नाही स्वरूपासी। असभाव्यासी ठावो कैचा ॥२४॥ जेणे पाविजे निजवोधातें । ते बुद्धी उद्धवापाशी वर्ते । यालागी कृष्ण ह्मणे महामते । उद्धवाते अतिप्रीतीं ।। २५ । अतिप्रीती पुरस्करून । उद्धवासी ह्मणे सावधान । ये श्लोकींचा अर्थ गहन । ते धारणा जाण धरावी ॥ २६ ॥ यालागी कृष्ण जैगजेठी । उद्धवाची पाठी थापटी । अतिगुह्याची गुह्य गोष्टी । तुझे कृपेसाठी मी वोलतो ।। २७॥ पाठी धापटावयामिसें जाण । करीत स्वशक्तिसचरण । तेणें अद्वयवोधलक्षण | उद्धवासी जाण प्रकाशी ॥२८॥जीवु एकचि त्रिजगतीं । हे जाण उद्धवा निश्चिती । जेवीं नाना दीपाचिया दीप्ती । तेजाची ज्योति अभिन्न ॥ २९ ॥ दोनी दीप एक होती । तैशी दिवळी ऐक्या न येती । जडत्वापाशी भेदप्राप्ती । ऐक्यवृत्ती अजडत्वी ॥ १३० ॥ चंदनकुटके बहुवस । परी सी एकुचि सुवास । तेवीं जीवरू मी अविनाश । परमपरेश आभासे ॥ ३१ ॥ जीवरूप तूं श्रीकृष्ण । हे सत्य मानावे वचन । तै भवपाशादि बंधन । तुजचि जाण आदळले ॥ ३२ ॥ ऐशी कल्पिशी जरी वाता। ते मज न घडे गा सर्वथा । जेवी शरीरासी प्राण चाळिता । शरीरअवस्था त्या नाही ॥ ३३ ॥ लिंगशरीरी स्वयंभ । जीव तो मैदशे प्रतिक्वि । त्यासी देहादि बंधनभाव । मिथ्या विडव आभासे ॥ ३४ ॥ घटें आवरिला अवकाश । त्या नांव ह्मणती घटाकाश । घटभंगें त्या नव्हे नाश । तेवीं मी अविनाश जीवत्वीं ॥३५॥ थिल्लरी प्रतिविबला सविता । तो गगन सांडोनि बिल्लराआतौता । नाहीं रिघाला तत्त्वतां । तेवी मी जीवत्वा अलिप्त ॥३६॥ रवि थिल्लरी विंवला दिसे । तेवीं भी लिगदेही आभासे । मिथ्या तेथींचे भोगपिसे । तें बंधन कैसे मज लागे ॥३७॥ येथे बोलणे न लगे वहू । प्रतिबिंवा नांव जीवू । मुख्य बिंब तो मी शिवू । विर्शद उगवू हा जाण ॥ ३८॥ तळाव विहिरी नाना थिल्लरीं । सूर्यु प्रतिबिवे त्यामाझारी । तितुकी रूपे दिवाकरी । पाहतां अवरी तंव नाहीं ॥ ३९ ॥ तैसे एकासी में अनेकत्व । तें मिथ्या जाण जीवत्व । हे भागवताचे निजतत्त्व । शुद्ध सत्व ज्ञानाचे ॥ १४० ॥ विल्लरी प्रतिबिंवला सविता । चंचल निश्चल मळिनता । हे थिल्लराचे गुण तत्त्वतां । प्रतबिमाथां मानिती ॥४१॥ तेवी शिवासी वाधकता । पाहतां नाहीं गा सर्वथा । हे अविद्याकार्य तत्त्वता । जीवांचे माथा मानिती ॥ ४२ ॥ एवं मिथ्या जीवभेद सर्वथा । त्यासी बद्धता आणि मुक्तता । विद्या अविद्या निजपक्षपाता । दावी तत्त्वतां निजकर्मे ॥४३ ॥ त्या जीवभासासी प्रस्तुत । नित्यवद्ध नित्यमुक्क। एकासी दोनी अवस्था येथ । असे दावित विद्या अविद्या ।। ४४ ॥ जेवी जळी बिंवला सविता । त्या जळाची चंचळनिश्चळता । या प्रतिविवासीच अवस्था । मुख्य सविता ते नेणे ॥ ४५ ॥ तेवीं जीवांची बद्धमुक्तता । परमा १ कमी होणे व वाढणे २ ठिणग्या ३ ज्या स्वरूपी तर्क पोचत नाही त्याला, अंश भासावयासी ४ 'महामते' या पदाी उद्धवाचा सत्कार कस्न बुद्धि-निजयोध देणारी ती ५ जगात श्रेष्ठ ६ पाठ थापटण्याच्या निपाने किंवा मस्तकावर हात ठेवण्याच्या मिपान सहर आपल्या शक्तीचा शिष्ययुद्धीत सचार करीत असतात ही योगशक्ति आहे ७मात्म शाकीचा आविष्कार ८ दिवाटणी ९ बदनाचे तुकडे किंवा गोडे १० सूक्ष्मदेहामध्ये ११ माझ्या अशान १२ व्यापला १२ सूर्य उपक्यांत प्रतिबियता १४ उपक्याचे आत १५ जीविता १६ सष्ट १७ उलगदा १८ अविद्येचे कार्य भविषेत प्रतिषियलेला जो माझा अदभूत जीव त्यालाच अविधाकृत बघ असतो